Welcome to Prashant Publications

Rs. 370.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सदर पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या आर्थिक विचारांवर दृष्टिक्षेप टाकला आहे. सदर पुस्तकात अभ्यासक्रमातील आर्थिक विचारांचे...

  • Name : भारतीय आर्थिक विचारवंत
  • Vendor : Prashant Publication
  • Type : S.Y. B.A.SEM III-IV
  • Manufacturing : September 2025
  • Total Pages : 248 Pages
  • Barcode : 9788199203051

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय आर्थिक विचारवंत
- +

सदर पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या आर्थिक विचारांवर दृष्टिक्षेप टाकला आहे. सदर पुस्तकात अभ्यासक्रमातील आर्थिक विचारांचे साध्या, सोप्या व ओघवत्या भाषेत विलेषण केले आहे. ‘भारतीय आर्थिक विचारवंत’ ह्या पुस्तकाचा उपयोग बी.ए. भाग 2 च्या विद्यार्थ्यांसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा होणार आहे. हे पुस्तक विद्यार्थिमित्रांच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. अर्थशास्त्र विषयातील अभ्यासक, प्राध्यापक व विद्यार्थी या पुस्तकाचे स्वागत करतील, ही अपेक्षा! 

घटक 1. छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र....................9
1. प्रस्तावना
2. शिवाजी महाराजांचा प्रदेश
3. शिवाजी महाराजांचा प्रशासनिक दृष्टिकोन
4. महसूल आणि भू-व्यवस्थापन
5. व्यापार आणि वाणिज्य
घटक
2. छत्रपती शाहू महाराजांचे अर्थशास्त्रविषयक दृष्टिकोन......57
1. प्रस्तावना
2. कृषी आणि ग्रामीण राजर्षी शाहू महाराजांचे कृषी आणि ग्रामीण विकास धोरण
3. आधुनिक संदर्भात छत्रपती शाहू महाराजांच्या आर्थिक धोरणांचे मूल्यमापन
घटक
3. महात्मा जेोतिबा फुले यांचे आर्थिक विचार...............87
1. प्रस्तावना
2. जीवन परिचय
3. महात्मा जेोतिराव फुले यांचे ग्रंथ
4. महात्मा फुले यांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयी विचार
5. शेतकरी आणि जाणत्या मालकाची संकल्पना
6. शैक्षणिक आणि सामाजिक समतेसाठी आर्थिक न्याय
7. शेतकऱ्यांचे दारिद्य्र आणि कर्जविवंचनेची मूळ कारणे
8. भारतीय शेती आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी म.फुले
यांनी सुचवलेल्या सुधारणा
9. पश्चातगामी आणि महिलांची आर्थिक सक्षमता
10. शेती आणि स्थानिक उद्योगांना चालना ** घटक
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्र..............115
1. प्रस्तावना
2. डॉ. आंबेडकर यांची अर्थशास्त्रीय शैक्षणिक पार्श्वभूमी
3. डॉ. आंबेडकर यांचे आर्थिक विचार
4. डॉ. आंबेडकर यांचे कृषिविषयक विचार
5. डॉ. आंबेडकर यांचे रुपयाच्या अवमूल्यनासंदर्भात विचार
घटक
5. महात्मा गांधी यांचे आर्थिक विचार.....................165
1. प्रस्तावना
2. महात्मा गांधी यांची ग्रामीण विकास/ ग्राम स्वराज संकल्पना
3. महात्मा गांधी यांचे स्वदेशी चळवळीविषयक विचार
घटक
6. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे आर्थिक विचार............200
1. प्रस्तावना
2. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषिविषयक विचार
3. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कृषिविषयक आर्थिक विचारांची वर्तमानकालीन समर्पकता
संदर्भ ग्रंथसूची....................................................238

💬

Chat with us