Welcome to Prashant Publications

Rs. 175.00 10% OFF
Availability: 10 left in stock

वद्यापिठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाने 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून पदवी स्तराला नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रम लागू केला आहे. त्याअंतर्गत बी. कॉम. प्रथम वर्ष पहिले...

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय प्रसंविदा अधिनियम (Indian Contract Act - I)
- +

वद्यापिठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाने 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून पदवी स्तराला नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रम लागू केला आहे. त्याअंतर्गत बी. कॉम. प्रथम वर्ष पहिले सत्रकरिता प्रमुख विषय म्हणून भारतीय प्रसंविदा अधिनियम-1 या अभ्यासक्रमाची निवड केली आहे. विद्यापिठाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे.
कायद्यासारखा किचकट विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजावा, या हेतूने विषयाची सोपी व सुटसुटीत मांडणी करुन प्रस्तृत पुस्तकाचे लिखाण केले आहे. कायद्याची भाषा बोजड, क्लिष्ट वाटू नये म्हणून विविध संकल्पना, नियम तरतुदीचे मुद्देसूद विश्लेषण सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक तिथे व्याख्या व स्पष्टीकरणेसुद्धा दिलेली आहेत. तसेच सहज समजतील अशी उदाहरणे देऊन संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तकाची रचना भाषा आणि विवेचन पद्धती सरळ व सुलभ अशी आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. मला खात्री आहे की, विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून वाणिज्य कायद्याशी संबंधित विषय सोपा वाटेल बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण करण्यात आलेले आहे. पुस्तक परिपूर्ण राहील यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आलेले आहेत

1. कायद्यांची मुलभूत ओळख......................................7
1.1 कायद्यांची मुलभूत ओळख
1.2 प्रसंविदा अधिनियमाची ओळख
1.3 वैध प्रसंविद्याची (कायदेशीर कराराची) मूलभूत तत्वे
1.4 वैध प्रसंविद्याची निर्मिती

2. संविदा आणि प्रसंविदा.........................................21
2.1 संविदा आणि प्रसंविद्याच्या व्याख्या
2.2 संविद्याचे प्रकार
2.3 प्रसंविद्याचे प्रकार
2.4 प्रस्ताव आणि प्रस्तावाची स्वीकृती
2.5 स्वीकृतीचे संवहन
2.6 स्वीकृतीचे खंडण

3. न्यायोचित प्रतिफल आणि उद्देश................................42
3.1 न्यायोचित प्रतिफल आणि उद्देश
3.2 प्रसंविदा पात्रता
3.3 संमती आणि मुक्त संमती
3.4 शुन्य आणि शुन्यार्थक प्रसंविदा आणि संविदा
3.5 संभाव्य किंवा घटनावलंबी प्रसंविदा

4. प्रसंविद्याची (कराराची) पूर्ती...................................79
4.1 प्रसंविद्याचे निष्पादन अथवा पूर्ती
4.2 शोधनाचे नियोजन
4.3 आभासी प्रसंविदा
4.4 ई प्रसंविदा
4.5 प्रसंविद्याची समाप्ती
4.6 प्रसंविद्याचा भंग

संदर्भ ग्रंथसूची.....................................................123

💬

Chat with us