{"title":"MPSC\/UPSC","description":"","products":[{"product_id":"विपणनातील-आधुनिक-प्रवाह","title":"विपणनातील आधुनिक प्रवाह","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386320892133,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vipanantil-Adhunik-Pravah_Zalte-Copy-768x1167.jpg?v=1770710716"},{"product_id":"उद्योजकीय-व्यवस्थापन-पद्धती","title":"उद्योजकीय व्यवस्थापन पद्धती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386335867109,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Udyojkiy-vyavsthapan-paddhati-1_Zalte-Copy-768x1169.jpg?v=1770711493"},{"product_id":"आनंद-आणि-निरामय-स्वास्थ्याचे-मानसशास्त्र","title":"आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशोपन हॉवर सारख्या टोकाच्या निराशावादी तत्त्वज्ञानापासून ते अनेक वैश्विक तत्त्वज्ञानाचे सार दर्शविते की “दु:खम सर्वम्” अर्थात ‘संसार-जीवन दु:खमय आहे.’ सिग्मड फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते, मानव सुख तत्त्वावर काम करतो. प्रत्येकाला जीवनात सुख-आनंद हवा असतो. दु:ख, दु:खाची कारण राहणारच, पण दु:खातही सुख शोधण्याची दृष्टी सकारात्मक मानसशास्त्रातून अभ्यासली जाते. स्थितीस्थापकत्त्व भाव अंगीकारुन फिनीक्स पक्षांसारखे उभे रहा! दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावादी वृत्ती आणि कणखरपणाच्या बळावर व्याधीवर मात करा! धैर्य आणि चिकाटीच्या बळावर कठिणतम निर्धारित ध्येय साध्य करा. प्रामाणिकपणा, सामंजस्य, उच्च नैतिक मूल्य अंगिकारुन जीवनात यशस्वी व्हा! भावनिक बुद्धिमत्ता साकारुन स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या भावना जाणून सहानुभूतीपूर्ण व्यवहार करा! कृतज्ञताभाव आणि क्षमाशील वृत्तीतून इतरांप्रतीचा राग, द्वेष भावना मनातून हद्दपार करा! विचारात नाविण्यपूर्णता, खुलेपणा आसू द्या! सौंदर्यदृष्टी दर्शवून फ्लो आणि सेव्हरिंग अनुभवातून जीवनात पुरेपूर आनंद मिळवा. जीवनात सकारात्मक भावनांचे प्राबल्य दिसू द्या. मनोसजगता सारख्या ध्यानतंत्राद्वारा कटू, दु:खद नकारात्मक विचारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीने पाहण्यास शिकून मन:शांती मिळवा! यातूनच जीवन आनंदमय होईल आणि निरामय स्वास्थ्य लाभेल. हेच सकारात्मक मानसशास्त्राचे सार या आवृत्तीतून प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्व लिखाण बामगार्डनर आणि मँरी क्रोथर्स च्या ‘सकारात्मक मानसशास्त्र’ तसेच स्नायडर आणि लोपेझचे ‘हँडबुक ऑफ पॉझिटिव्ह सायकालॉजी’ या पुस्तकांच्या आधारे केलेले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386672689381,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anand-Aani-Niramay-Swasthyache-Manasshastra_Dr-Chudaman-Badgujar_cnvt-1.jpg?v=1770718032"},{"product_id":"स्थूल-अर्थशास्त्र","title":"स्थूल अर्थशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386695856357,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sthul-Arthshastra-Copy-768x1158.jpg?v=1770719543"},{"product_id":"सेवा-विपणन","title":"सेवा विपणन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386707423461,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Seva-Vipanan_Zalte-Copy-768x1166.jpg?v=1770720404"},{"product_id":"महाराष्ट्रातील-संत-आणि-समाजसुधारकांचा-इतिहास","title":"महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार Generic Open Elective Course सुरु केलेला आहे. यावर आधारित इतिहास विषयाअंतर्गत OE-1 विदर्भातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास, OE-2 महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांचा इतिहास हे कोर्स पदवीला प्रथम वर्षाकरीता तयार केलेले आहे. त्यानुसार मुख्यतः पदवीच्या (मानव्यविद्या, कॉमर्स, सायन्स इ. शाखा) प्रथम वर्षातील प्रथम सत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सदर पाठ्यपुस्तकाचे लेखन केले असले तरी प्रस्तुत विषय शिकविणाऱ्या प्राध्यापक बंधूंना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच समाज परिवर्तनाचा इतिहास जाणून घेण्याची मनिषा असलेल्या अभ्यासकांना देखील प्रस्तुत पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये समाजसुधारकांचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो. त्यामुळे त्यांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386710307045,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtratil-and-Vidharbhatil-Samjsudharak_Prafull-Taley_cnvt-1.jpg?v=1770721010"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-मूलतत्त्वे","title":"प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक भूगोलाचा अभ्यास भूगोलशास्राच्या अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयात समाविष्ट असलेल्या संकल्पना वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असल्यामुळे, त्या समजून घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी भूगोलशास्त्राच्या इतर शाखांचा अभ्यास सोपा होण्यासाठी, प्राथमिक पातळीवर प्राकृतिक भूगोलाच्या संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच संकल्पनांची मांडणी सोप्या व सुसंगत पद्धतीने केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविद्यार्थ्यांना प्राकृतिक भूगोलाचा सखोल अभ्यास करता यावा, म्हणून त्यात सूर्यकुल (सूर्यमाला), ग्रहण, पृथ्वीच्या गती, अक्षांश व रेखांश, वेळेचे मापन, चंद्र आणि चंद्रग्रहण यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केला आहे. तसेच विविध संकल्पनांचे स्पष्टीकरण आकृत्यांच्या सहाय्याने केले आहे, त्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात. पुस्तकात एकूण 66 आकृत्या दिलेल्या आहेत, या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक प्रकरणाच्या शेवटी वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत, ज्यामध्ये भौगोलिक संकल्पनांची उपयोजनेची गहनता दिसून येते. हे प्रश्न एम.