{"title":"KBCNMU, Jalgaon","description":"","products":[{"product_id":"संशोधन-पद्धती-वाणिज्य-व-व्यवस्थापन","title":"संशोधन पद्धती वाणिज्य व व्यवस्थापन","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात संशोधन पद्धती, संशोधन प्रक्रिया, संशोधनातील वाङ्मयचौर्य, संशोधन आराखडा, संशोधन आराखड्याचे प्रकार, नमुना आराखडा, माहिती व्यवस्थापन, तथ्य संकलन, अनुमापन तंत्र, गृहितकृत्ये परिक्षण, निरवचन व अहवाल लेखन इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांंना उपयुक्त ठरेल, अशी आम्हाला खात्री वाटते. तसेच हे पुस्तक विद्यार्थ्यांना आणि संबंधित शिक्षकांना देखील अधिक उपयुक्त होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करून हाती देत आहोत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48384534937829,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SanshodhanPaddhatiVanijyaVVyavasthapan_DrDDBhakkad-1.jpg?v=1775538810"},{"product_id":"अर्थशास्त्राचा-परिचय","title":"अर्थशास्त्राचा परिचय ( Introduction to economics)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास 1991 च्या नवीन आर्थिक धोरणानुसार मिश्र अर्थव्यवस्थेकडून बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे होत असताना काही बदल करणे अपरिहार्य झाले. जलद आर्थिक विकासासाठी खासगीकरणाची कास धरण्यात आली, पुरवठ्याच्या अर्थशास्त्राला झुकते माप देण्यासाठी पुरेसा अवकाश तयार करण्यात आला. नियोजन आयोगाच्या जागी निती आयोग, भारतीय उच्च शिक्षण आयोग आला. देशी-विदेशी गुंतवणूकदारांना पोषक वातावरण तयार करण्यात आले, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी व्यूहरचना तयार करण्यात येत आहे. आताच जुन्या भारतीय दंड संहिते ऐवजी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम (2023) इत्यादी कायदा शाखेतील बदल केले गेले. म्हणून शिक्षण धोरणातही बदल ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020′ नुसार करणात आले आहेत. या धोरणाची अंमलबजावणी आपल्या विद्यापीठ परिक्षेत्रात शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून करण्यात येत आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे धोरण नव्या अभ्यासक्रम निर्मितीचा पाया असून उद्दिष्टे आधारीत व चांगले परिणामाधारीत (Objectives and Outcomes Base) आहे. अध्ययनकर्ता अर्थशास्त्रीय सिद्धांतांचे आपल्या खासगी व सामाजिक जीवनात अनुकरण करुन सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांच्या सोडवणूकीची क्षमता स्वतःत विकसित करेल ज्यातून देशाचा एक जबाबदार नागरिक बनू शकेल. अशी अपेक्षा गृहीत धरली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने भविष्याचा वेध घेत प्रथम वर्षासाठी अर्थशास्त्राच्या सर्व मुख्य विषयांच्या आशयाची ओळख व्हावी म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र, उपभोक्त्याची वर्तणूक, उत्पादनाचे सिद्धांत, बाजाराची संरचना, पैसा आणि बँका, आंतरराष्ट्रीय व्यापार, सार्वजनिक आय-व्यय, आर्थिक विकास व नियोजन इत्यादी भागांची संकल्पनात्मक थोड्या विस्तृत स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना चार श्रेयांक (Credit) मिळविणे आवश्यक राहणार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपणास विदितच आहे की, अर्थशास्त्र मुळातच मानवाच्या आर्थिक वर्तणूकीचे अध्ययन करते. बाजारात व्यक्ती उपभोक्ता, उत्पादक, वितरक, संयोजक अशी वेगवेगळी भूमिका पार पाडत असते. व अर्थव्यवस्था गतिमान करीत असतो. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्याच्या भविष्याला आकार देणार ठरेल यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386657845477,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arthashastracha-Parichay_Dr-Manojkumar-Gaikawad_cnvt-1.jpg?v=1770717642"},{"product_id":"आनंद-आणि-निरामय-स्वास्थ्याचे-मानसशास्त्र","title":"आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशोपन हॉवर सारख्या टोकाच्या निराशावादी तत्त्वज्ञानापासून ते अनेक वैश्विक तत्त्वज्ञानाचे सार दर्शविते की “दु:खम सर्वम्” अर्थात ‘संसार-जीवन दु:खमय आहे.’ सिग्मड फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते, मानव सुख तत्त्वावर काम करतो. प्रत्येकाला जीवनात सुख-आनंद हवा असतो. दु:ख, दु:खाची कारण राहणारच, पण दु:खातही सुख शोधण्याची दृष्टी सकारात्मक मानसशास्त्रातून अभ्यासली जाते. स्थितीस्थापकत्त्व भाव अंगीकारुन फिनीक्स पक्षांसारखे उभे रहा! दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावादी वृत्ती आणि कणखरपणाच्या बळावर व्याधीवर मात करा! धैर्य आणि चिकाटीच्या बळावर कठिणतम निर्धारित ध्येय साध्य करा. प्रामाणिकपणा, सामंजस्य, उच्च नैतिक मूल्य अंगिकारुन जीवनात यशस्वी व्हा! भावनिक बुद्धिमत्ता साकारुन स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या भावना जाणून सहानुभूतीपूर्ण व्यवहार करा! कृतज्ञताभाव आणि क्षमाशील वृत्तीतून इतरांप्रतीचा राग, द्वेष भावना मनातून हद्दपार करा! विचारात नाविण्यपूर्णता, खुलेपणा आसू द्या! सौंदर्यदृष्टी दर्शवून फ्लो आणि सेव्हरिंग अनुभवातून जीवनात पुरेपूर आनंद मिळवा. जीवनात सकारात्मक भावनांचे प्राबल्य दिसू द्या. मनोसजगता सारख्या ध्यानतंत्राद्वारा कटू, दु:खद नकारात्मक विचारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीने पाहण्यास शिकून मन:शांती मिळवा! यातूनच जीवन आनंदमय होईल आणि निरामय स्वास्थ्य लाभेल. हेच सकारात्मक मानसशास्त्राचे सार या आवृत्तीतून प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्व लिखाण बामगार्डनर आणि मँरी क्रोथर्स च्या ‘सकारात्मक मानसशास्त्र’ तसेच स्नायडर आणि लोपेझचे ‘हँडबुक ऑफ पॉझिटिव्ह सायकालॉजी’ या पुस्तकांच्या आधारे केलेले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386672689381,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anand-Aani-Niramay-Swasthyache-Manasshastra_Dr-Chudaman-Badgujar_cnvt-1.jpg?v=1770718032"},{"product_id":"आधुनिक-भारताचा-इतिहास-इ-स-1857-ते-1950","title":"आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) (History of Modern India)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) या ग्रंथात भारतात युरोपियनांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्ता स्थापनेपर्यंतचा इतिहास आलेला आहे. भारतातील ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे भारतात झालेल्या अन्याय-अत्याचाराची कहाणी व त्यातून उद्भवलेला 1857 चा उठाव या उठावाची कारणे व परिणामांची यथोचित चर्चा करण्यात आलेली आहे. