{"title":"Semester I \u0026 II","description":"","products":[{"product_id":"बँकिंगची-तत्त्वे-आणि-व्यवहार","title":"बँकिंगची तत्त्वे आणि व्यवहार","description":"\u003cp\u003eबँकिंगची तत्त्वे आणि व्यवहार या ग्रंथात बँकिंगचा अर्थ, व्याख्या, उद्गम, कार्ये व सेवा, आर्थिक विकासातील भूमिका, भारतीय बँकींग प्रणालीची रचना, बँकांचे रचनात्मक, कार्यात्मक, मालकीनुसार, आधुनिक बँका, पेमेंट व सेटलमेंट सिस्टिम अंतर्गत इलेक्ट्रानिक बँकिंग, नेट बँकिंग व बँकिंगच्या नवीन उत्पादनाचा समावेश केला आहे. तसेच पतनिर्मिती प्रक्रिया, सुदृढ बँकिंगची रोखता, सुरक्षितता आणि लाभप्रदता तत्त्वे, रोखता आणि लाभप्रदता तत्वातील आंतरविरोध, अनुत्पादक मालमत्ता, मध्यवर्ती बँक, तिचा अर्थ, कार्ये अर्थव्यवस्थेतील भूमिका आणि मध्यवर्ती बँक व व्यापारी बँक यांच्यातील फरक या मुद्द्यांचे विस्तृत विवेचन केलेले आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक बंधू व भगिनी आणि वाचक, अभ्यासक निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470951756005,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bank-Vyavsayachi-Tatve-ani-Vyavhar_Prof-Dr-N-L-Chavhan_cnvt-1_10177918-e544-4067-8c9d-68f624499176.jpg?v=1772023981"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/semester-i-ii.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}