पी.एस्सी., यु.पी.एस्सी., नेट-सेट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386717188325,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugolachi-Multattve_Dr-Shankar-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1770721478"},{"product_id":"बजेट-मसुदा-आणि-बचत-धोरण","title":"बजेट मसुदा आणि बचत धोरण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) बी.ए. प्रथम वर्षाच्या वैकल्पिक गृहअर्थशास्त्र विषयाच्या बजेट मसुदा आणि बचत धोरण हे पुस्तक प्रथम सत्राकरिता असून प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या अनुषंगाने या विषयांमध्ये संसाधनाच्या वर्गीकरणाची गरज, अमानवीय संसाधनांचा परिचय, उत्पन्नाच्या स्त्रोताचे मार्ग, अंदाजपत्रक, अंदाजपत्रक संकल्पना, अंदाजपत्रकावर परिणाम करणारे घटक, अंदाजपत्रकाचे घटक, अंदाजपत्रकाचे प्रकार, बचत, बचतीचे महत्त्व, बचत आणि गुंतवणूक, उत्पन्नाच्या आधारावर अंदाजपत्रकाची तयारी या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तकात बजेट मसुदा आणि बचत धोरण याची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे. यात बचत, गुंतवणुक, बचतीचे प्रकार, स्व सहाय्यता गट, स्वउद्योग, स्वयम रोजगार इत्यादी विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386718630117,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bajet-Musuda-Aani-Bachat-Dhoran_Dr-Jyoti-Hawre_cnvt-1.jpg?v=1770721754"},{"product_id":"service-marketing","title":"Service Marketing","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386721448165,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Service-Marketing_-Zalte-Copy-768x1170.jpg?v=1770722013"},{"product_id":"recent-trends-in-marketing","title":"Recent Trends in Marketing","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386728263909,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Recent-Trands-in-Marketing-Copy-768x1171.jpg?v=1770722405"},{"product_id":"प्राचीन-भारतातील-विपणन-आणि-व्यवसाय-पद्धती","title":"प्राचीन भारतातील विपणन आणि व्यवसाय पद्धती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386728591589,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartatil-Vipanan-Paddhati_-Copy-768x1178.jpg?v=1770723129"},{"product_id":"macro-economic","title":"Macro Economic","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387192979685,"sku":null,"price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Macro-Economics-Copy-768x1169.jpg?v=1770723745"},{"product_id":"indian-ethical-and-value-based-management","title":"Indian Ethical and Value Based Management","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387196223717,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Indian-Ethical-and-Value-Based-Management_Zalte-Copy-768x1175.jpg?v=1770724046"},{"product_id":"income-tax","title":"Income Tax","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387196584165,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Incomve-Tax-_Dagade-Copy-768x1173.jpg?v=1770724530"},{"product_id":"marketing-and-business-practices-in-ancient-india","title":"Marketing and Business Practices in Ancient India","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387199041765,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marketing-and-Business-Practices-in-Ancient-India-Copy-768x1167.jpg?v=1770724867"},{"product_id":"ग्राहक-संरक्षण-कायदा-i","title":"ग्राहक संरक्षण कायदा – I","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387209625829,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Grahak-Sanrakshan-kayada-1-Copy-768x1157.jpg?v=1770725765"},{"product_id":"forensic-accounting-and-fraud-detection-i","title":"Forensic Accounting And Fraud Detection – I","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387215327461,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/FORENSIC-ACCOUNTING-AND-FRAUD-DETECTION-I_-Dagade-Copy-768x1171.jpg?v=1770726063"},{"product_id":"financial-accounting-paper-i","title":"Financial Accounting Paper-I","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387226304741,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/A4-Financial-Acoount-Copy-761x1024.jpg?v=1770726860"},{"product_id":"enterprise-management-system-i","title":"Enterprise Management System-I","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387228303589,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Enterprises-Management-Systme-I_ZALTE-Copy-768x1178.jpg?v=1770727202"},{"product_id":"corporate-accounting-i","title":"Corporate