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक, धर्मसुधारक, पंडिता रमाबाई यांचे कार्य, यांच्या माहितीसह काँग्रेसची स्थापना, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भारतातील महान क्रांतिकारकांचे योगदान, भारताची फाळणी आणि भारतीय स्वातंत्र्य उदय याची माहिती यथोचित दिलेली आहे. भारत गणराज्य बनण्याला यावर्षी (26 जानेवारी 2023) 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या राज्यघटना निर्मितीचा प्रवास व वैशिष्ट्यांची माहितीही या ग्रंथातून विद्यार्थी आणि अभ्यासकांना होणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386695037157,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Bharatacha-Itihas_Dr-V-G-Somkuwar_cnvt-1.jpg?v=1770719473"},{"product_id":"business-economics","title":"Business Economics","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eBusiness Economics bridges the principles of economics with practical business applications, focusing on how individuals and organizations make decisions. It addresses the fundamental issue of scarcity and the choices that arise from it, explaining how supply and demand interact in markets. The subject explores consumer and producer behavior, the allocation of resources, and the impact of costs and production on decision-making. It also examines various market structures, from perfect competition to monopoly and oligopoly, influencing prices and outputs. On a larger scale, Business Economics studies national income, economic growth, and the challenges economies face, like poverty, trade, and sustainable development, helping readers understand the dynamic forces shaping the business environment.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386726854885,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BBA-103_Business-Economics_cnvt-1.jpg?v=1770722294"},{"product_id":"financial-accounting","title":"Financial Accounting","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eFinancial Accounting is crucial for understanding how businesses manage money by recording, summarizing, and analyzing transactions. It helps businesses track income and expenses, providing insights into profitability and financial health. Key concepts include journals, ledgers, trial balances, and financial statements like profit and loss accounts and balance sheets. This knowledge is valuable for businesses, individuals managing personal finances, and students pursuing careers in commerce, management, and accounting. It ensures transparency and accountability, allowing businesses to communicate with stakeholders such as investors, banks, and the government.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386728100069,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BBA-102_Financial-Accounting_cnvt-1.jpg?v=1770722549"},{"product_id":"principles-and-practices-of-management","title":"Principles and Practices of Management","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eManagement is both an art and a science, shaping how individuals and organizations achieve their goals efficiently. It involves the seamless integration of planning, organizing, staffing, leading, and controlling to ensure success in any endeavor. Rooted in principles that guide decision-making, management practices adapt to changing environments, fostering innovation and growth. From aligning resources to motivating people, management transforms vision into reality. It bridges strategy with execution, balancing long-term objectives with day-to-day operations. As the cornerstone of all organizations, effective management ensures sustainability, productivity, and continuous improvement in a competitive world.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387174138085,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BBA-101_Principles-and-Practices-of-Management_cnvt-1.jpg?v=1770722809"},{"product_id":"office-management-tools","title":"Office Management Tools","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eOffice Management Tools is a Simple version for F.Y.B.C.A.(NEP) students of our Prashant Publication.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eThis text is in accordance with the new syllabus NEP-2024 recommended by the Kavayitri Bahainabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon, which has been serving the need of F.Y.B.C.A. Computer Science students from various colleges. This text is also useful for the student of Engineering, B.Sc. (Information Technology and Computer Science), M.Sc, M.C.A. B.B.M., M.B.M. other different Computer courses.