{"title":"Sem - IV","description":"","products":[{"product_id":"राजकीय-पत्रकारिता-1","title":"राजकीय पत्रकारिता","description":"\u003cp\u003eआधुनिक काळात पत्रकारितेचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसून येते. पत्रकारितेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाऊ लागले. पत्रकारितेला हे स्थान आपोआप मिळालेले नाही. लोकशाहीला विकसित करण्यात आणि मजबूती प्रदान करण्यात पत्रकारितेने बजावलेल्या भूमिकेवरून हे स्थान देण्यात आलेले आहे. प्रशासन आणि समाज, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून पत्रकारिता कार्य करत असते.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात राजकीय पत्रकारिता विषयाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेऊन सविस्तर माहिती दिलेली आहे. आवश्यक तेथे उदाहरणाचा समावेश केलेला आहे. पुस्तकात एकूण सहा प्रकरणाचा समावेश आहे. प्रथम प्रकरणात पत्रकारितेची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसर्या प्रकरणात जनसंचाराबाबत चर्चा केलेली आहे. तिसर्या प्रकरणात पत्रकारिता आणि जनसंचाराचे मूल्यमापन केलेले आहे. चौथ्या प्रकरणात राजकीय पत्रकारिताविषयीची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाचव्या प्रकरणात पत्रकारितेच्या पद्धतीबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. सहाव्या प्रकरणात राजकारण आणि माध्यमे यांच्या परस्परसंबंधाविषयीची माहिती दिलेली आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक वर्गांला अध्यापन करताना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eRajkiya Patrakarita\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48457896755429,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Patrakarita_Dr-Mahendra-Patil_cnvt-1.jpg?v=1771827870"},{"product_id":"मानव-संसाधन-नियोजन","title":"मानव संसाधन नियोजन  Human Resource Planning","description":"\u003cp\u003eमानव संसाधन नियोजन हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तेवढाच किचकट असा विषय आहे. उद्योग संस्था, बँक व्यवसाय, विमा व्यवसाय, शैक्षणिक संस्था अशा बहुविध क्षेत्रात मानव संसाधन विकासाची उपयोगिता महत्त्वपूर्ण मानली जाते. या विषयात व्यवस्थापनातील मानवीय घटकांबाबत असणाऱ्या सर्वच पैलूंचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. यावरून विषयाची व्याप्ती व स्वरूप सहजपणे लक्षात येते. म्हणूनच या विषयाचे विद्यार्थ्यांना सहज आकलन व्हावे आणि या विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण केले आहे. तसेच उपक्रमातील मानव संसाधनाच्या संदर्भात उपलब्ध झालेली सर्व प्रकारची आधुनिक माहिती यात देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येक घटकाच्या शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. हे पुस्तक विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाच्या स्वाधीन करतांना आनंद होत आहे.            \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479903809765,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manavi-Sansadhan-Niyojan_R.R.Joshi-1-1343x2048.jpg?v=1772275605"},{"product_id":"cost-and-management-accounting-i","title":"Cost and Management Accounting - I","description":"\u003cp\u003eThe content is structured in six comprehensive chapters: beginning with an Introduction to Cost and Management Accounting, the book lays the foundation by explaining key terms, objectives, and differences between cost and management accounting. It then explores Cost-Volume-Profit (CVP) Analysis, helping students understand the relationship between cost, volume, and profit in decision-making. The chapter on Budgets and Budgetary Control highlights various types of budgets and their role in planning and control. Uniform Costing and Inter-Firm Comparison introduces standardization in costing systems and methods of comparing performance across firms. The book also covers Target Costing, a modern cost management technique focused on competitive pricing and cost reduction strategies. Finally, the chapter on Cost Accounting Records and Costing Systems discusses statutory requirements and the maintenance of cost records. Together, these chapters offer a practical and analytical approach to cost management, equipping students with the knowledge required to make informed business decisions.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48606815617253,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/211BCostandManagementAccounting-I-1.jpg?v=1774418684"},{"product_id":"भारतीय-राजकीय-व्यवस्थेतील-अलीकडील-प्रवाह","title":"भारतीय राजकीय व्यवस्थेतील अलीकडील प्रवाह","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ‘भारतीय राजकारणातील अलीकडील प्रवाह’ या पुस्तकात सविस्तर व सखोल माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय राजकारणात सध्या अनेक महत्त्वाचे प्रवाह कार्यरत आहेत, जे देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम करत आहेत. यामध्ये आरक्षण, राष्ट्रवाद, सांप्रदायिकता, दहशतवाद आणि अंतर्गत सुरक्षा तसेच भारतातील राजकीय नेतृत्व यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. या प्रवाहांचा अभ्यास करणे हे समकालीन भारतीय राजकारणाला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. हे पुस्तक म्हणजे भारतीय राजकारणाच्या गुंतागुंतीच्या प्रवाहांना समजून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतीय राजकारणातील अलीकडील प्रवाहाचा परिचय आणि\u003cbr\u003eस्वरूप, मिडिया आणि नागरी समाजाची भूमिका, लोकशाही संस्थांसमोरील आव्हाने राजकीय सुधारणा आणि निवडणूक नवकल्पना, भारतातील आरक्षणाचे राजकारण, आरक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूी, आरक्षणाच्या संविधानातील तरतुदी, मंडल आयोग आणि परिणाम, आरक्षणाचे सध्याचे वादविवाद, राष्ट्रवादाची संकल्पना,\u003cbr\u003eभारतीय राष्ट्रवादाचा विकास, राष्ट्रवादाचे प्रकार, राष्ट्रवादाचा धोरणनिर्मिती आणि राष्ट्रीय ओळखीवर परिणाम, सांप्रदायिकतेची संकल्पना आणि सांप्रदायिकतेची कारणे, सांप्रदायिक दंगली व त्यांचा राजकीय परिणाम, सांप्रदायिकतेबाबत राज्य आणि राजकीय पक्षांची भूमिका, दहशतवादाचा अर्थ आणि भारतातील प्रकार,\u003cbr\u003eभारतातील दहशतवादाची कारणे, दहशतवादाचा संघराज्यवादावर आणि मानवी हक्कांवर प्रभाव, दहशतवाद विरोधी कायदे : णअझअ, छखअ अधिनियम, भारतातील राजकीय नेतृत्व, नेतृत्वाची संकल्पना, नेतृत्वाचे प्रकार, युवक आणि महिला नेतृत्वाची भूमिका, संकट व्यवस्थापन आणि नेतृत्वाची सार्वजनिक प्रतिमा इत्यादी\u003cbr\u003eघटकांचे सविस्तर व अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.                              \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48617242558693,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyRajkiyVyavsthetilAlikadilPravah1-1.jpg?v=1774605450"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/sem-iv.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}