{"title":"semester - III \u0026 IV","description":"","products":[{"product_id":"व्यावसायिक-उद्योजकता","title":"व्यावसायिक उद्योजकता (Business Entrepreneurship)","description":"\u003cp\u003eसंस्कृतमधील या सुभाषितानुसार पुस्तकाचे वाचन हे किती हितावह आहे. हे लक्षात येते. कोणत्याही पुस्तकाचे महत्व कधीही कमी न होणारे असते. क्रमिक पुस्तक जेवढे मुद्देसुद आणि नेमकेपणाने लिहलेले असेल तेवढे ते शिक्षक व विद्यार्थांना आवडते व उपयुक्त ठरते. हिच नेमकी गोष्ट लक्षात घेऊन मुद्देसुदपण परिपूर्ण पुस्तक देण्याचा आमचा प्रयत्न किती यशस्वी झाला हे विद्यार्थी, शिक्षक, वाचक यांच्या अभिप्रायावरुन कळेल. उद्योजकता हा विषय व्यापक आहे. उद्योजकता हे युवकांपुढील एक आव्हानही आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451609198821,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavasayik-Udyojakta_Dr-Arun-D-Yewle_cnvt-1.jpg?v=1771585922"},{"product_id":"मानव-संसाधन-नियोजन","title":"मानव संसाधन नियोजन  Human Resource Planning","description":"\u003cp\u003eमानव संसाधन नियोजन हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तेवढाच किचकट असा विषय आहे. उद्योग संस्था, बँक व्यवसाय, विमा व्यवसाय, शैक्षणिक संस्था अशा बहुविध क्षेत्रात मानव संसाधन विकासाची उपयोगिता महत्त्वपूर्ण मानली जाते. या विषयात व्यवस्थापनातील मानवीय घटकांबाबत असणाऱ्या सर्वच पैलूंचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. यावरून विषयाची व्याप्ती व स्वरूप सहजपणे लक्षात येते. म्हणूनच या विषयाचे विद्यार्थ्यांना सहज आकलन व्हावे आणि या विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण केले आहे. तसेच उपक्रमातील मानव संसाधनाच्या संदर्भात उपलब्ध झालेली सर्व प्रकारची आधुनिक माहिती यात देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येक घटकाच्या शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. हे पुस्तक विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाच्या स्वाधीन करतांना आनंद होत आहे.            \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479903809765,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manavi-Sansadhan-Niyojan_R.R.Joshi-1-1343x2048.jpg?v=1772275605"},{"product_id":"आरोग्यवर्धक-औषधी-भरडधान्य-आणि-रानभाज्या-healthy-medicine-millets-and-ranbhajya","title":"आरोग्यवर्धक औषधी (भरडधान्य आणि रानभाज्या)  Healthy Medicine (Millets and Ranbhajya)","description":"\u003cp\u003eभरडधान्य आणि आरोग्य, भरडधान्याचा इतिहास, भरडधान्याची वैशिष्ट्ये, त्याचे गुणधर्म, संकल्पना, परिचय याचा अंतर्भाव करण्यात आलेला असून बाजरी भारतीय संशोधन संस्था, आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष, मूल्यवर्धित\u003cbr\u003eबाजरी उत्पादनाच्या पद्धती, मिलिंग, बफिंग, बेकिंग, उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारी धोरण, बाजरीचे आरोग्यविषयक फायदे, पर्यावरणीय फायदे, आयुर्वेदिक दृष्टिकोन, बाजरीचे महत्त्व तसेच आहारातील महत्त्वपूर्ण तृणधान्य, नाचणी, कोडो, राळ, वरई, बार्टी, कुटकी, मोरबत्ती, राजगिरा, कांगणी बकविट, चीना इत्यादी भरडधान्याचे अध्ययन यात अंतर्भूत आहे. तसेच प्रस्तुत पुस्तिका ही नामशेष झालेल्या रानभाज्यांच्या संकल्पना, परिचय, त्यांचे औषधी गुणधर्म, त्यांची गरज, त्यांच्या संवर्धनाची गरज, रानभाज्यांचे आरोग्यास फायदे, त्यांचे महत्त्व व त्याबद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी प्रदर्शनी व महोत्सवाला महत्व देण्यास प्रोत्साहित करणारा उपक्रम तसेच रानभाज्या संबंधित आर्थिक फायदे, रानभाज्यांचे विविध प्रकार, त्यांचे महत्त्व, औषधी वनस्पतीचे विविध प्रकार, तुळस, पानफुटी, कडुलिंब, ज्येष्ठमध, ब्राह्मी, कोरफड, दुर्वा व त्यांचे महत्त्व, त्यांचे आरोग्यास फायदे इत्यादी समग्र स्वरूपातील अध्ययन या पुस्तिकेमध्ये सविस्तररित्या मांडण्यात आलेले आहे. ही पुस्तिका विद्यार्थिनीला, गृहिणींना, प्राध्यापकांना अध्ययनाकरिता उपयुक्त असून दैनंदिन जीवनामध्ये आहार घेत असताना समतोल कसा साधावा यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे.                     \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48617082093797,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AarogyavardhakAushadhi_BhardvaRanbhajya_-1.jpg?v=1774600612"},{"product_id":"अन्न-सुरक्षितता-आणि-पोषणतत्त्वे","title":"अन्न सुरक्षितता आणि पोषणतत्त्वे","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तिका जीवनसत्व, खनिजसमूह, पालेभाज्या, फळे, मसाले, अन्नसुरक्षा संकल्पना, अन्न स्वच्छतेचा अर्थ, भेसळी संबंधीचे धोके, कायदे, अन्न उत्पादक, गुणवत्तेचे मानक, अन्न संरक्षण, संरक्षणाच्या घरगुती व्यापारी पद्धती, सवेष्टन, लेबलीग एकंदरीत या सर्व बाबींचे अध्ययन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आलेले असून व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा गृहअर्थशास्त्र हा विषय महत्त्वपूर्ण ठरतो. वर्तमान काळात अन्नभेसळ नियंत्रण विषय भूमिका या सर्वांची माहिती प्रस्तुत पुस्तकात असल्याने प्रस्तुत पुस्तक सर्व विद्यार्थिनी, प्राध्यापक व गृहिणी या सर्वांना मार्गदर्शिका ठरणार आहे.            \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48617612476645,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AnnaSurkshitata_WandeMadam-1.jpg?v=1774616919"},{"product_id":"प्राचीन-भारतीय-पोषणतत्त्वे-संकल्पना-nutritional-concept-in-ancient-india","title":"प्राचीन भारतीय पोषणतत्त्वे संकल्पना (Nutritional Concept in Ancient India)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तिका ही आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण घटकांवर आधारित असून आयुर्वेद हे मानवी जीवनासाठी किती उपयुक्त आहे हे नव्याने उजाळा देणारे ठरणार आहे. आयुर्वेद हे मानवी जीवनातील एक आधुनिक काळातील अमृत असून त्यानुसार मानवाने आहार पद्धती बदलल्यास विविध आजारांवर, विकारांवर मात करता येणे सहज शक्य होईल.              \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication.","offers":[{"title":"Default Title","offer_id":48621323190501,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/PrachinBhartiyaPoshanTattveSankalpana_WandeMadam-1.jpg?v=1774685352"},{"product_id":"reading-literature-biography-and-poetry","title":"Reading Literature : Biography and Poetry","description":"\u003cp\u003eIn order to help the students to learn effectively the meanings of difficult words, concepts and ideas have been provided. The questions that follow every unit are aimed at to find out answers to them from the relative units and write them down. It will help to increase comprehension and improve the reading and writing skills of the students. With this, some project work has been suggested in order to assign it to the students. It is expected that the task of internal assessment of the students shall get some direction through it. Of course, the teacher working in the class is the absolute authority in the\u003cbr\u003eReading Literature : Biography and Poetry | 7\u003cbr\u003esubject and knows the students well and hence, there is no intention of imposing anything but to make a framework available for better working.