Accounting-I","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387244785893,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Corporate-Acounting-Copy-766x1024.jpg?v=1770727979"},{"product_id":"भारतीय-नैतिक-आणि-मूल्य-आधारित-व्यवस्थापन","title":"भारतीय नैतिक आणि मूल्य आधारित व्यवस्थापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387283484901,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-naitik-ani-mulya-adharit-vyavsthapan-Copy-768x1172.jpg?v=1770729239"},{"product_id":"भारतीय-बँकिंग-प्रणाली","title":"भारतीय बँकिंग प्रणाली  (Indian Banking System)","description":"\u003cp\u003eभारतीय बँकिंग प्रणाली हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती देताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. हे पुस्तक प्रामुख्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यूजीसी प्रणित (NEP2020) नव्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बी.कॉम भाग- II सत्र-III अभ्यासक्रमानुसार लिहिलेले आहे. मराठी भाषेमध्ये या वर्गासाठी बँकिंग प्रणालीवर चांगले पुस्तक उपलब्ध करून द्यावे हे आमच्या मनात होते. या पुस्तकाच्या रूपाने तो योग आला याकरिता प्रशांत पब्लिकेशनचे आम्ही ऋणी आहोत. पुस्तकातील क्लिष्टता टाळून विषयाची मांडणी सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विविध विषयावर सखोल, परिपूर्ण व विविध बँकिंग वरील मतांसहित चर्चा केली आहे. विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. जगात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते. हे पुस्तक बँकिंग विषयाच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असले तरी त्यामध्ये काही त्रुटी अथवा अपुरेपणा असू शकतो. विद्यार्थी व प्राध्यापक तज्ञांनी, मित्रांनी त्या निदर्शनाला आणून सूचना केल्यास त्या स्वागतार्ह असतील.            \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387293970661,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiy-banking-pranali_Ghongade-Copy-768x1165.jpg?v=1770729680"},{"product_id":"वसाहतपूर्व-भारतातील-ऐतिहासिक-ज्ञान-निर्मिती","title":"वसाहतपूर्व भारतातील ऐतिहासिक ज्ञान निर्मिती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387299541221,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vasatpurv-Bharatatil-Itihasik-Dyan-Nirmati_IKS_Markwar-1-768x1171.jpg?v=1770729989"},{"product_id":"वैकासिक-मानसशास्त","title":"वैकासिक मानसशास्त","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387311403237,"sku":null,"price":335.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vaikasik-manasshastra_-1-768x1158.jpg?v=1770730651"},{"product_id":"भारतीय-सामाजिक-समस्या","title":"भारतीय सामाजिक समस्या (Social Issues in India)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकाच्या लेखनासाठी विविध संदर्भ पुस्तके, संशोधनपर लेख,व लेखकांच्या विचारांचा अवलंब केला आहे. प्रस्तुत पुस्तक हे स्पर्धा परीक्षांसाठी व अभ्यासकांसाठी निश्चितच लाभदायक ठरेल असे मला वाटते.         \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387317039333,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-samajik-samasya_shinde-1-768x1183.jpg?v=1770730950"},{"product_id":"भारतीय-आणि-पाश्चिमात्य-राजकीय-विचारवंत","title":"भारतीय आणि पाश्चिमात्य राजकीय विचारवंत","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387322446053,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiy-aani-pashchimatya-rajkiy-Vicharvant-1-768x1149.jpg?v=1770731280"},{"product_id":"वाणिज्यिक-भूगोल","title":"वाणिज्यिक भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवाणिज्यातील विविध वस्तू व सेवांचे उत्पादन, उपभोग, व्यापार आणि वितरण भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे वाणिज्याचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या हेतूने वाणिज्यिक भूगोल ही शाखा निर्माण झालेली आहे. वाणिज्यिक भूगोल ही मानवी भूगोलातील आर्थिक भूगोल या शाखेची उपशाखा आहे. वाणिज्यिक भूगोल ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा 18 व्या शतकात औद्योगिक क्रांती नंतर प्रचलित झाली. ही भूगोलातील एक विकसित ज्ञानशाखा आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात वाणिज्यिक भूगोलाची ओळख, स्वरूप, व्याप्ती आणि विकास, पद्धती, आर्थिक साधनसंपदा-अर्थ आणि व्याख्या, वर्गीकरण, प्रमुख साधनसंपदा : मानवाच्या आर्थिक व व्यापारी क्रियांशी निगडीत, साधनसंपदा संकटे व संवर्धन, मानव साधनसंपदा-लोकसंख्या अर्थ, प्रकार, वैशिष्टे, फायदे आणि तोटे, लोकसंख्येचे समकालीन मुद्दे आणि विकास इत्यादी घटकांची माहिती, आकडेवारी, चित्रे व आकृती यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे ‘व्यावसायिक भूगोल’चा अभ्यास सोपा होईल. या संदर्भ साहित्याच्या सहाय्याने हे कार्य यशस्वी होईल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48390889341157,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavasayik-Bhugol_Dr-C-B-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1770790245"},{"product_id":"भूरुपशास्त्राची-मुलतत्वे","title":"भूरुपशास्त्राची मुलतत्वे","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48390918275301,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhurupshastrachi-Multatve-1-768x1168.jpg?v=1770790950"},{"product_id":"भारत-व-महाराष्ट्राचा-प्राकृतिक-भूगोल","title":"भारत व महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e1.