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe are extremely grateful to Prof. Dr. S.R.Kolhe, Chairman, Board of Studies, and all BOS members of Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon for his valuable guidance.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe are grateful to Prof. Sanjay E. Pate of Nanasaheb Yashwantrao Narayanrao Chavan Arts, Science, and Commerce College, Chalisgaon for coordinating all authors and publication team.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe are obligated to Principals and Librarians and staff of respective colleges for their encouragement.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387187933413,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BCA-114_Office-Management-Tools_cnvt-1.jpg?v=1770723492"},{"product_id":"programming-using-c","title":"Programming Using C++","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eProgramming using C++ is a Simple version for F.Y.B.C.A.(NEP) students of our Prashant Publication.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eThis text is in accordance with the new syllabus NEP-2024 recommended by the Kavayitri Bahainabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon, which has been serving the need of F.Y.B.C.A. Computer Science students from various colleges. This text is also useful for the student of Engineering, B.Sc. (Information Technology and Computer Science), M.Sc, M.C.A. B.B.M., M.B.M. other different Computer courses.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe are extremely grateful to Prof. Dr. S.R.Kolhe, Chairman, Board of Studies, and all BOS members of Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon for his valuable guidance.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe are grateful to Prof. Sanjay E. Pate of Nanasaheb Yashwantrao Narayanrao Chavan Arts, Science, and Commerce College, Chalisgaon for coordinating all authors and publication team.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe are obligated to Principals and Librarians and staff of respective colleges for their encouragement.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387193012453,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BCA-112_Programming-Using-C_cnvt-1.jpg?v=1770723751"},{"product_id":"essential-of-computer-and-programming","title":"Essential of Computer and Programming","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eEssential of Computer and Programming is a Simple version for F.Y.B.C.A.(NEP) students of our Prashant Publication.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eThis text is in accordance with the new syllabus NEP-2024 recommended by the Kavayitri Bahainabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon, which has been serving the need of F.Y.B.C.A. Computer Science students from various colleges. This text is also useful for the student of Engineering, B.Sc. (Information Technology and Computer Science), M.Sc, M.C.A. B.B.M., M.B.M. other different Computer courses.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe are extremely grateful to Prof. Dr. S.R.Kolhe, Chairman, Board of Studies, and all BOS members of Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon for his valuable guidance.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe are grateful to Prof. Sanjay E. Pate of Nanasaheb Yashwantrao Narayanrao Chavan Arts, Science, and Commerce College, Chalisgaon for coordinating all authors and publication team.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eWe are obligated to Principals and Librarians and staff of respective colleges for their encouragement.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387194781925,"sku":null,"price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BCA-111_Essential-of-Computers-and-Programming_cnvt-1.jpg?v=1770724009"},{"product_id":"आधुनिक-कार्यालय-व्यवस्थापन","title":"आधुनिक कार्यालय व्यवस्थापन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेच्या एफ. वाय. बी. कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे. एफ. वाय. बी. कॉम वर्गाच्या अभ्यासक्रमात आधुनिक कार्यालय व्यवस्थापन हा विषय मेजर स्तरावर महत्वाचा आहे. प्रस्तुत पुस्तक हे एन. ई. पी. पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391168164069,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Karyalaya-Vyavasthapan_Dr-Dhiraj-Zalte_cnvt-1.jpg?v=1770793385"},{"product_id":"शेअर-बाजार-परिचय","title":"शेअर बाजार परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशेअर बाजार हा एक सट्टा बाजार आहे. ज्यात गुंतवणूक करणे मोठी जोखीम आहे. ज्यांची जोखीम पत्करण्याची तयारी आहे, त्यांनीच या बाजाराकडे वळावे. