Your cart is empty now.
Welcome to Prashant Publications
| INTERNATIONAL | XS | S | M | L | XL | XXL | XXXL |
|---|---|---|---|---|---|---|---|
| EUROPE | 32 | 34 | 36 | 38 | 40 | 42 | 44 |
| US | 0 | 2 | 4 | 6 | 8 | 10 | 12 |
| CHEST FIT (INCHES) | 28" | 30" | 32" | 34" | 36" | 38" | 40" |
| CHEST FIT (CM) | 716 | 76 | 81 | 86 | 91.5 | 96.5 | 101.1 |
| WAIST FIR (INCHES) | 21" | 23" | 25" | 27" | 29" | 31" | 33" |
| WAIST FIR (CM) | 53.5 | 58.5 | 63.5 | 68.5 | 74 | 79 | 84 |
| HIPS FIR (INCHES) | 33" | 34" | 36" | 38" | 40" | 42" | 44" |
| HIPS FIR (CM) | 81.5 | 86.5 | 91.5 | 96.5 | 101 | 106.5 | 111.5 |
| SKORT LENGTHS (SM) | 36.5 | 38 | 39.5 | 41 | 42.5 | 44 | 45.5 |
मागील पुस्तकांच्या बाबतीत अभ्यासू वाचकांनी लेखी किंवा तोंडी स्वरूपात ज्या-ज्या सूचना दिल्या त्या सर्व सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या, चित्रे, ठळकपणा इ. विविध घटकांचा उपयोग करुन तो भाग अधिकाधिक सहजपणे कसा समजेल, तसेच पुस्तकात वापरली जाणारी भाषा साधी-सोपी ठेवण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तकासाठी मला अनेक संशोधनपर लेख, प्रकाशित पुस्तके, शब्दकोश, दैनिक वर्तमानपत्रातील माहिती आदी घटकांचाही मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला.
1. मानसशास्त्राची ओळख ........................................ 11
1.1 मानसशास्त्राचे स्वरुप
1.2 मानसशास्त्रातील आधुनिक दृष्टिकोन
1.3 मानसशास्त्राची विविध क्षेत्रे
1.4 मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती
1.5 भारतीय मानसशास्त्र : मानसशास्त्राची पार्श्वभूमी आणि तात्विक
अधिष्ठान
1.6 मानसशास्त्रातील करिअर
2. वर्तनाचे जैविक अधिष्ठान ...................................... 51
2.1 रंगसुत्रे, डीएनए : लिंगनिश्चिती, जुळे
2.2 चेतापेशी/नसपेशी रचना व कार्ये
2.3 चेतापारेषक
2.4 केंद्रीय नससंस्था
2.5 ग्रंथी संस्था - प्रकार आणि कार्य
2.6 उपयोजन : अनुवंशाच्या संदर्भात समुपदेशनाचे महत्त्व किंवा जनुकीय
समुपदेशन
3. व्यक्तिमत्त्व आणि स्व-संकल्पना ............................... 80
3.1 व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप
3.2 व्यक्तिमत्त्वावर आकार देणारे घटक
3.3 व्यक्तीमत्त्वाचे गुणतत्त्व सिद्धांत (ऑलपोर्ट, कॅटेल, 16झऋ)
3.4 व्यक्तिमत्त्वाचे सिद्धांत
3.5 व्यक्तिमत्त्व मापन
3.6 स्व-संकल्पना
3.7 उपयोजन : डथजढ आणि डचअठढ विश्लेषण
3.8 व्यक्तिमत्त्व विकासात जीवनकौशल्यांचे महत्त्व
4. प्रेरणा आणि भावना ......................................... 122
4.1 प्रेरणेचे स्वरूप आणि व्याप्ती, प्रेरणा चक्र, गरजानुवर्ती सिद्धांत
4.2 प्रेरणेचे प्रकार - जैविक/शारीरिक/प्राथमिक
4.3 प्रेरणाविषयक सिद्धांत - सहजप्रवत्ती, प्रथोदना-क्षय, जागरण, प्रलोभन
4.4 भावना - स्वरूप आणि कार्य, प्रकार, भावनाअंतर्गत होणारे बदल
4.5 भावनिक बुद्धीमत्ता - गोलमनचा सिद्धांत
5. अवधान आणि संवेदन ....................................... 156
5.1 अवधान - व्याख्या, स्वरूप, वैशिष्ट्य, प्रकार
5.2 अवधानाची नियामके
5.3 संवेदनाचे स्वरूप
5.4 संवेदनाची वैशिष्ट्य आणि घटक
5.5 संवेदनाची तत्त्वे
6. बोधावस्था .................................................. 180
6.1 बोधावस्था - अर्थ आणि स्वरूप
6.2 जागृत मनाच्या पालटलेल्या स्थितीतील अनुभूती
6.3 झोप- झोपेचे प्रकार, झोपेच्या विकृती, निद्रादोष
6.4 संमोहन - संमोहन उपयोग, चुकीचे समज
7. अध्ययन, स्मृती आणि विस्मरण .............................. 193
7.1 अध्ययन - स्वरूप, व्याप्ती, प्रकार
7.2 अभिजात अभिसंधान - पेव्हलॉव्हचा प्रयाग, अभिजात अभिसंधानाचे
वैशिष्ट्ये
7.3 साधक अभिसंधान - स्कीनरचा प्रयोग, प्रबलक शिक्षा
7.4 स्मृती - स्वरूप, प्रक्रिया, प्रकार
7.5 विस्मरण - स्वरूप, कारणे
8. विचार प्रक्रिया आणि समस्या सोडविणे ...................... 226
8.1 विचार प्रक्रियेचे स्वरूप, व्याख्या, प्रकार
8.2 सर्जनशीलता, नवनिर्मिती
8.3 समस्या सोडविणे आणि निर्णय घेणे
संदर्भ ग्रंथसूची .................................................... 239