भारताचे भौगोलिक स्थान आणि प्राकृतिक विस्तार\u003c\/strong\u003e……………………9\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e(Location and Physical Setting)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1.1 भारताचे स्थान व शेजारील देशाशी असलेले संबंध\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Location, relation with neighbouring countries)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1.1.1 भारताचे स्थान व विस्तार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Location and extent of India)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1.1.2 भारताचे शेजारील देशांशी असणारे संबंध\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Relations with neighbouring countries of India)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1.1.3 भारतातील घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(States and Union Territories of India)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1.2 भारत : प्राकृतिक विभाग (India : Physical Division)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1.2.1 उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश \/ हिमालय पर्वत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(The Northern Mountains)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1.2.2 उत्तर भारतीय मैदानी प्रदेश\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(The North Indian Plains)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1.2.3 भारतीय द्वीपकल्पीय पठार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(The Peninsular plateau)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1.2.4 किनारपट्टीची मैदाने\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(The Coastal Lowlands)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1.2.5 भारतीय बेटे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(The Islands)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2.नदीप्रणाली आणि हवामान\u003c\/strong\u003e……………………………………….41\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e(Drainage System and Climate)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2.1 नदीप्रणाली\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Drainage system)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2.1.1 पूर्ववाहिनी नद्या : गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, कावेरी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(East flowing rivers)6 | प्रशांत पब्लिकेशन्स\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2.1.2 पश्चिमवाहिनी नद्या : सिंधू , नर्मदा, तापी आणि वाशिष्टी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(West flowing rivers)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2.2 भारतातील प्रमुख ऋतू आणि सबंधित वातावरण\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Major Seasons and weather associated with them)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2.2.1 उन्हाळा ऋतू (मार्च ते मे)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Summer season – March to May)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2.2.2 नैऋत्य मान्सूनचा काळ\/पावसाळा (जून ते सप्टेंबर)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Southwest Monsoon season – June to Sept.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2.2.3 नैऋत्य मान्सूनचे निर्गमन\/ईशान्य मान्सून (ऑक्टोबर व नोव्हेंबर)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Southwest Monsoon withdrawal – Oct. \u0026amp; Nov.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2.2.4 हिवाळा ऋतू (डिसेंबर ते फेब्रुवारी)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Winter season – Dec. to Feb.)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e3.मृदा आणि वने\u003c\/strong\u003e…………………………………………………..67\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e(Soil and Forest)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3.1 मृदेचे प्रकार आणि वितरण\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Soil types and distribution)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3.2 मृदा संवर्धन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Soil conservation)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3.3 वनांचे प्रकार आणि वितरण\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Forest types and distribution)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3.4 वन संवर्धन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Forest conservation)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e4.