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे, जोखीम वहन क्षमता आहे, More risk more profit, No risk no profit हे या बाजाराचे तत्त्व स्विकारणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातील गुंतवणूक हा चांगला पर्याय आहे. कमकुवत मनाच्या लोकांनी या बाजारात गुंतवणूक न करणेच योग्य. पण जर शेअर बाजाराचे चांगले ज्ञान असेल, बाजार विश्लेषण करता येत असेल, बाजार हालचालीवर चांगले लक्ष असेल, प्रॉफिट बुक करण्यात तत्परता असेल तर हा बाजार चांगला परतावा प्राप्त करून देतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391788200165,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Share-Bajar-Parichay_Dr-N-L-Chavhan_cnvt-1-198x300.jpg?v=1770796711"},{"product_id":"अर्थशास्त्राची-ओळख","title":"अर्थशास्त्राची ओळख","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय अर्थव्यवस्थेतील बदलांची सुरुवात 1991 पासून सुरु झाली व भारतीय अर्थव्यवस्था बाजाराभिमुख होत गेली. अनेक नवीन संस्थात्मक बदल करणे अपरिहार्य झाले. जलद आर्थिक विकासासाठी संपूर्ण जगाने खासगीकरणाचा मार्ग पत्करला आहे. वेगवेगळ्या देशात त्याचे बरे-वाईट परिणाम जाणवायला लागले आहेत. भारतही या बदलांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे. त्यात पुरवठ्याच्या अर्थशास्त्राकडे वाढत जाणारा कल, नियोजन आयोगाऐवजी निती आयोग, विद्यापीठ अनुदान आयोगाऐवजी भारतीय उच्चशिक्षण आयोग, विदेशी गुंतवणूकीसाठी सकारात्मक धोरणे, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याची व्युहरचना, जुन्या भारतीय दंडसंहितेऐवजी नवीन भारतीय न्यायसंहिता आणि शिक्षण क्षेत्रासाठी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020” ज्याची अंमलबजावणी आपल्या विद्यापीठ परीक्षेत्रात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून करण्यात येत आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे उद्दिष्टे व चांगले परिणामाधारीत आहेत. (Objectives \u0026amp; Outcomes Base) हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आपले खाजगी व सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम बनवेल व त्यातून एक जबाबदार नागरिक बनू शकेल, असे गृहीत मानले आहे. हाच दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाने छोट्या-छोट्या सैद्धांतिक संकल्पनाच्या आधारावर अभ्यासक्रमाची रचना करुन ही गृहीतके व उद्दिष्टे साध्य करण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यास 3 क्रेडीट प्राप्त करायचे आहे. बहि:स्थ परीक्षा 60 गुणांची असेल व अंतर्गत परीक्षा 40 गुणांची असेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392699904229,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arthashastrachi-Olkha_Dr-M-J-Gaikawad_cnvt-1-198x300.jpg?v=1770804557"},{"product_id":"व्यूहरचनात्मक-व्यवस्थापन","title":"व्यूहरचनात्मक व्यवस्थापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48394358948069,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyuharchanatmak-Vyavasthapan_Dr-D-D-Bhakkad_cnvt-1-198x300.jpg?v=1770812849"},{"product_id":"software-engineering","title":"Software Engineering","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399780020453,"sku":null,"price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BCA-401_Software-Engineering_cnvt-1-198x300_2.jpg?v=1770878498"},{"product_id":"data-structure","title":"Data Structure","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399790833893,"sku":null,"price":115.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BCA-402_Data-Structure_cnvt-1-198x300_1.jpg?v=1770878733"},{"product_id":"java-programming","title":"Java Programming","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399799058661,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BCA-403_Java-Programming_cnvt-1-198x300_1.jpg?v=1770878947"},{"product_id":"web-development-technology-ii","title":"Web Development Technology – II","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399807447269,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BCA-404-A_Web-Development-Technology-II_cnvt-1-198x300.jpg?v=1770879124"},{"product_id":"युद्धनीती-विचारवंत-भाग-१-२","title":"युद्धनीती विचारवंत भाग १ – २","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48400033939685,"sku":null,"price":115.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Yuddhaniti-Vicharvant_-1-768x1157.jpg?v=1770883667"},{"product_id":"python-programming","title":"Python Programming","description":"\u003cp\u003ePython Programming is a Simple version for S.Y.B.C.A. students of our Prashant Publication.\u003cbr\u003eThis text is in accordance with the new syllabus CBCS-2023-24 recommended by the Kavayitri Bahainabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon, which has been serving the need of S.Y.B.C.A. Computer Science students from various colleges. This text is also useful for the student of Engineering, B.Sc. (Information Technology and Computer Science), B.B.M., M.B.M. other different Computer courses.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401266147557,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BCA-304C_Python-Programming_cnvt-1-198x300.jpg?v=1770890965"},{"product_id":"programming-in-c","title":"Programming in C++","description":"\u003cp\u003eProgramming in C++ is a Simple version for S.Y.B.C.A. students of our Prashant Publication.\u003cbr\u003eThis text is in accordance with the new syllabus CBCS-2023-24 recommended by the Kavayitri Bahainabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon, which has been serving the need of S.Y.B.C.A. Computer Science students from various colleges. This text is also useful for the student of Engineering, B.Sc. (Information Technology and Computer Science), B.B.M., M.B.M. other different Computer courses.