{"title":"Sem - I  \u0026 II","description":"","products":[{"product_id":"वाणिज्यिक-भूगोल","title":"वाणिज्यिक भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवाणिज्यातील विविध वस्तू व सेवांचे उत्पादन, उपभोग, व्यापार आणि वितरण भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे वाणिज्याचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या हेतूने वाणिज्यिक भूगोल ही शाखा निर्माण झालेली आहे. वाणिज्यिक भूगोल ही मानवी भूगोलातील आर्थिक भूगोल या शाखेची उपशाखा आहे. वाणिज्यिक भूगोल ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा 18 व्या शतकात औद्योगिक क्रांती नंतर प्रचलित झाली. ही भूगोलातील एक विकसित ज्ञानशाखा आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात वाणिज्यिक भूगोलाची ओळख, स्वरूप, व्याप्ती आणि विकास, पद्धती, आर्थिक साधनसंपदा-अर्थ आणि व्याख्या, वर्गीकरण, प्रमुख साधनसंपदा : मानवाच्या आर्थिक व व्यापारी क्रियांशी निगडीत, साधनसंपदा संकटे व संवर्धन, मानव साधनसंपदा-लोकसंख्या अर्थ, प्रकार, वैशिष्टे, फायदे आणि तोटे, लोकसंख्येचे समकालीन मुद्दे आणि विकास इत्यादी घटकांची माहिती, आकडेवारी, चित्रे व आकृती यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे ‘व्यावसायिक भूगोल’चा अभ्यास सोपा होईल. या संदर्भ साहित्याच्या सहाय्याने हे कार्य यशस्वी होईल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48390889341157,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavasayik-Bhugol_Dr-C-B-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1770790245"},{"product_id":"वित्तीय-साक्षरता-1","title":"वित्तीय साक्षरता (Financial Literacy)","description":"\u003cp\u003eवित्तिय साक्षरता आणि वित्तीय समावेशन हा आधुनिक माहिती व तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थांचा मुलभूत भाग झाला आहे. आधुनिक काळात प्रत्येक नागरिकास आपली आर्थिक प्रगती करण्याचा ध्यास असतो. प्रत्येक व्यक्ती पैसा\/उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शारीरीक आणि बौद्धिक श्रमात सहभाग घेतात. असं मानलं जात की पैसा कमावण्यापेक्षा तो जतन करणे आणि त्यात वाढ करणं जास्त कौशल्यपूर्ण आहे. हे कौशल्य ज्याने आत्मसात केले तो निश्चितच प्रगती करतो. वर्तमान बरोबर भविष्याची चिंता हा मानवाचा स्थायी भाव आहे. चालू उत्पन्नाचा मोठा हिस्सा उपभोगावर खर्च करुन थोडी-थोडी बचत केली, तिची गुंतवणूक केली, संपत्ती निर्मिती केली. भविष्य निश्चितच उज्वल होईल. याची जाणीव वित्तीय साक्षरता निर्माण करते. वित्तीय साक्षरतेतून व्यक्तीस बँकींग व्यवहार करता येतात, पैशांचे हस्तांतरण करता येते, पैशाची योग्य गुंतवणूक करता येते. पण यासाठी देशातील बँकींग व शेअर बाजाराचा विकास आणि विस्तार आवश्यक आहे. भारताला 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी आणि चौथ्या क्रमांकाची मोठी आर्थिक सत्ता होण्यासाठी वित्तीय साक्षरता आवश्यक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470895100133,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vittiya-Saksharta_Prof-Dr-N-L-Chavhan_cnvt-1.jpg?v=1772020260"},{"product_id":"financial-literacy-i-ii","title":"Financial Literacy I \u0026 II","description":"\u003cp\u003eWe have a great pleasure in introducing our book to commerce students on Financial Literacy. This book is especially written as per National Education Policy Syllabus for the students of First Year Graduation of KBC North Maharashtra University, Jalgaon. This is a book which is a written honestly for the rural and urban students of Commerce, Management professional and investors of effective understanding.\u003cbr\u003eThis book is also useful to the teachers who would otherwise have to prepare their lecturers from various sources particularly an attempt has been made to use simple and easily understandable Language. Topics of the book are logically arranged in numbered paragraphs exactly according to the modified syllabus from June, 2024.