{"title":"Sem - I \u0026 II","description":"","products":[{"product_id":"प्राकृतिक-भूगोल-शिलावरण-वातावरण-आणि-जलावरण-physical-geography-lithosphere-atmosphere-hydrosphere","title":"प्राकृतिक भूगोल : शिलावरण, वातावरण आणि जलावरण (Physical Geography : Lithosphere, Atmosphere \u0026 Hydrosphere)","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003eप्रस्तुत ग्रंथामध्ये प्राकृतिक भूगोलाची ओळख, आपली पृथ्वी, खडक व विदारण, पृथ्वीच्या शक्ती, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वारा यांचे स्पष्टीकरण तसेच वातावरणाचा परिचय, सौरशक्ती आणि हवेतील तापमान, वातावरणीय दाब आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, जलावरणाचा परिचय, महासागरजलाच्या हालचाली इत्यादी घटकांचे योग्य विश्लेषण, आकलन करून लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eविद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, विविध उदाहरणांद्वारे संकल्पनांचे स्पष्टीकरण, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांचे सादरीकरण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून हा ग्रंथ भूगोलाचे अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्व सुजाण वाचक यांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48592087908581,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PrakritikBhugol_DrNamdevGajare-1.jpg?v=1773998128"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/sem-i-ii-2.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}