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401538220261,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BCA-303_Programming-in-C_cnvt-1-198x300_1.jpg?v=1770892566"},{"product_id":"web-development-technologies-i","title":"Web Development Technologies – I","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401551982821,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BCA-304A_Web-Development-Technology-I_cnvt-1-198x300_1.jpg?v=1770892819"},{"product_id":"औदयोगिक-वनस्पतीशास्त्र","title":"औदयोगिक वनस्पतीशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401570988261,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BO-225_Audyogic-vanspatishstra_industrial-botany-1-1-768x1154.jpg?v=1770893146"},{"product_id":"गुन्हे-आणि-समाज","title":"गुन्हे आणि समाज","description":"\u003cp\u003e‘गुन्हे आणि समाज' यात गुन्ह्याचा सखोल अभ्यास करण्याचा प्रत्यत्न केलेला आहे. यामधील प्रकरणांची रचना ही गुन्हा यांच्या संकल्पना, भारतातील प्रामुख्याने आढळणारे गुन्हे, गुन्ह्याचे बदलते स्वरूप व गुन्ह्याचे नवे प्रकार या सोबतच गुन्ह्याचा प्रतिबंध : उपाय आणि बदलते दृष्टिकोन या अनुषंगाने सदर ग्रंथाचे लिखाण करण्यात आलेले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401577541861,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Crime-and-Society-_-1-768x1171.jpg?v=1770893370"},{"product_id":"भारतीय-समाज-मुद्दे-आणि-समस्या","title":"भारतीय समाज : मुद्दे आणि समस्या","description":"\u003cp\u003eसमाजातील विविध स्तरांवर उद्भवणाऱ्या समस्याशेती संकट, शेतकरी आत्महत्या, युवकांच्या रोजगाराच्या अडचणी, व्यसनाधीनता, वृद्धांची असुरक्षितता तसेच लोकसंख्या वाढीची जटिलताया केवळ आकडे किंवा सिद्धांत नसून आपल्या समाजव्यवस्थेचे आरसे आहेत. या विषयांवर चर्चा करताना प्रत्येक घटकाची ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक आणि मानसशास्त्रीय मुळे उलगडणे आवश्यक वाटले. या पुस्तकात अभ्यासक्रमानुसार सर्व युनिट्स सुसंगत, सोप्या आणि सर्वसमावेशक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना या विषयाचा सखोल अभ्यास करता यावा, समस्यांचे मूळ समजून योग्य उपाययोजनांविषयी विचार करता यावा, तसेच समाजशास्त्राचे प्रत्यक्ष जीवनाशी नाते अनुभवता यावेहेच या पुस्तकामागील प्रमुख उद्दिष्ट आहे \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401592713445,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiy-Samaj-Issue-problem_padalwar-1-768x1171.jpg?v=1770893614"},{"product_id":"आरोग्य-मानसशास्त्र","title":"आरोग्य मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य मानसशास्त्र या विषयावरील हे पुस्तक तयार केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401607459045,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aarogya-Manasshastra_Bedarkar-1-768x1146.jpg?v=1770893939"},{"product_id":"प्राचीन-भारतीय-प्रशासन","title":"प्राचीन भारतीय प्रशासन (Ancient Indian Administration)","description":"\u003cp\u003eया पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची समकालीन प्रासंगिकता हे होय! आज आपण जेंव्हा प्रशासन पारदर्शकतेचा, नैतिकतेचा आणि स्थानिक सहभागाचा आग्रह धरतो. तेव्हा भारताने या मूल्यांचा स्वीकार आपल्या पुरातन प्रशासनातच केलेला आहे, हे लक्षात येते. यामुळेच हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - NEP 2020 अंतर्गत भारतीय ज्ञान परंपरा (IKS) नुसार असलेल्या नवीन अभ्यासक्रमासाठी अत्यंत उपयुक्त असेच आहे. पाश्चात्त्य सिद्धांतांनी व्यापलेल्या अभ्यासपद्धतीत भारतीय दृष्टिकोनाची भर घालण्याचे कार्य त्याने यशस्वीरित्या केले आहे.\u003cbr\u003eअशा बहुपैलू संदर्भांमुळे या पुस्तकाचे वाचन विविध वाचकवर्गांसाठी उपयुक्त ठरेल. ते इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सिंधूपासून - मुघलांपर्यंतच्या प्रशासनाचा तुलनात्मक विकास दाखवते. भारतीय प्रशासनाच्या आद्य तत्त्वांची समज या पुस्तकाद्वारे लोकप्रशासनाचे विद्यार्थी मिळवू शकतात. धोरण निर्धारक, प्रशासनातील अधिकारी आणि प्रशिक्षण घेणारे उमेदवार प्राचीन व्यवस्थेतील नैतिक आदर्श, न्यायधर्म, विकेंद्रीकरण आणि लोकहिताचे तत्त्व भावी काळात त्यांच्या कार्यात समाविष्ट करू शकतात. याशिवाय, भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक प्रशासन आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष या जीवनमूल्यांमधील परस्परसंबंध स्पष्ट करते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401615978725,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartiya-Prashan_IKS-1-768x1159.jpg?v=1770894118"},{"product_id":"fundamental-mathematics-and-statistics","title":"Fundamental Mathematics and Statistics","description":"\u003cp\u003eThis book tailored for Computer Science and Management courses. This comprehensive work has been meticulously crafted in alignment with the updated syllabi for BCA, BBA, and BBM programs, focusing on the realm of Mathematics and Statistics.\u003cbr\u003eStatistics, as a scientific discipline, finds applications in a multitude of diverse fields, spanning agriculture, industry, sociology, economics, business management, insurance, medicine, and more. Indeed, statistics has woven itself into the fabric of human activity, becoming an indispensable component of general education across numerous academic and professional domains.\u003cbr\u003eThe primary objective underpinning the creation of this book is to provide a lucid, systematic, and comprehensible exploration of mathematical and statistical concepts. Each topic has been articulated using straightforward language, ensuring that students can easily grasp the material. We have included a profusion of worked examples to elucidate these concepts effectively. Furthermore, the exercise problems have been thoughtfully designed, taking into account the academic backgrounds of students. It is our sincere hope that both students and educators will find this text invaluable in their teaching and learning endeavors.