Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

अर्थशास्त्र हा विषय मानवाच्या आर्थिक जीवनाचा आरसा आहे, विद्यार्थी जीवनात या विषयाच्या विविध अभ्यासशाखांची ओळख/परिचय व्हावा त्यामुळे त्यांच्यात विषयाबाबत ओढ निर्माण व्हावी, त्यात करिअर करण्याची त्यांची मानसिकता निर्माण व्हावी या...

  • Name : अर्थशास्त्राची ओळख An Introduction Economic
  • Vendor : Prashant Publication
  • Type : F.Y.B.A. SEM - I
  • Manufacturing : September 2024
  • Total Pages : 119 Pages
  • Barcode : 9789348040664

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

अर्थशास्त्राची ओळख An Introduction Economic
- +

अर्थशास्त्र हा विषय मानवाच्या आर्थिक जीवनाचा आरसा आहे, विद्यार्थी जीवनात या विषयाच्या विविध अभ्यासशाखांची ओळख/परिचय व्हावा त्यामुळे त्यांच्यात विषयाबाबत ओढ निर्माण व्हावी, त्यात करिअर करण्याची त्यांची मानसिकता निर्माण व्हावी या उद्देशाने विविध विषयशाखांच्या मुख्य Content ची महत्त्वपूर्ण मांडणी या पुस्तकात केली आहे. यात प्रामुख्याने अर्थशास्त्राची ओळख, अर्थशास्त्राच्या व्याख्यांची ओळख, मागणीची ओळख, पुरवठ्याची ओळख, बाजाराच्या रचनेची ओळख, उत्पादन घटकांची ओळख व व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या सांख्यिकीची ओळख इत्यादीचा अंतर्भाव केला आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. पुस्तकातील संकल्पनात्मक मांडणी विद्यार्थ्यांना सकस बौद्धिक आहार ठरणार आहे. यासाठी विद्वत लेखकांच्या मौलिक ग्रंथसंपदेचा संदर्भ म्हणून उपयोग करण्यात आला आहे.
अर्थशास्त्राची ओळख हा पेपर महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची आवश्यकता लक्षात घेवून या पुस्तकात विविध महत्त्वाच्या अर्थशास्त्रीय संकल्पनांची मांडणी केली आहे. सोपी भाषा व आवश्यक त्या ठिकाणी तक्ते व आकृत्या काढून विद्यार्थ्याची आकलन क्षमता वाढण्यास मदत होईल. ग्रंथसंपदा अभ्यासकांना निश्चीतच आवडेल 

1. अर्थशास्त्राची ओळख...........................................15
(An Introduction to Economic Science)
1.1 अर्थशास्त्राची ओळख
(An Introduction to Economics)
1.2 अर्थशास्त्राची व्याप्ती
(Scope of Economics)
1.3 अर्थशास्त्राचे प्रकार
(Type of Economics)

2. अर्थशास्त्राच्या व्याख्यांची ओळख...............................26
(An Introduction to Defination of Economic)
2.1 अर्थशास्त्राचा अर्थ
(Meaning of Economics)
2.2 संपत्तीवर आधारीत व्याख्या व वैशिष्ट्ये
(Wealth Oriented Definition & Characteristics)
2.3 मानवी कल्याणावर आधारीत व्याख्या व वैशिष्ट्ये
(Welfare Oriented Definition & Characteristics)
2.4 दुर्मिळतेवर आधारीत व्याख्या व वैशिष्ट्ये
(Scarcity Oriented Definition & Characteristics)
2.5 आधुनिक किंवा विकासावर आधारीत व्याख्या व वैशिष्ट्ये
(Modern or Growth Oriented Definition & Characteristics)

3. मागणीची ओळख..............................................41
(An Introduction to Demand)
3.1 मागणीचा अर्थ
(Meaning of Demand)
3.2 मागणीची व्याख्या
(Definations of Demand)
3.3 मागणीची वैशिष्टे
(Features of Demand)
3.4 मागणीचा सिद्धांत
(Law of Demand)
3.5 मागणीच्या सिद्धांताचे अपवाद
(Exceptions to the Law of Demand)
3.6 मागणी ठरविणारे घटक
(Determinants of Demand)

4. पुरवठ्याची ओळख.............................................54
(An Introduction to Supply)
4.1 पुरवठ्याचा अर्थ
(Meaning of Supply)
4.2 पुरवठ्याच्या व्याख्या
(Definitions of Supply)
4.3 पुरवठ्याची वैशिष्टे
(Features of Supply)
4.4 पुरवठ्याचा सिद्धांत
(Law of Supply)
4.5 पुरवठ्याच्या सिद्धांताचे अपवाद
(Exceptions of Law of Supply)
4.6 पुरवठा ठरविणारे घटक
(Determinants of Supply)

5. बाजाराच्या रचनेची ओळख.....................................64
(An Introduction to Markets Structure)
5.1 बाजाराचा अर्थ
(Meaning of Market)
5.2 बाजाराच्या व्याख्या
(Definitions of Market)
5.3 बाजाराचे वर्गीकरण
(Classifications of Market)
5.4 बाजाराची रचना व स्पर्धेनूसार वर्गीकरण
(Market Forms and Competition basis Classification)
5.5 पूर्ण स्पर्धेचा बाजार
(Perfect Competition Market)
5.6 मक्तेदारी किंवा अपूर्ण स्पर्धेचा बाजार
(Monopoly or Imperfect Competition Market)
5.7 मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार
(Monopolistics Competition Market)

6. उत्पादन घटकांची ओळख......................................83
(An Introduction to Factors of Production)
6.1 प्रस्तावना
(Introduction)
6.2 भूमीचा अर्थ : व्याख्या, वैशिष्टे
(Meaning of Laud : Definations, Characteristics)
6.3 श्रमाचा अर्थ : व्याख्या, वैशिष्टे
(Meaning of Labour : Definations, Characteristics)
6.4 भांडवलाचा अर्थ : व्याख्या, वैशिष्टे
(Meaning of Capital : Definations, Characteristics)
6.5 संयोजकाचा अर्थ : व्याख्या, वैशिष्टे
(Meaning of Enterprenuer : Definations, Characteristics)

7. व्यवसायाच्या सांख्यिकीची ओळख (परिशिष्ट).................91
(An Introduction to Statistics for Business)
7.1 सांख्यिकीची ओळख
(Introduction of Statistics)
7.2 सांख्यिकीचा अर्थ
(Meaning of Statistics)
7.3 सांख्यिकीची व्याख्या
(Definition of Statistics)
7.4 सांख्यिकीचे कार्य
(Functions of Statistics)
7.5 तथ्य संकलनाचे प्रकार आणि मार्ग
(Types and Sources of Data)
7.6 सांख्यिकीचे प्रकार
(Types of Statistics)
7.7 केंद्रिय प्रवृत्तीचे अवलोकन
(An Overview of Central Tendency)
7.8 मध्यमान, मध्यांक, बहुलक यांच्यातील संबंध
(Relationship between Mean, Median, Mode)
7.9 निर्देशांकाची संकल्पना
(The Concept of Index)

संदर्भ ग्रंथसूची.....................................................113

💬

Chat with us