महाराष्ट्राची प्रशासकीय रचना\u003c\/strong\u003e……………………………………..87\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e(Administrative set up of Maharashtra)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e4.1 महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक स्थान\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Geographical location of Maharashtra State)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e4.2 महाराष्ट्रा शेजारील राज्य\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Adjoining States of Maharashtra)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e4.3 महाराष्ट्र : प्रशासकीय विभाग\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Maharashtra : Administrative Divisions)भारत व महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल | 7\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e5.महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आणि हवामान\u003c\/strong\u003e…………………………97\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e(Physical Structure of Maharashtra and Climate)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e5.1 महाराष्ट्राची प्राकृतिक रचना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Physical Structure of Maharashtra)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e5.1.1 सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Sahyadri Mountains or Western Ghats)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e5.1.2 महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठारी प्रदेश\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Maharashtra Plateau or Deccan Plateau Region)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e5.1.3 कोकण किनारपट्टीचे मैदान\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Konkan Coastal Plain)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e5.2 महाराष्ट्रातील जलप्रणाली : पूर्व व पश्चिम वहिनी नदीप्रणाली\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Drainage Pattern : East and West Flowing Rivers)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e5.2.1 पूर्व वाहिनी नद्या\/बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(East flowing rivers)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e5.2.2 पश्चिम वाहिनी\/अरबी समुद्रास मिळणाऱ्या नद्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(West flowing rivers)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e5.3 मुख्य ऋतू आणि त्यांच्याशी संबंधीत हवामान\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Major seasons and weather associated with them)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e5.3.1 उन्हाळा ऋतू (Summer season)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e5.3.2 पावसाळा ऋतू (Monsoon season)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e5.3.3 हिवाळा ऋतू (Winter season)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e6.मृदा आणि वनस्पती\u003c\/strong\u003e……………………………………………141\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e(Soil and Forest)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e6.1 मृदेचे प्रकार आणि वितरण\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Soil types and distribution)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e6.2 मृदेचीधूप आणि संवर्धन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Soil degradation and conservation)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e6.2.1 मृदेचाक्षय किंवा ऱ्हास\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Soil erosion or degradation)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e6.2.2 मृदा संवर्धन\/\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Soil conservation )\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e6.3 वनांचे प्रकार आणि वितरण\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Forest types and distribution)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e6.4 वन संवर्धन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e(Forest conservation)\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48390961823973,"sku":null,"price":215.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartacha-va-Maharashtracha-prakrutik-bhugol-1-768x1180.jpg?v=1770791969"},{"product_id":"आधुनिक-महाराष्ट्राचे-ओझरते-दर्शन","title":"आधुनिक महाराष्ट्राचे ओझरते दर्शन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391151354085,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Maharashtrache-Ozarte-Darshan_Kange-1-768x1169.jpg?v=1770792972"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-ओळख-आणि-प्रात्यक्षिके","title":"प्राकृतिक भूगोलाची ओळख आणि प्रात्यक्षिके","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभूगोल हा अतिशय प्राचीन व गतिशील असा विषय आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास निरीक्षण अवलोकन व कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून आहे. हा विषय चार भिंतीच्या आत मध्ये शिकण्यापेक्षा चार भिंतीच्या बाहेर जास्त शिकता येतो. भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. किंबहुना प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. प्राकृतिक भूगोलाची ओळख व प्रात्यक्षिके या ग्रंथाच्या पहिल्या भागात भूगोल म्हणजे काय?, भूगोलाच्या महत्त्वाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाची ओळख, शिलावरण, वातावरण, जलावरण या घटकांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसऱ्या भागात उठाव दर्शवण्याच्या संख्यात्मक व गुणात्मक पद्धती व समोच्च रेषांच्या साहाय्याने उतार व भूरूपे दर्शवणे या घटकांचा अभ्यास केला आहे. प्राध्यापक विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391239041253,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugol-Olkha-Aani-Pratyakishike_Prof-Dr-Shailesh-Nikam_cnvt-1.jpg?v=1770793835"},{"product_id":"मानवी-हक्क","title":"मानवी हक्क","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391242252517,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manavi-Hakka_Wanarse-1-768x1164.jpg?v=1770793814"},{"product_id":"सुजाण-नागरिकत्व","title":"सुजाण नागरिकत्व (Good Citizenship)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात सखोल व सविस्तर माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकत्वाचा अर्थ नागरीकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, भारताच्या संदर्भात नागरिकत्वाची संकल्पना, नागरिकत्व कायदा व या कायद्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या दुरुस्त्या, सामाजिक न्यायाच्या व सर्वसमावेशकतेच्या समस्यांच्या अनुषंगाने लैंगिक समानता, वांशिक विविधता व समतामूलक समाजाला प्रोत्साहन, डिजिटल आव्हानाच्या रुपात ऑनलाईन गोपनियता, डिजिटल अधिकार व सोशल मिडिया नागरी सहभागावर परिणाम, पर्यावरणीय आव्हानांच्या रूपात हवामान बदल, शाश्वत विकास व याबाबत नागरीकांच्या जबाबदाऱ्या, राजकीय सहभागाचे व दुष्प्रचारांच्या आव्हानात्मक रूपात मतदार दडपशाही, मतदारांचे ध्रृवीकरण जागरूक व नागरिक निर्माण करण्यात नागरी शिक्षणाची भूमिका, खोट्या बातम्या प्रचार व डिजिटल हेराफेरीचा जागरूक व जबाबदार नागरिक निर्माण करण्यावर परिणाम यासंबंधात सविस्तर व सोप्या भाषेत मांडणी व विश्लेषण करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391258636517,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sujan-Nagarikatv_Dr-Arun-Wanarse_cnvt-1.jpg?v=1770794238"},{"product_id":"पर्यावरण-शिक्षण","title":"पर्यावरण शिक्षण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवाच्या अतिहव्यासापोटी मानवाने पर्यावरणात प्रचंड हस्तक्षेप केला आहे, परिणामी त्यामुळे पर्यावरण व पर्यावरणाच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. पर्यावरण प्रदूषण, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय, जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, याबाबतीतला आढावा पर्यावरण शिक्षण या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हे तर मानव-पर्यावरण संवाद, पर्यावरणवादाचा उदय, नैसर्गिक संसाधने, शाश्वत विकास, पर्यावरणीय समस्या आणि प्रमाणे, जमिनीचा वापर आणि जमिनीचे आच्छादन बदल, जागतिक बदल, इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच चालना मिळेल व पर्यावरण समतोलाची पुनर्स्थापना होवून शाश्वत विकासाला गती प्राप्त होईल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391539654885,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Paryavaran-Shikshan-Pune_cnvt-1.jpg?v=1770794834"},{"product_id":"ओझरता-आधुनिक-भारत","title":"ओझरता आधुनिक भारत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइ.स.1612 मध्ये सुरत येथे इंग्रजांची पहिली वखार स्थापन झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.1630 मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याची बीजे या देशात रोवली गेली. मोगलानंतर ब्रिटिशांनी येथे राज्य स्थापन करुन भारतीयांना गुलाम बनविले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रोवलेली बीजे तशीच सुप्त अवस्थेत राहिली. त्यांतून 1857 चा स्वातंत्र्य संग्राम आणि 1885 मधील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापन यातून पुन्हा संघर्ष सुरु झाला. हा संघर्ष सनदशीर मार्गाचा होता. दादाभाई नवरोजी यांनी कलकत्ताच्या अधिवेशनात चतुःसूत्रीला मान्यता देवून त्यांतून जहाल-मवाळ पक्ष निर्माण झाले. महात्मा गांधीजींनी असहकार व सविनय कायदेभंगाची चळवळ करुन ब्रिटिशांना काही घटनात्मक सुधारणा करण्यास भाग पाडले. शेवटी चलेजाव आंदोलन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना यांनी ब्रिटिशांना नमविले आणि त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. नवीन राज्यघटना तयार झाली. त्या मध्ये काही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये होती या साऱ्यांचा संक्षिप्त आढावा म्हणजे हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391581073637,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ozarta-Adhunik-Bharat_Shah_cnvt-1.jpg?v=1770795030"},{"product_id":"भाषा-जीवनव्यवहार-आणि-संवाद-कौशल्य","title":"भाषा जीवनव्यवहार आणि संवाद कौशल्य","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391601225957,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhasha-Jivan-Vyavahar-1-768x1168.jpg?v=1770795760"},{"product_id":"भारतीय-अर्थव्यवस्था-भाग-1-व-2","title":"भारतीय अर्थव्यवस्था (भाग 1 व 2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार नवीन अभ्यासक्रमातील ‘भारतीय अर्थव्यवस्था भाग -1 व 2′ पुस्तकातील भाग – 1 यामध्ये अर्थव्यवस्था आणि भारतातील कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राची भूमिका, अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय रचना याबद्दल