\u003cbr\u003eThis book comprises six meticulously organized chapters, thoughtfully structured to meet the requirements of the syllabus.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401641406693,"sku":null,"price":115.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BCA-301_Funamental-Mathematics-and-Statistics_cnvt-1-198x300_2.jpg?v=1770894758"},{"product_id":"पंचायत-राज-व-शहरी-स्वशासन","title":"पंचायत राज व शहरी स्वशासन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401643274469,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Panchayat-Raj-Local-Urban-1-768x1161.jpg?v=1770894860"},{"product_id":"operating-system","title":"Operating System","description":"\u003cp\u003eOperating System is a Simple version for S.Y.B.C.A. students of our Prashant Publication.\u003cbr\u003eThis text is in accordance with the new syllabus CBCS-2023 recommended by the Kavayitri Bahainabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon, which has been serving the need of S.Y.B.C.A. Computer Science students from various colleges. This text is also useful for the student of Engineering, B.Sc. (Information Technology and Computer Science), B.B.M., M.B.M. other different Computer courses.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401651335397,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BCA-302_Operating-System_cnvt-1-198x300_2.jpg?v=1770894964"},{"product_id":"निवडणूक-प्रक्रिया","title":"निवडणूक प्रक्रिया (Election Process)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तक लेखनातून विद्यार्थीवर्गास निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख संकल्पना समजण्यास हातभार लागेल तसेच अभ्यासू प्राध्यापक वर्गाला अध्यापन करताना संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तक उपयुक्त ठरेल. सदर पुस्तक लिहिताना निवडणूक प्रक्रिया, निवडणूक व्यवस्थापन व प्रशासन आणि निवडणुकीसंबंधित विविध लेखकांनी लिहिलेले पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके आणि आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा संदर्भ म्हणून वापर केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401697931493,"sku":null,"price":215.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nivdnuk-Prakriya-1-768x1168.jpg?v=1770895805"},{"product_id":"महाराष्ट्रातील-सामाजिक-व-राजकीय-चळवळी","title":"महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय चळवळी","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401712447717,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtratil-Samajik-ani-Rajkiy-Chalvali_Dr-Vijay-Tunte-1-768x1161.jpg?v=1770896143"},{"product_id":"भारतीय-लोकशाही","title":"भारतीय लोकशाही (Indian Democracy)","description":"\u003cp\u003eभारतीय लोकशाहीची जाणीव जागृती विकसित करण्याच्या दृष्टीकोनातुन प्रस्तुत पुस्तकाचे लेखन    करण्यात आले आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतीय लोकशाहीचा परिचय, अर्थ, प्रकार, लोकशाही परंपरा, संविधानवाद, भारतीय संविधानांची निर्मिती संविधानाची प्रस्तावना व लोकशाही मूल्ये, मूलभुत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, मूलभुत कर्तव्य, अधिकाराचे पृथ्थकरण, विकेंद्रीकरण पंचायतराज व्यवस्था व शहरी स्थानिक स्वशासन, भारतात राजकीय पक्षाची उत्क्रांती, विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष, भारतातील निवडणूक प्रणाली व मतदार वर्तन, भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, भ्रष्टाचार, राजकीय गुन्हेगारीकरण, सांप्रदायीक जातीयवाद प्रादेशिकतावाद धनशक्तीची भूमिका व राजकीय घराण्याची भूमिका, लोकशाही टिकवून ठेवण्यात न्यायव्यवस्थेची भूमिका इत्यादी घटकांचे सखोल व अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401804525797,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-Lokshahi_wanarse-1-768x1150.jpg?v=1770896680"},{"product_id":"आधुनिक-भारतीय-राजकीय-विचार","title":"आधुनिक भारतीय राजकीय विचार (Modern Indian Political Thought)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथात राजकीय विचाराचा उगम व विकास यासह महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील प्रमुख संकल्पना, कार्य व भूमिकेचे विवेचन केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401816912101,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Bhartiya-Rajkiya-Vichar_Tunte-1-768x1170.jpg?v=1770896942"},{"product_id":"व्यावसायिक-कौशल्य","title":"व्यावसायिक कौशल्य (Vyavsayik Kaushalye)","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकात मुद्रित शोधन - प्रमाण लेखनाबाबत मराठीचे नियम, शब्द लेखन व विराम चिन्हांचा वापर, मुद्रित शोधन खुणांचा परिचय, मुद्रित शोधनाचे स्वरूप - मुद्रित शोधनाचे घटक, मुद्रित शोधनाची चिन्हे, जाहिरात लेखन कौशल्ये - जाहिरातीचे स्वरूप, जाहिरातीचे प्रकार, जाहिरात संहिता लेखन (आकाशवाणी, वृत्तपत्र व दूरदर्शन), निवेदन कौशल्येे - निवेदनाचे स्वरूप, निवेदन कौशल्याचे प्रकार, आकाशवाणी व दूरचित्रवाणीसाठी निवेदन कौशल्ये या घटकांचे सविस्तर विवेचन यात केलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401827234021,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavsayik-Kaushaley_Sachin-Patil-Copy-768x1156.jpg?v=1770897210"},{"product_id":"स्पर्धा-परीक्षांसाठी-मराठी","title":"स्पर्धा परीक्षांसाठी मराठी (Spradha Prakishansathi Marathi)","description":"\u003cp\u003eसदरचे पुस्तक केवळ स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल. सदर