{"title":"Sem - II","description":"","products":[{"product_id":"समग्रलक्षी-अर्थशास्त्र-s-y-b-a","title":"समग्रलक्षी अर्थशास्त्र (S.Y.B.A.)","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत असे मानवी वर्तणूकीचे अध्ययन करणारे सामाजिक शास्त्र आहे. आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून आपला विकास साध्य करीत आहेत. खासगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण माध्यमातून जगाच्या अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये मिसळत आहेत, जगाचे जागतिक खेड्यात रूपांतरण होत आहे. अर्थशास्त्र या अभ्यास विषयाचा विकास हा व्यापारवादी विचारसरणी, निसर्गवादी विचारसरणी, सनातनपंथीय विचारसरणी, नवसनातनपंथीय विचारसरणी, आधुनिक विचारसरणी, नव-नव सनातनपंथीय विचारसरणी अशा अनेक परस्पर पुरक आणि परस्परविरोधी विचारसरणीतून झालेला आहे. ‘समग्रलक्षी अर्थशास्त्रा’मध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार\/बेरोजगारी, सामान्य किंमत पातळी या समग्रलक्षी चलांच्या वर्तणूकी व त्यांचे परस्पर संबंध या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होतो. समग्रलक्षी अर्थशास्त्र व्यक्तीगत वा विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता समुच्चय आणि समुच्चयाच्या वर्तणुकीचा अभ्यास करते त्याचप्रमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेला विकासाची दिशा दर्शनाचे कार्य करते.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय उत्पादन व राष्ट्रीय उत्पन्न, समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण उपभोग खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, व्यापार चक्रे, भाववाढ व भावघट, विदेश व्यापार, विदेश चलन विनिमय दर, समग्रलक्षी चल, त्यांचे परस्पर संबंध, एकमेकांवरील प्रभाव, बेरोजगारी, दारिद्य्र, विषमता ह्या समग्रलक्षी समस्या, त्यांचा उत्पादन, रोजगार, प्रभावी मागणी, पुरवठा बाजूवर पडणारा प्रभाव, समस्या सोडविण्यासाठी वित्तीय धोरण, चलन विषयक धोरण, विदेश व्यापार धोरण या महत्त्वपूर्ण घटकांचा सर्वांगीण समावेश केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eSamagralakshi Arthashastra – SYBA\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458041622757,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samgralakshi-Arthashastra_Dr-N-L-Chavhan-SYBA_cnvt-1.jpg?v=1771833290"},{"product_id":"लेखन-कौशल्य","title":"लेखन कौशल्य","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e\u003cb data-path-to-node=\"2\" data-index-in-node=\"0\"\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\u003c\/b\u003e राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची पुनर्रचना विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाकडून करण्यात आली आहे. प्रथम वर्ष मराठी विषयाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला असून द्वितीय सत्रासाठी \u003cb data-path-to-node=\"2\" data-index-in-node=\"294\"\u003e'लेखन कौशल्ये'\u003c\/b\u003e या पेपरचा समावेश करण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eसदर पुस्तकात \u003cb data-path-to-node=\"3\" data-index-in-node=\"13\"\u003eइतिवृत्त लेखन कौशल्य, इतिवृत्त लेखन, सभेचे आयोजन, इतिवृत्ताचे प्रकार, इतिवृत्त लिहिताना घ्यावयाची काळजी, अहवाल लेखन, अहवालाचे प्रकार, अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे, अहवाल लेखनाचे तंत्र, भाषण लेखन, भाषण लेखनाचे स्वरूप व तंत्र, भाषण लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे, लेखन कौशल्याचे उपयोजनात - इतिवृत्त लेखन, अहवाल लेखन, भाषण लेखन, कौशल्यांचे उपयोजन\u003c\/b\u003e या घटकांचे सविस्तर विवेचन यात केलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587790942437,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/LekhanKaushaley_SachinPatil-1.jpg?v=1773918526"},{"product_id":"forensic-zoolog","title":"Forensic Zoolog","description":"\u003cp\u003eWe are very glad to present this book on ZO-121 “Forensic Zoology” in the hands of F.Y.B.Sc. students and teachers. The book is strictly compiled and written according to the National Education Policy (NEP) pattern syllabus framed by the board of studies in Zoology, KBC NMU Jalgaon, for F.Y.B.Sc. to be implemented from June 2024 and is written in very simple language giving exhaustive details. Questions of various types are included at the end of each chapter. References are included at the end of book for ready reference to students and teachers for further study and reading. This will help in generating interest and thorough understanding of the subject. We hope, this book will be useful for students and teachers.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication.","offers":[{"title":"Default Title","offer_id":48598064857317,"sku":null,"price":55.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ZO121_ForensicZoology-1.jpg?v=1774256637"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/sem-ii-1.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}