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48621352190181,"sku":null,"price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ReadingLiteratureBiography_poetry-1.jpg?v=1774688195"},{"product_id":"छत्रपती-शिवाजी-महाराजांचे-सुशासन-आणि-कौटिल्याचे-राज्यासंबंधी-विचार","title":"छत्रपती शिवाजी महाराजांचे सुशासन आणि कौटिल्याचे राज्यासंबंधी विचार","description":"\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराजाची प्रशासकीय व्यवस्था व शासन व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजाचे सार्वजनिक धोरण कौटील्याचे राज्यासंबंधीचे विचार, कौटील्याचे प्रशासनकीय व्यवस्थेसंबंधीचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा व कौटील्याचा जनकल्याणकारी व जनहितकारी दृष्टीकोन सविस्तर मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना मार्गदर्शक उपयुक्त ठरेल व प्रेरणादायी विचार त्यांच्यात रुजतील या उदात्त हेतून प्रस्तुत पुस्तकात मांडणी करण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48621361004773,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ShivajiMaharaj_kautilyaSushashan_Wanarase-1.jpg?v=1774690009"},{"product_id":"उपयोजित-मराठी-भाग-१-व-२-upyojit-marathi","title":"उपयोजित मराठी भाग - १ व २ (Upyojit Marathi)","description":"\u003cp\u003e‘उपयोजित मराठी भाग 1’ मध्ये प्रामुख्याने प्रसारमाध्यमांसाठी लेखन कसे करावे यासंदर्भातील अक्षय घोरपडे यांच्या लेखांचा समावेश करण्यात आलेला आहे. ‘वृत्तपत्रांसाठी लेखन’ या पहिल्या प्रकरणात बातमी, जाहिरात, अग्रलेख, वृत्तांत आणि स्तंभलेखन कसे करावे यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. ‘नभोवाणीसाठी लेखन’ या दुसऱ्या प्रकरणात आकाशवाणीवरील भाषणांचे आणि श्रुतिकांचे लेखन कसे करावे ते साधार सांगितले आहे. ‘दूरचित्रवाणीसाठी लेखन’ या तिसऱ्या प्रकरणात दूरचित्रवणीवरील विविध प्रकारांसाठी कसकशा प्रकारांच्या लेखनाची गरज असते याचे विवेचन करण्यात आलेले आहे. ‘आधुनिक समाज माध्यमांवरील लेखन’ या चौथ्या प्रकरणात इ-मेल आणि ब्लॉगलेखन कसे करावे याची माहिती देण्यात आलेली आहे.           \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48621382369509,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/UpyojitMarathibhag1-2AmravatiKashinathbarhate3-1.jpg?v=1774692456"},{"product_id":"नकाशावाचन-आणि-हवेच्या-स्थिती-निरीक्षणाची-प्रात्यक्षिके-practicals-in-map-reading-and-weather-observation","title":"नकाशावाचन आणि हवेच्या स्थिती निरीक्षणाची प्रात्यक्षिके (Practicals In Map Reading And Weather Observation)","description":"\u003cp\u003eनकाशावाचन व हवेच्या स्थिती निरीक्षणाची प्रात्यक्षिके हे भूगोलाच्या प्रात्यक्षिक शाखेतील मुख्य विषय आहेत. पहिल्या सत्रात नकाशावाचन या प्रात्यक्षिका अंतर्गत नकाशाची ओळख, नकाशा प्रमाण, नकाशा प्रक्षेपण व नकाशाचे वाचन असे चार प्रकरण समाविष्ट करण्यात आली आहेत. तर दुसऱ्या सत्रात हवेच्या स्थिती निरीक्षणाची प्रात्यक्षिके या प्रात्यक्षिकाअंतर्गत हवेच्या स्थिती दर्शक उपकरणांची ओळख, समभार रेषाची प्रारूपे व हवेची स्थिती दर्शक नकाशे असे तीन प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहेत. सदर पुस्तक भूगोल विषयाव्यतिरिक्त इतर अनेक स्पर्धा परीक्षा, नेट\/सेट परीक्षा, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असाही एक प्रयत्न केला आहे.         \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48624948379877,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NakashaVachananiHavechiSthiti_Kudnar-2.jpg?v=1774848865"},{"product_id":"नकाशाशास्त्राची-ओळख-आणि-प्रात्यक्षिके-introduction-to-cartography-and-practicals","title":"नकाशाशास्त्राची ओळख आणि प्रात्यक्षिके (Introduction to Cartography and Practicals)","description":"\u003cp\u003eनकाशाशास्त्रातील व्यावसायिक तज्ञ, अभ्यासक, संशोधक यांच्याशी चर्चा करून आणि नकाशाशास्त्राशी संबंधित संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील उपलब्ध माहिती, वर्तमानपत्रातील लेख, अहवाल, चर्चासत्रे, परिषदा, शोधनिबंध इ. आधार घेऊन सदर पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे.\u003cbr\u003eनकाशाशास्त्राची मूलभूत माहिती होण्याच्या दृष्टीने पहिल्या घटकात नकाशाशास्त्राचा अर्थ, इतिहास, महत्त्व व उपयोग पुस्तकात सविस्तरपणे मांडले आहेत. दुसऱ्या घटकात नकाशाचा अर्थ, अंगे, प्रकार; नकाशा प्रमाणाचा अर्थ, प्रकार आणि तिसऱ्या घटकात नकाशा प्रक्षेपणाची संकल्पना, वर्गीकरण, निवड इ. मुद्दे सखोलपणे लिहिले आहेत.\u003cbr\u003eनकाशाशास्त्रातील व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याच्या दृष्टीने पुढील घटकात नकाशा प्रक्षेपणासंबंधी अक्षवृत्ते, रेखावृत्ते, वृत्तजाळी या संकल्पना आणि नकाशा प्रक्षेपणाचे काही प्रकार आकृती, गुणधर्म व उपयोगासह लिहिले आहेत. पुस्तकात ब्रिटिश व मेट्रिक मापन पद्धतीची एकके, नकाशा प्रमाणाचे रूपांतर आणि रेषा प्रमाणाचे प्रकार कृती, उदाहरण व आकृतीसह स्पष्ट केले आहेत. तसेच नकाशाशास्त्रात वापरल्या\u003cbr\u003eमनोगत जाणाऱ्या विविध सांख्यिकी आकृत्यांचे प्रकार विश्लेषित केले आहेत. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48624967254245,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NakashshastrachiOlkhaaniPratyashik_Wani-1.jpg?v=1774852390"},{"product_id":"an-introduction-to-poetry-in-english-1","title":"An Introduction to Poetry in English","description":"\u003cp\u003eThe book is thoughtfully structured into two comprehensive sections. The first section acquaints readers with the fundamental principles of poetry and offers critical insight into major poetic genres such as the sonnet, lyric, ode, and ballad. The second section extends this engagement by exploring additional significant poetic forms namely the narrative poem, elegy, satire, and dramatic monologue with a deliberate emphasis on British, American, and Indian English poetry. Each chapter is organized to reflect the formal distinctions of genre and remains attentive to curricular frameworks. Through concise explanations of key concepts, essential literary terminology, contextual introductions, and illustrative poetic selections, this work aims to equip readers with both theoretical knowledge and interpretive competence.\u003cbr\u003ePrimarily designed to serve undergraduate students of English literature, this book is also mindful of the academic requirements of postgraduate learners, research scholars, and faculty members who seeks a concise yet comprehensive engagement with poetic forms in English. Its pedagogic design seeks to foster critical inquiry and aesthetic appreciation while ensuring accessibility to a broad spectrum of readers. In composing this volume, particular care has been taken to employ language that is academically robust, yet clear and unambiguous. The use of abstruse jargon and overly ornate expression has been consciously restrained, with the intent of fostering comprehension and reflective engagement without diluting scholarly rigor.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48631082713317,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AnIntroductiontoPoetryinEnglisha-1.jpg?v=1774939414"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/semester-iii-iv.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}