पुस्तकात उताऱ्याचे आकलन व तंत्र, उताऱ्याचे वाचन व मनन, उताऱ्यातील आशयाचे आकलन, मुलाखतीचे महत्व, मुलाखतीचे घटक, प्रसार माध्यमानुसार मुलाखतीचे स्वरूप व प्रकार, नाटकाचे स्वरूप, नाटकाचे घटक-कथानक, व्यक्तिचित्रण, संवाद, भाषा इत्यादी, नाटक-संहितामूल्य व प्रयोगमूल्य, ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकाचे आशय व वैशिष्ट्ये, नाटकातील पात्रचित्रण व संवाद, भाषाशैली, वातावरण, संवाद, संघर्ष या घटकांचे सविस्तर विवेचन केले आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मराठी\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401881759973,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Spardha-Parikshansati-Marathi-_Sachin-Patil-1-768x1116.jpg?v=1770898199"},{"product_id":"संवाद-कौशल्य","title":"संवाद कौशल्य (Sanvad Kaushalye)","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकात संवाद कौशल्याची आवश्यकता, संवाद कौशल्याचे तंत्र, संवाद कौशल्याची वैशिष्ट्ये, सूत्रसंचालन:एक कला, सूत्रसंचालनाची वैशिष्ट्ये, सूत्रसंचालकाने पाळावयाची पथ्ये, वक्तृत्व, वक्तृत्वाचे स्वरूप, अष्टपैलू वक्तृत्वपटूचे गुण, वक्तृत्व कलेची वैशिष्ट्ये, भाषण कौशल्ये- भाषणाची तयारी-विषयाची निवड,विषयाची तयारी, सादरीकरण-भाषिक उपयोजनाचे ज्ञान, प्रभावी भाषणाचे संकलन, वादविवादासाठी विषयाची निवड, प्रत्यक्ष सादरीकरण-खंडन-मंडन, परीक्षण, वादविवाद स्पर्धेचे आयोजन व सहभाग या घटकांचे सविस्तर विवेचन यात केलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401893753061,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanvad-Kaushaley_Sachin-Patil-1-768x1119.jpg?v=1770898605"},{"product_id":"साहित्य-विचार","title":"साहित्य विचार","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401923899621,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahitya-Vichar_Joshi-1-768x1171.jpg?v=1770899393"},{"product_id":"कोण-म्हणतं-टक्का-दिला-नाट्य-आणि-समाजवास्तव","title":"कोण म्हणतं टक्का दिला ? नाट्य आणि समाजवास्तव","description":"\u003cp\u003eनाटक हा वाङ्मय प्रकार सादरीकरणाचा एक प्रकार आहे. नाटक वाचून त्याचा आस्वाद आपल्याला घेता येतो. नाटक हा वाङ्मय प्रकार सादरीकरणाच्या प्रक्रियेमुळे इतर वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळा ठरतो. सादरीकरण हेच नाटकाचे अन्यन्य साधारण वैशिष्ट्ये आहे. आजच्या समस्या, प्रश्न, पारंपारिक नतदृष्ट मूल्यांविरूध्द आधुनिक मूल्यांचा संघर्ष हे विषय प्रामुख्याने हाताळले आहेत.\u003cbr\u003eएकांकिका, नाटक या माध्यमातून त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविलेला आहे. त्यांचे नाट्यलेखन केवळ मनोरंजनाच्या पातळीवर नसून चळवळीचं, प्रबोधनाचं एक सशक्त माध्यम आहे. त्यामुळे आपल्या नाटकातून समाजवास्तवाचा विविध अंगानी वेध घेणे संजय पवार यांनी सर्वाधिक महत्त्वाचे मानले आहे असे लक्षात येते. त्यांच्यावर फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने क्रांतीकारी विचारांचे अधिष्ठान नाट्यलेखनात आहे. माणसाला माणूस म्हणून जगायला मिळावं, म्हणून तशी समाजरचना निर्माण झाली पाहिजे हा विचार प्रत्ययकारीपणे त्यांच्या नाटकातून होतो.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401942642917,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kon-Mhanta-Takka-Dila_-Dr.Manik-bagle-1-768x1161.jpg?v=1770899715"},{"product_id":"खान्देशची-लोकसंस्कृती","title":"खान्देशची लोकसंस्कृती (Khandeshchi Loksanskruti)","description":"\u003cp\u003eखानदेशात व बृहन्खानदेशात वेळोवेळी झालेली विविध साहित्य संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे, परिषदा, व्याख्यानमाला इत्यादी मध्ये मी निमंत्रित वक्ता म्हणून शेकडो वेळा अभ्यासोनी प्रकटलो आहे. त्या त्या निमित्ताने मी शेकडो ग्रंथ वाचले. अनेक विद्वानांशी चर्चा केली. डिजिटल माध्यमातून फेरफटका मारला. जिथे जिथे ज्ञान कण गवसतील अशा सर्व प्रज्ञाबेटांवर मुसाफिरी करीत आलो आहे. या सर्व धडपडीतून खानदेश बद्दलचे विविधांगी तपशील साठत गेले. ग्रंथरूप येण्या इतपत सामग्री हाताशी होतीच. तेवढयात काय झाले, नवे शैक्षणिक धोरण उच्च शिक्षणात पदवी स्तरावर लागू होऊन त्याच्या पहिल्या वाढदिवसाचे क्षण अवतरले. खानदेशाची लोकसंस्कृती अशा शीर्षकाची अभ्यासपत्रिका पदवीच्या दुसऱ्या वर्षासाठी भारतीय ज्ञान परंपरा या दृष्टिकोनातून नेमली गेली.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401959092453,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kandesh-Sanskruti_Fula-Bagul-1-768x1163.jpg?v=1770900095"},{"product_id":"आधुनिक-मराठी-वाङमयाचा-इतिहास-१९००-२०००","title":"आधुनिक मराठी वाङमयाचा इतिहास (१९०० – २०००)","description":"\u003cp\u003eया ग्रंथात समाविष्ट असलेल्या कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित गद्य, आत्मचरित्रे आणि समीक्षा यांसारख्या विविध वाङ्मय प्रकारांवरील लेखनामुळे, 1980 ते 2000 या कालखंडातील मराठी साहित्याचा एक समीक्षात्मक आणि विश्वसनीय दस्तऐवज तयार झाला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401975509221,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Marathi-Vangmayacha-itihas_-1-768x1167.jpg?v=1770900481"},{"product_id":"प्राचीन-भारताचा-इतिहास-इ-सन-पूर्व-३०००-इ-सन-१२०६","title":"प्राचीन भारताचा इतिहास (इ. सन. पूर्व ३००० – इ. सन. १२०६ )","description":"\u003cp\u003e‘प्राचीन भारताचा इतिहास’ (इ.स.पू. 3000-इ.