Welcome to Prashant Publications

Rs. 135.00 10% OFF
Availability: 10 left in stock

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार(National Education Policy-NEP-2020) प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. सुधारित अभ्यासक्रमाचा सर्व...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मानसशास्त्राची मुलतत्वे आणि प्रयोग
- +

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार(National Education Policy-NEP-2020) प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2024-2025 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. सुधारित अभ्यासक्रमाचा सर्व भाग या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. या क्रमिक पुस्तकामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना आम्ही सविस्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण अभ्यासक्रम बदलला की बाजारामध्ये या विषयाची क्रमिक पुस्तके त्वरित उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची समस्या निर्माण होते.    

1. मानसशास्त्राची ओळख……………………………………7
(Introduction to Psychology)
1.1 मानसशास्त्र : विज्ञान, ध्येये आणि दृष्टीकोन
(Psychology : Science, Goals and Perspectives of
Psychology)
1.2 मानसशास्त्राची क्षेत्रे/शाखा
(Fields of Psychology)
1.3 मानसशास्त्रातील संशोधन पद्धती :
निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती आणि
वृत्ताभ्यास पद्धती
(Research Methods in Psychology :
Observation Methods, Experimental Methods,
Survey Methods and Case Study)
1.4 प्रायोगिक मानसशास्त्र : इतिहास व वैशिष्ट्ये
(Experimental Psychology : History and Characteristics)

2.प्रायोगिक पद्धती…………………………………………34
(The Experimental Method)
2.1 प्रायोगिकिकरणातील समस्येचे महत्त्व
(Importance of Problem in Experimentation)
2.2 परिवर्त्य : संकल्पना आणि परीवर्त्यांचे प्रकार
(Concept of Variables and Types of Variables)
2.3 प्रायोगिकिकरणातील अभ्युपगमाचे महत्त्व
(Hypothesis in Experimentation)
2.4 प्रयोग आणि प्रायोगिक नियंत्रण
(Experiments and Experimental Controls)

3.मूलभूत बोधात्मक प्रक्रिया………………………………..53
(Basic Cognitive Processes)
3.1 वेदन आणि संवेदन : संवेदनाचे स्वरूप व संवेदनाची संघटन तत्त्वे
(Sensation and Perception : Nature of Perception,
Principles of Perceptual Organization)
3.2 अध्ययन : अभिसंधान : अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान आणि निरीक्षणात्मक अध्ययन
(Learning : Conditioning-Classical Conditioning,
Operant Conditioning and Observational Learning)
3.3 स्मृती प्रक्रिया : माहिती प्रक्रियन प्रारूपे
(Memory Processes : Information Processing Model(s))
3.4 विस्मरण : विस्मरणाचे सिद्धांत
(Forgetting : Theories of Forgetting)

संदर्भ ग्रंथसूची……………………………………………….91

💬

Chat with us