{"title":"Semester - V \u0026 VI","description":null,"products":[{"product_id":"साहित्य-विचार-1","title":"साहित्य विचार","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकात अभ्यासक्रमातील सर्व महत्त्वपूर्ण विषयांचे सोप्या, नेमक्या\u003cbr\u003eआणि विद्यार्थीकेंद्रित पद्धतीने विवेचन करण्यात आले आहे. साहित्यातील रस या\u003cbr\u003eप्रकरणामध्ये भारतीय रसविचार, भरतमुनींचे रससूत्र, रससिद्धांत, रससंख्या आणि\u003cbr\u003eरसविघ्ने यांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच शैलीविचार या घटकात\u003cbr\u003eआशय, लेखक आणि साहित्यप्रकार यांनुसार शैलीचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले\u003cbr\u003eआहे.\u003cbr\u003e’साहित्य : आनंद आणि आस्वाद’ या विभागात साहित्यास्वादाची संकल्पना,\u003cbr\u003eकाव्यानंद, कवीच्या निर्मितीचा आनंद, रसिकाच्या आस्वादाचा आनंद आणि\u003cbr\u003eसाहित्य अभिरुची यांचा विचार मांडण्यात आला आहे. ’साहित्य आणि समाज’\u003cbr\u003eया घटकात समाजाची संकल्पना, साहित्य व समाज यांचे परस्परसंबंध आणि\u003cbr\u003eसाहित्याद्वारे व्यक्त होणारी जीवनमूल्ये यांचे विवेचन केले आहे.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी, परीक्षेची तयारी करण्यासाठी\u003cbr\u003eआणि मराठी साहित्याच्या मूलभूत संकल्पना आत्मसात करण्यासाठी हे पुस्तक\u003cbr\u003eउपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":51093916647653,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SahityaVichar_SachinPatil-1.jpg?v=1785324152"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/semester-v-vi.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}