स.1206) हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला मोठा आनंद होत आहे. हा ग्रंथ प्रामुख्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव या विद्यापीठाच्या व इतर विद्यापीठांच्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) पॅटर्ननुसार द्वितीय वर्ष कला शाखेच्या ‘इतिहास’ विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित या ग्रंथाचे लिखाण केलेले आहे. विद्यार्थ्यांना व वाचकांना या विषयाचे आकलन लवकर व्हावे म्हणून या ग्रंथाची भाषाशैली सोपी आहे. प्राचीन भारताचा इतिहास सिंधु (हडप्पा) संस्कृतीपासून ते दक्षिण भारतातील राजघराण्यांपर्यंत अतिशय मुद्देसूदपणे मांडलेला आहे. तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठीही हा ग्रंथ विद्यार्थ्यांना उपयोगी पडावा, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून या ग्रंथाचे लेखन केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48402055954661,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartacha-Itihas_Gokul-N-Patil-1-768x1168.jpg?v=1770902277"},{"product_id":"मध्ययुगीन-भारताचा-इतिहास-इ-सन-१२०६-इ-सन","title":"मध्ययुगीन भारताचा इतिहास (इ. सन. १२०६ – इ. सन.  १७०७ ) (History of Medieval India : A.D..1206 to 1707)","description":"\u003cp\u003eमध्ययुगीन भारताचा इतिहास हा ग्रंथ आपल्या हाती देतांना मला आनंद होत आहे. शासनाच्या नवीन छएझ धोरणाप्रमाणे या ग्रंथाची रचना केली आहे. हा ग्रंथ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या एस.वाय.बी.ए. (सत्र 3 व 4) इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. हा ग्रंथ विद्यार्थी व प्राध्यापक तसेच सर्वसामान्य वाचक यांना उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48402066800869,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyayugin-Bharatacha-Ithihas_G-B-Shah_FNL-pdf.jpg?v=1770902553"},{"product_id":"खान्देशमधील-परंपरा-आणि-संस्कृती","title":"खान्देशमधील परंपरा आणि संस्कृती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48402077974757,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Khandeshmadhil-Parampara-aani-sanskruti_abasaheb-deshmukh-1-768x1166.jpg?v=1770902774"},{"product_id":"भारतीय-विज्ञान-आणि-तंत्रज्ञान-विकास","title":"भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48402085970149,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartatil-Vidnyan-and-Tantradnyan-Vikas-1-768x1161.jpg?v=1770902987"},{"product_id":"भारतातील-पुराभिलेखागाराचा-परिचय","title":"भारतातील पुराभिलेखागाराचा परिचय","description":"\u003cp\u003eहे पुस्तक लिखाणाकरिता उपलब्ध मर्यादित संदर्भ साधनांची उणीव भरून काढण्यासाठी या साधनांसह माहितीच्या महाजालातील संकेतस्थळावरील माहितीचा उपयोग करून घेतला आहे. डिजिटल अभिलेखागार या नव्या संकल्पनेबाबत दिलेली माहिती विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी आहे. हे पुस्तक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेच, पण नवोदित इतिहास संशोधक अभ्यासकांनाही उपयोगी ठरेल अस विश्वास वाटतो. अभिलेखागार क्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या युवकांसाठी याक्षेत्रातील नोकरीच्या विविध संधी कोणत्या आहेत. याचाही उहापोह सदर पुस्तकात करण्यात आलेला आहे. तसेच इतिहास व अभिलेख या आपल्या संपन्न वारशाप्रती समाजजागृतीसाठी अभिलेखागार राबवित असलेल्या विविध उपक्रमाचा धांडोळाही घेण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48402096259301,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartatil-Purabhilekhagarancha-parichay_premsagar-1-768x1163.jpg?v=1770903208"},{"product_id":"साहित्य-शिखर","title":"साहित्य शिखर (Sahitya Shikhar)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48402155143397,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahitya-shikhar-hindi-1-768x1181.jpg?v=1770962849"},{"product_id":"प्राचीन-भौगोलिक-विचार","title":"प्राचीन भौगोलिक विचार","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48408630001893,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-bhartiy-bhaugolik-vichar-1-768x1164.jpg?v=1770964624"},{"product_id":"पर्यटन-भूगोल","title":"पर्यटन भूगोल","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकात एकूण चार प्रकरणे असून यात पर्यटनाचा अर्थ आणि व्याख्या, पर्यटनाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये, पर्यटनातील अलीकडील ट्रेड, पर्यटनाचे वर्गीकरण, पर्यटन भूगोलाचा परिचय, स्वरूप आणि व्याप्ती. पर्यटनावर प्रभावित करणारे प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक घटक. त्याचप्रमाणे पर्यटनाचे प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक परिणाम. आणि भारतातील पर्यटनाचा इतिहास व अलीकडील विकास. पर्यटन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि भारतातील प्रमुख पर्यटन स्थळे ज्यामध्ये शिमला, रायगड, केदारनाथ, अजिंठा लेणी या पर्यटन स्थळांची माहिती दिलेली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48408782995685,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Paryatan-Bhugol_Ingle-_-1-768x1168.jpg?v=1770966786"},{"product_id":"मानवी-भूगोल","title":"मानवी भूगोल","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकामध्ये मानवाची जीवनशैली स्पष्ट करण्यासाठी मानवी भूगोलाचा अर्थ, व्याख्या, स्वरुप आणि व्याप्ती, मानवी भूगोलाच्या शाखा, मानवी भूगोलाच्या अभ्यासपद्धती, नैसर्गिक पर्यावरणाशी मानवी समायोजनेचा अभ्यास, मानवी वंश, अर्थ आणि व्याख्या, जगातील प्रमुख वंश, जगातील प्रमुख\u003cbr\u003eधर्म, तत्त्वे आणि विवरण, त्यामध्ये हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्माचे स्पष्टीकरण, विविध जमातींचा अभ्यास यामध्ये भिल्ल, नागा, पिग्मी आणि बुशमेन इत्यादी घटकांविषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48408815501541,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manvi-Bhugol-1-768x1168.jpg?v=1770967403"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/kbcnmu-jalgaon.oembed?page=5","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}