सबांधित इ. माहिती दिलेली आहे. तसेच भाग – 2 मध्ये प्रात्यक्षिक पेपर – 2 एले 102 साठी आवश्यक लोकसंख्या अभ्यासक्रम तसेच शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालय विभाग यासाठीची मार्गदर्शनपर माहिती, नमुना प्रात्यक्षिक आराखडा, मूल्यमापन पद्धती सविस्तर पणे दिलेली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात संदर्भ साहित्यावर आधारित अभ्यासक्रमाची घटकानुसार तपशीलवार चर्चा केलेली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक आणि संकल्पना सखोल आणि तपशीलवार मांडलेली आहे. सर्व संदर्भ अद्ययावत माहितीसह तयार केलेले असून तसेच तक्ते, आलेख, आकृत्या आवश्यक तेथे वापरलेल्या आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या च्या शेवटी, परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ बहु-निवडीचे प्रश्न दिलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व अभ्यासू शिक्षकांना तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल या प्रामाणिक हेतूने हे पुस्तक लिहिलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391753105637,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Arthavyavastha_Dr.-Sharad-Kakad_cnvt-1-198x300.jpg?v=1770796239"},{"product_id":"सूक्ष्म-अर्थशास्त्र","title":"सूक्ष्म अर्थशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391804223717,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sukshma-Arthshastra-1-768x1149.jpg?v=1770796930"},{"product_id":"शेअर-बाजार-ओळख-आणि-विश्लेषण-प्रात्यक्षिकांसह","title":"शेअर बाजार ओळख आणि विश्लेषण (प्रात्यक्षिकांसह)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391827652837,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Share-Bajar-Olakh-Vishleshan-1-768x1157.jpg?v=1770797323"},{"product_id":"प्राचीन-भारतातील-जैन-व-बौद्ध-धर्माचा-इतिहास","title":"प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती आणि रशियन क्रांती अशा काही क्रांत्या झाल्या आणि त्याने सारे जग ढवळून निघाले. हिंदुस्थानात मात्र या आधुनिक काळातील क्रांतीपेक्षा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण क्रांती इ.स. पूर्व 6 व्या शतकात भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्ध यांनी घडवून आणली. ज्या काळात वैदिक धर्माचे वर्चस्व होते. त्याकाळात या दोन महापुरूषांनी भारतीय संस्कृतीला नवा आयाम दिला. नवे आशेचे किरण दाखविले. जेथे हिंसा मोठ्या प्रमाणात होत होती तेथे त्यांनी सर्व प्राणीमात्र एकसमान आहेत. तेव्हा त्यांचा यज्ञात कां बळी देता? असा प्रश्न विचारला आणि या देशाची पशुद्वारे होणारी हिंसा थांबविली. त्यांनी पशुहत्येचा निषेध केला. राजे लोक अश्वमेधासारखे यज्ञ करीत. रंतीदेव या राजाने तर एवढा मोठा यज्ञ केला की, त्यांतून पशुंचे जे कातडे निघाले ते वाळविण्यासाठी त्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पसरविले. तेव्हा नदीचे दोन्ही किनारे या चर्मन म्हणजे कातड्याने भरुन गेले. अतएव ती नदी ‘चर्मण्वती’ या नावाने ओळखली जाऊ लागली. भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्धांनी या गोष्टींचा निषेध केला. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थ म्हणजे पुरोहिताची गरज नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. भगवान आदिनाथ यांच्या काळापासून चालत आलेल्या जैन धर्माचा भगवान महावीर यांनी उद्घोष केला. तर भगवान गौतमबुद्धांनी चार आर्यसत्ये आणि अष्टांगमार्गाद्वारे मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला. सदाचार आणि नीतीने वागणे हाच खरा धर्म आहे याची शिकवण वरील दोन्ही महापुरूषांनी दिल्याने भारतीय संस्कृती ही समृद्ध बनली. या दोन्ही महापुरूषांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांनी उद्घोषित केलेल्या धर्माचा हा इतिहास म्हणजेच हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391835418853,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatatil-Jain-va-Bauddha-Dharmacha-Itihas-Dr-G-B-Shah_cnvt-1-1-198x300.jpg?v=1770797452"},{"product_id":"सार्वजनिक-अर्थशास्त्र-भाग-१","title":"सार्वजनिक अर्थशास्त्र भाग – १","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391853408485,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sarvajanik-Arthshastra-1_Adhav-1-768x1164.jpg?v=1770797870"},{"product_id":"राज्यशास्त्र-आणि-भारतीय-राजकीय-व्यवस्था","title":"राज्यशास्त्र आणि भारतीय राजकीय व्यवस्था","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र संविधान, कायदे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याबद्दल सखोल ज्ञान प्रदान करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र शासनयंत्रणा, कामकाज, नागरिक-शासन संबंध, विविध संस्थांची रचना, विधिनियम, न्यायपालिका, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांचा अभ्यास करते. ॲरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार, राज्यशास्त्र आदर्श नागरिक घडविते, हे विधान राज्यशास्त्राचे महत्व सिद्ध करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंघ लोकसेवा आयोगा द्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या नागरी सेवा परीक्षेत राज्यशास्त्र हा विषय प्रथम प्राधान्य क्रमाने निवडला जातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र हे जगातले प्राचीन शास्त्र आहे. राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटलने राज्यशास्त्राला इतर सर्व शास्त्रे आणि व्यवहार यांचे नियमन करणारे म्हणून प्रधानशास्त्र (चरीींशी डलळशपलश) म्हटले आहे. प्रस्तुत पुस्तकात राज्यशास्त्राचा परिचय, राजकीय मूल्ये, लोकशाही, संविधान, उद्देशपत्रिका आणि भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरुप याविषयी सविस्तर माहितीचे विवेचन केले आहे. