Welcome to Prashant Publications

Rs. 175.00
Availability: 10 left in stock

‘गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन’ या पुस्तकात गुंतवणूक, प्रकार, वैशिष्ट्ये, उद्दिष्ट्ये, गुंतवणुकदरांचे प्रकार, पोर्टफोलिओ व्यवस्थापन, जोखीम आणि परतावा, वित्तीय संपत्तीवरील परतावा, जोखीमेचे मोजमाप, पद्धतशीर जोखमीचे स्रोत, गुंतवणूकीचे पर्याय, गुंतवणूकीचे मूल्यमापन, किंमत-उत्पन्न...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन
- +

‘गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन’ या पुस्तकात गुंतवणूक, प्रकार, वैशिष्ट्ये, उद्दिष्ट्ये, गुंतवणुकदरांचे प्रकार, पोर्टफोलिओ व्यवस्थापन, जोखीम आणि परतावा, वित्तीय संपत्तीवरील परतावा, जोखीमेचे मोजमाप, पद्धतशीर जोखमीचे स्रोत, गुंतवणूकीचे पर्याय, गुंतवणूकीचे मूल्यमापन, किंमत-उत्पन्न संबंध, व्याज दराची संरचना, संपत्ती व्यवस्थापन, व्याप्ती, घटक, प्रक्रिया, गरज, पक्षकाराच्या अपेक्षा, वैयक्तिक आर्थिक विवरण, वित्तीय साक्षरता, रोख प्रवाह, वित्तीय नियोजन बांधणी, वैयक्तिक आर्थिक नियोजन, गरज, फायदे, तत्वे इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेले आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. पुस्तकाची अत्यंत साध्या व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे.
प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

Guntavnuk Ani Sampatti Vyavsthapan