{"title":"Generic Elective\/Open Elective Course","description":"","products":[{"product_id":"महाराष्ट्रातील-संत-आणि-समाजसुधारकांचा-इतिहास","title":"महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार Generic Open Elective Course सुरु केलेला आहे. यावर आधारित इतिहास विषयाअंतर्गत OE-1 विदर्भातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास, OE-2 महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांचा इतिहास हे कोर्स पदवीला प्रथम वर्षाकरीता तयार केलेले आहे. त्यानुसार मुख्यतः पदवीच्या (मानव्यविद्या, कॉमर्स, सायन्स इ. शाखा) प्रथम वर्षातील प्रथम सत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सदर पाठ्यपुस्तकाचे लेखन केले असले तरी प्रस्तुत विषय शिकविणाऱ्या प्राध्यापक बंधूंना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच समाज परिवर्तनाचा इतिहास जाणून घेण्याची मनिषा असलेल्या अभ्यासकांना देखील प्रस्तुत पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये समाजसुधारकांचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो. त्यामुळे त्यांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386710307045,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtratil-and-Vidharbhatil-Samjsudharak_Prafull-Taley_cnvt-1.jpg?v=1770721010"},{"product_id":"व्यक्तिमत्व-विकास-आणि-भाषा","title":"व्यक्तिमत्व विकास आणि भाषा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399807381733,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyatkimatv-Vikas-Aani-Bhasha-_Dr-Haresh-Shelke-1-768x1122.jpg?v=1770879052"},{"product_id":"स्त्री-पुरूष-समानता","title":"स्त्री-पुरूष समानता","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘स्त्री-पुरूष समानता’ या पुस्तकाची आवृत्ती आपल्या हाती देतांना मला मनस्वी समाधान वाटत आहे. कारण हे पुस्तक म्हणजे माझ्या जीवनातील काही प्रसंगांचे अनुभव कथन आहे, तसेच विविध घटनांची शृंखला आहे. स्त्री-पुरूष समानता हा अत्यंत संवेदनशील विषय या पुस्तकात हाताळण्यात आला आहे. भारत हा पूर्वीपासून एक पुरूषप्रधान देश आहे. असे मानले जाते. परंतु पुरूष आणि स्त्री समान आहेत. पुरूषांच्या बरोबरीने स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. स्वत:च्या कुटूंबाला हातभार लावण्यासाठी व आपल्या शिक्षणाचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करण्यासाठी स्त्रियांना नोकरी करण्यासाठी बाहेर पडावे लागते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48414401921253,"sku":null,"price":35.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Stri-Purush-Samanata_Varsha-Ahirrao_cnvt-1-198x300.jpg?v=1771063145"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/generic-elective-open-elective-course.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}