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391882866917,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajyashastra-Aani-Bharatiya-Vyavastha_Dr-Shriram-Yerankar_cnvt-1-198x300.jpg?v=1770798413"},{"product_id":"गृहअर्थशास्त्र-आणि-रोजगार-संधी","title":"गृहअर्थशास्त्र आणि रोजगार संधी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बीए प्रथम वर्षाच्या गृहअर्थशास्त्र विषयाच्या प्रथम व द्वितीय सत्र अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाने नेऊन दिल्यानुसार प्रस्तुत ‘गृहअर्थशास्त्र व रोजगार संधी’ या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तक हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार तयार केलेले असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचा इतिहास, गृहअर्थशास्त्र परिभाषा, गृहअर्थशास्त्र शिक्षण हे जीवन शिक्षण, गृहअर्थशास्त्रात नोकरीच्या संधी, गृहअर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा, कौटुंबिक संसाधने, घर आणि कार्यक्रम व्यवस्थापन, कुटुंबनिवास, फर्निचर, अंतर्गत सजावट, पुष्परचना याविषयीचे शास्त्रशुद्ध ज्ञान देऊन त्यामध्ये आवड निर्माण होऊन हा विषय सोपा करण्याचा या पुस्तकामध्ये प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक विद्यार्थिनी व अध्यापकांच्या पसंतीला उतरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगृहअर्थशास्त्र आणि अंतर्गत सजावट याचा एकंदरीत विचार करता, गृहअर्थशास्त्र म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे गृह आणि अर्थ याचा शास्त्रीयदृष्ट्या योग्य तो ताळमेळ बसवणारे शास्त्र म्हणजे गृहअर्थशास्त्र होय. गृहअर्थशास्त्राचा प्रारंभ हा बऱ्याच कालावधीपासून झालेला असून विकास प्रक्रियेचा प्रारंभ हा आणखी विस्तारित होत आहे. मानवाचा विकास ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, यामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टी येणाऱ्या सर्व प्रक्रियेचा अंतर्भाव गृहअर्थशास्त्र विषयांमध्ये होत असतो. मानवाचा विकास व्हावा याकरिता मानवी जीवनामध्ये अनेकविध घटक असतात. त्यापैकी गृहव्यवस्थापन, अन्न व आरोग्यशास्त्र, वस्त्रशास्त्र, निर्णय प्रक्रिया, गृहव्यवस्थापन प्रक्रिया, जलसंधारणाची गरज, कचरा विल्हेवाटेची गरज, अंतर्गत सजावटीची संकल्पना, घरगुती पोशाख निवड व काळजी, पुष्परचनेचे विविध प्रकार या सर्वांचे अध्ययन यामध्ये अंतर्भूत असल्याने हा विषय गृहिणीबरोबर विद्यार्थिनी, अध्यापक वर्ग व सर्वसामान्य पातळीवर सर्व स्त्रियांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. या अनुषंगाने या विषयाची मांडणी केलेली असून ही पुस्तिका सामान्य वाचकांना सुद्धा उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392691581157,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gruha-Arthashastra-and-Career-Sandhi_Dr-Jyoti-Haware_cnvt-1-198x300.jpg?v=1770804259"},{"product_id":"सार्वजनिक-अर्थशास्त्र-प्रात्यक्षिके-syba-sem-iii-242-mnp","title":"सार्वजनिक अर्थशास्त्र (प्रात्यक्षिके) (SYBA SEM-III 242 MNP)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392761770213,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sarvanik-Arthshashtra-practicals-1-768x1148.jpg?v=1770804710"},{"product_id":"साहित्य-विचार-आणि-समीक्षा","title":"साहित्य विचार आणि समीक्षा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392813347045,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahitya-Vichar-aani-samiksha_-Sachin-Rupnar-1-768x1178.jpg?v=1770805686"},{"product_id":"राजकीय-संप्रेषण-आणि-मीडिया","title":"राजकीय संप्रेषण आणि मीडिया","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48392935768293,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiy-Sampreshan-ani-medea_-Wanarase-1-768x1160.jpg?v=1770806798"},{"product_id":"राजकीय-सहाय्यक","title":"राजकीय सहाय्यक","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48393032204517,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiy-Sahayyak_Wanarase-1-768x1176.jpg?v=1770807406"},{"product_id":"राजकीय-भूगोल","title":"राजकीय भूगोल","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48393227043045,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiy-Bhugol-1-768x1170.jpg?v=1770808194"},{"product_id":"प्रवासवर्णन-मनोमन-युरोप-अमेरिका-आकलन-आणि-आस्वाद","title":"प्रवासवर्णन ‘मनोमन युरोप अमेरिका’: आकलन आणि आस्वाद","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48393350512869,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pravas-Varnan_Rupnar-A-1-768x1176.jpg?v=1770808711"},{"product_id":"प्रसारमाध्यमासाठी-लेखन","title":"प्रसारमाध्यमासाठी लेखन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48393498362085,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prasarmadhyamasathi-lekhan-1-768x1160.jpg?v=1770809276"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/mpsc-upsc.oembed?page=7","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}