Welcome to Prashant Publications

Rs. 150.00
Availability: 10 left in stock

महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा अभ्यास (इ.स. 1848 ते 1960) हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला मोठा आनंद होत आहे. कारण सामाजिक चळवळी या समाजकारणातून उभ्या राहतात. बंगालमधील महान सुधारक राजाराम मोहन...

  • Name : महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा इतिहास इ. स. १८४८ – १९६०
  • Vendor : Prashant Publication
  • Type : F.Y.B.A. PART - 2 SEM - IV
  • Manufacturing : 2026 / 02 / 28
  • Barcode : 978-93-47157-17-2
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा इतिहास इ. स. १८४८ – १९६०
- +

महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा अभ्यास (इ.स. 1848 ते 1960) हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला मोठा आनंद होत आहे. कारण सामाजिक चळवळी या समाजकारणातून उभ्या राहतात. बंगालमधील महान सुधारक राजाराम मोहन रॉय यांना सुधारणांच्या बाबतीत पहाटेचा शुक्रतारा म्हणतात. त्यांनी ब्रिटीश काळात तत्कालिन शासन कर्त्यांना हिंदु धर्मातील अनेक कुरूढी दाखवून दिल्या व पूर्वीपासून या रूढी धर्मात नव्हत्या तर मध्ययुगात त्या रूढींचा शिरकाव झाला आहे. त्या धर्ममान्य नाहीत तर रूढीमान्य आहेत. अतएव ब्रिटीशांनी कायदे करून त्या कुरूढी थांबविल्या पाहिजेत हे त्यांनी सांगितले

प्रकरण 1 : सामाजिक चळवळीचा उदय, अर्थ आणि व्याप्ती………..9

(The Rise of Social Movements, Meaning and Scope)

1.1 सामाजिक जीवन व धार्मिक जीवन

1.2 आर्थिक जीवन व सांस्कृतिक जीवन

1.3 सामाजिक चळवळीची व्याख्या व अर्थ

1.4 सामाजिक चळवळीच्या उदयाची कारणे

प्रकरण 2 : शेतकऱ्यांच्या चळवळी……………………………..24

(Farmers’ Movement)

2.1 शेतकरी चळवळीच्या उदयाची कारणे

2.2 शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्याचे स्वरूप

2.3 महात्मा ज्योतिबा फुले आणि शेतकऱ्यांची चळवळ

2.4 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शेतकरी चळवळ

प्रकरण 3 : ब्राम्हणेतर चळवळ…………………………………40

(Non-Brahmin Movement)

3.1 ब्राम्हणेतर चळवळीचा उदयाची कारणे

3.2 प्रारंभीचा उद्देश आणि चळवळीचा विस्तार

3.3 ब्राम्हणेतर चळवळीचा प्रसार

3.4 नंतरची ब्राम्हणेतर चळवळ

प्रकरण 4 : महाराष्ट्रातील आदिवासी चळवळी…………………..51

(Tribal Movement in Maharashtra)

4.1 आदिवासी चळवळीच्या उदयाची कारणे

4.2 आदिवासींच्या महत्वाच्या चळवळी

4.3 आदिवासी चळवळीचे परिणाम

4.4 आदिवासी चळवळीतील नेते. 8 | प्रशांत पब्लिकेशन्स

प्रकरण 5 : महाराष्ट्रातील स्त्रीविषयक चळवळी…………………..70

(Women’s Movement in Maharashtra)

5.1 स्त्रीयांच्या चळवळीच्या उदयाची कारणे

5.2 स्त्रीयांच्या समस्या व स्वरूप

5.3 स्त्रीयांच्या महत्वाच्या चळवळी

5.4 स्त्री चळवळीतील नेते

प्रकरण 6 : महाराष्ट्रातील कामगार चळवळ……………………..84

(Labor Movement in Maharashtra)

6.1 चळवळीचे उद्देश व उदयाची कारणे

6.2 कामगारांच्या समस्या व तिचे स्वरूप

6.3 महाराष्ट्रातील चळवळीच्या प्रमुख घटना

6.4 कामगार चळवळीतील नेते

संदर्भ ग्रंथसूची……………………………………………….96