मानवाधिकार : मानवी हक्क, अधिकाराची संकल्पना, अर्थ, व्याख्या, मानवी हक्कांची वैशिष्ट्ये, स्वरूप, मानवी हक्कांचे वर्गीकरण, नकारात्मक व सकारात्मक हक्क, मानवी हक्क वर्गीकरण
बालविकास /बालकल्याण : प्रस्तावना, बालविकासाचा अर्थ, समाजीकरणाला महत्त्वाचे स्थान, मानवी हक्क जाहीरनाम्यात केलेली तरतूद, बालकांच्या हक्काकडे दुर्लक्ष
महिला विकास : प्रस्तावना, महिला विकासाची आवश्यकता, भारतीय मानसिकता, स्त्री-पुरुष भेद, स्त्रियांच्या महत्त्वाच्या समस्या, विषम स्त्री-पुरुष प्रमाण, भारतातील लिंग विषमता
युवक विकास/युवक कल्याण : प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, स्वरूप, युवाशक्तीचे महत्त्व, तरुणांचे वेगळेपण, युवक देशाचे भावी आधारस्तंभ, युवकांसाठी सेवा
आदिवासी विकास : प्रस्तावना, आदिवासी समाजाचा अर्थ, आदिवासी समाजाची व्याख्या, आदिवासींची वैशिष्ट्ये, भारतातील आदिवासींचे वर्गीकरण, भारतातील आदिवासी स्वरूप
सामाजिकद़ृष्ट्या वंचित/उपेक्षित वर्गाचा विकास : प्रस्तावना, अर्थ, जातीची व्याख्या, जातीची लक्षणे, जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये, जाती व्यवस्थेचे स्वरूप, अस्पृश्यतेच्या प्रथेचा उगम
वृद्धांचे कल्याण : प्रस्तावना, वृद्धावस्थेची संकल्पना, वृद्धाचा अर्थ, व्याख्या, वृद्धावस्थेतील सुविधांचे स्वरूप, पार्श्वभूमी, वृद्धांचे कल्याण, वृद्धांसाठी कल्याण कार्यक्रम व योजना, वृद्धांच्या समस्या
कामगार कल्याण : प्रस्तावना, औद्योगिक क्रांतीचा अर्थ, नव्या उत्पादन पद्धतीची वैशिष्ट्ये, कारखाना उत्पादन पद्धतीचे परिणाम, आधुनिक उद्योगधंद्यांची वाढ, भारतात आधुनिक उद्योगधंद्यांची वाढ
अपंगांचे कल्याण : प्रस्तावना, अपंगत्वाचा अर्थ, अपंगत्वाच्या व्याख्या, अपंगत्वाचे प्रकार, शारीरिक व्यंग/मानसिक अपंगत्वाची कारणे, मतिमंदत्वाची कारणे, अपंगांच्या समस्या
लोकांचे, विस्थापितांचे पुनर्वसन : प्रस्तावना, पुनर्वसन अर्थ, विस्थापन अर्थ, पुनर्स्थापन अर्थ, विस्थापित म्हणजे कोण?, स्थलांतर करावे लागणे म्हणजे विस्थापन नव्हे
आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना : प्रस्तावना, संयुक्त राष्ट्राचा उगम, युनोच्या स्थापनेचा इतिहास, युनोची उद्दिष्टेे, युनोची तत्त्वे, संयुक्त राष्ट्राचे उद्देश, युनोचे सदस्य
ग्राहक संरक्षण : प्रस्तावना, ग्राहक संकल्पना, ग्राहक-अर्थ, ग्राहक संरक्षण अर्थ, ग्राहक चळवळीचा उगम, उद्दिष्टेे, ग्राहक चळवळीचे उद्देश, ग्राहक संरक्षणाची गरज
मूल्ये व नैतिकता : प्रस्तावना, नियमन/प्रमाणके अर्थ, व्याख्या, नियमनाची आवश्यकता, मूल्ये अर्थ, मूल्ये व्याख्या, नीतितत्त्वे, नियमने, मूल्ये व नीतितत्त्वे यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न