{"title":"Sem - I \u0026 II","description":"","products":[{"product_id":"राज्यशास्त्र-आणि-भारतीय-राजकीय-व्यवस्था","title":"राज्यशास्त्र आणि भारतीय राजकीय व्यवस्था","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र संविधान, कायदे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याबद्दल सखोल ज्ञान प्रदान करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र शासनयंत्रणा, कामकाज, नागरिक-शासन संबंध, विविध संस्थांची रचना, विधिनियम, न्यायपालिका, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांचा अभ्यास करते. ॲरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार, राज्यशास्त्र आदर्श नागरिक घडविते, हे विधान राज्यशास्त्राचे महत्व सिद्ध करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंघ लोकसेवा आयोगा द्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या नागरी सेवा परीक्षेत राज्यशास्त्र हा विषय प्रथम प्राधान्य क्रमाने निवडला जातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र हे जगातले प्राचीन शास्त्र आहे. राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटलने राज्यशास्त्राला इतर सर्व शास्त्रे आणि व्यवहार यांचे नियमन करणारे म्हणून प्रधानशास्त्र (चरीींशी डलळशपलश) म्हटले आहे. प्रस्तुत पुस्तकात राज्यशास्त्राचा परिचय, राजकीय मूल्ये, लोकशाही, संविधान, उद्देशपत्रिका आणि भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरुप याविषयी सविस्तर माहितीचे विवेचन केले आहे. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391882866917,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajyashastra-Aani-Bharatiya-Vyavastha_Dr-Shriram-Yerankar_cnvt-1-198x300.jpg?v=1770798413"},{"product_id":"स्पर्धा-परीक्षांसाठी-मराठी-व्याकरण-व-लेखन","title":"स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण व लेखन","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003eलोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला असणारे महत्त्व लक्षात घेऊन तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीच्या प्रथम वर्ष वाणिज्य व विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन सदर पुस्तकाचे लेखन करण्यात आलेले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eव्याकरण हे एक शास्त्र आहे. त्यामुळे व्याकरणाचा अभ्यास करत असताना पाठांतरापेक्षा व्याकरणाच्या संकल्पनांचे आकलन करून घेण्यावर जास्त भर द्यावा लागतो. मराठी व्याकरणाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना सहज, सोप्या भाषेत समजतील असा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तसेच त्या संकल्पनांचे आकलन झाले आहे किंवा नाही याचा पडताळा व्हावा म्हणून प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न उत्तरांसह दिलेले आहेत. सदरचे पुस्तक केवळ स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल. तसेच व्याकरण विषयक अध्ययन अध्यापन करणाऱ्या अध्यापकांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल असा आम्हाला दृढ विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48592127590629,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SpardhaParikshansathiMarathiVyakaran_SamadhanPatil-1.jpg?v=1774004240"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/sem-i-ii-5.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}