\u003cbr\u003eReally speaking we prefer and refer the standard books and collected new and latest references and information from innumerable good books, journals, bulletins, reports and research articles.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470932390117,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Financial-Literacy-I_Dr-Kranti-Patil_cnvt-1.jpg?v=1772023067"},{"product_id":"basics-of-stock-markets","title":"Basics of Stock Markets","description":"\u003cp\u003eWe have a great pleasure in introducing our book to commerce students on Basics of Stock Market. This book is especially written as per National Education Policy Syllabus for the students of First Year Graduation of KBC North Maharashtra University, Jalgaon. This is a book which is a written honestly for the rural and urban students of Commerce, Management professional and investors of effective understanding.\u003cbr\u003eThis book is also useful to the teachers who would otherwise have to prepare their lecturers from various sources particularly an attempt has been made to use simple and easily understandable Language. Topics of the book are logically arranged in numbered paragraphs exactly according to the modified syllabus from June, 2024.\u003cbr\u003eReally speaking we prefer and refer the standard books and collected new and latest references and information from innumerable good books, journals, SEBI circulars, bulletins, reports and research articles.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470946087141,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Basic-of-Stock-Market_Dr-D-D-Bhakkad_cnvt-1.jpg?v=1772023657"},{"product_id":"भारताची-संरक्षण-संघटना-आणि-राष्ट्रीय-सुरक्षितता","title":"भारताची संरक्षण संघटना आणि राष्ट्रीय सुरक्षितता","description":"\u003cp\u003e1947 मध्ये परकीयांचे जोखंड दूर करून भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर काही समस्या निर्माण झाल्या त्या दूर करण्याच्या हेतूने भारताने प्रयत्न करायला सुरूवात केली. भारताच्या उत्तरेला चीन, पश्चिमेला पाकिस्तान, पूर्वेच्या अंतर्गत भागात असलेला बांगला देश व बाहय भागात असलेला म्यानमार या सर्वच देशाबरोबरचे भारताचे संबंध म्हणावे तेवढे चांगले नाहीत त्याचप्रमाणे भारताच्या तिन्ही बाजूला सागरी संपदा लाभलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्राची सुरक्षितता हा प्रश्न राष्ट्रीय जीवनाशी अविभाज्य घटक बनला आहे. राष्ट्राच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी सर्वप्रथम आपल्यासमोर संबंधीत राष्ट्राचे राष्ट्रीय हित येते. राष्ट्रीय हिताच्या पर्यायाने राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त सशस्त्र सेनेवरच नाही तर देशातील सर्व कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांची सुद्धा आहे.कोणत्याही देशाची राष्ट्रीय सुरक्षितता किंवा सुरक्षा संबंधित देशाच्या सामाजिक व आर्थिक घटकावर ही अवलंबून असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदर पुस्तकात 1947 नंतरचे भारतीय सशस्त्र दलांचे पुनर्निर्माण, भारतीय उच्चस्तरीय संरक्षण संघटना, सशस्त्र दलाची संरक्षण यंत्रणा\/यांत्रीकीकरण, गुप्तचर संघटना, सुरक्षेपुढील पारंपरिक व अपारंपरिक आव्हाने, हिंदी महासागराविषयीचे भारताचे धोरण वगैरे विविध मुद्दयांचा उहापोह केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477796892901,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatachi-Savrankshan-Sanghatna-Ani-Rashtriya-Surkshitata_Dr-B-D-Todkar_cnvt-1.jpg?v=1772190769"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/sem-i-ii-9.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}