{"title":"Semester VI","description":"","products":[{"product_id":"indian-banking-system-ii","title":"Indian Banking System – II","description":"\u003cp\u003eRetail Banking, Deposits, Advances Agency Functions, Online\u003cbr\u003eBanking, Internet Banking, Mobile Payment Wallets, Plastic Money,\u003cbr\u003eall new concepts \u0026amp; its procedures are including in this syllabus.\u003cbr\u003eI also expressed my sincere gratitude to all those writers\/\u003cbr\u003eauthors who contribute their valuable articles\/blogs on internet\u003cbr\u003eabout Modern Banking System.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451867771109,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Indian-Banking-System_II_cnvt-1.jpg?v=1771592358"},{"product_id":"भारतीय-बँकिंग-कायदा-आणि-पद्धती-ii-बँकिंग-आणि-वित्त-iii","title":"भारतीय बँकिंग कायदा आणि पद्धती – II (बँकिंग आणि वित्त – III)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470828482789,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Banking-Kayada-Ani-Paddhati-Banking-Ani-Vitta-III_cnvt-1.jpg?v=1772015244"},{"product_id":"व्यापार-कायदे-नियमात्मक-रचना-ii","title":"व्यापार कायदे नियमात्मक रचना – II","description":"\u003cp\u003eपुणे विद्यापीठाअंतर्गत तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या ‘व्यापार कायदे\u003cbr\u003eनियमात्मक रचना’ सत्र 6 या विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारीत हे क्रमिक पुस्तक आपल्याला\u003cbr\u003eसुपूर्त करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. विद्यार्थी, शिक्षक व कायद्याचे\u003cbr\u003eअभ्यासक यांना या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल.\u003cbr\u003eवाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मराठीमध्ये लिहिलेल्या उत्तम\u003cbr\u003eपुस्तकांची नेहमीच उणीव असते; ही उणीव भरून काढण्याचा हा एक सांघिक\u003cbr\u003eप्रयत्न आहे. या पुस्तकात संबधित कायद्याच्या तरतुदी, संकल्पना, उदाहरणे,\u003cbr\u003eन्यायालयाचे निर्णय, कालानुरूप कायद्यातील बदल यांचा समावेश केला आहे.\u003cbr\u003eपाठाच्या शेवटी परीक्षेला उपयुक्त असे प्रश्नसंच दिले आहेत.\u003cbr\u003e‘व्यापार कायदे नियमात्मक रचना’ हा विषय कायदेशीर बाबींचा, व्यापक\u003cbr\u003eव गुंतागुंतीचा आहे; त्यामुळे या विषयावर लेखन करत असताना या विषयाचे\u003cbr\u003eकायदेशीर स्वरूप कायम राहील आणि भाषा सहज समजेल अशा आशयाने\u003cbr\u003eहे पुस्तक लिहिले आहे. तृतीय वर्षाच्या सत्र-6 या अभ्यासक्रमात चलनक्षम\u003cbr\u003eदस्तऐवजांचा(पत्रकाचा) कायदा-1881, ई-करार,\u003cbr\u003eग्राहक संरक्षण कायदा-2019, बौद्धिक मालमत्ता अधिकार या प्रकरणांचा\u003cbr\u003eसमावेश यात केला गेला आहे. या विषयाचे अध्ययन व अध्यापन सुलभ व्हावे व\u003cbr\u003eविद्यार्थ्यांना विषयाचे नेमके स्वरूप समजावे यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. सदर\u003cbr\u003eपुस्तक लिहिताना विविध संदर्भ ग्रंथांचा उपयोग करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470892904677,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyapar-Kayade-Niyamatmak-Rachana_Dr-Chandrakant-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772019969"},{"product_id":"business-regulatory-framework-ii","title":"Business Regulatory Framework – II","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470929670373,"sku":null,"price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Business-Regulatory-Framework-II_Dr-Chandrakant-Chaudhari_cnvt-11.jpg?v=1772022359"},{"product_id":"समकालीन-युद्धपद्धती","title":"समकालीन युद्धपद्धती","description":"\u003cp\u003eमानवी संस्कृतीच्या क्रमविकासात वेगवेगळ्या स्वरूपात टिकून राहिलेली अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक परिणाम करणारी संस्था म्हणजे युद्ध होय. संरक्षणव्यवस्था हा कोणत्याही सार्वभौम राज्यसंस्थेचा अंगभूत विभाग असतो. दोन व्यक्ती किंवा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक विचार वा तत्त्वप्रणाली यांनी संघटित झालेले दोन अथवा अधिक गट, समाजातील भांडवलदार व कामगार यांसारखे किंवा स्त्री आणि पुरुष यांसारखे वर्ग, अथवा माणसाच्या मनातीलच दोन परस्परविरोधी प्रवृत्ती यांच्यातील संघर्षालाही युद्ध या संज्ञेने संबोधण्यात येते. जीवसृष्टीतील अस्तित्वाचा झगडा हा युद्धाचा मूलभूत प्रकार होय. युद्ध ही संकल्पना अत्यंत गुंतागुंतीची असून या संकल्पनेकडे पाहण्याचे तात्त्विक, राजकीय, आर्थिक, तंत्रविज्ञानात्मक, कायदेशीर, समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय असे विविध प्रकारचे दृष्टिकोन असून त्यांनुसार मानवी समाजातील या सनातन संस्थेचे विविध अंगांनी विश्लेषण करण्यात येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट सर्व मुख्य आणि उपमुद्यांची विस्तृत, सखोल आणि मुद्देसुद मांडणी केलेली असून विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासक तसेच सर्वांना सदरील पुस्तक उपयोगी ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477800595685,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samkalin-Yuddhapaddhati_Prof-K-D-Dharmadhikari_cnvt-1.jpg?v=1772190833"},{"product_id":"advanced-accountancy-i-1","title":"Advanced Accountancy - I","description":"\u003cp\u003eIt is well said that ‘change is the only permanent thing in this world’. Therefore, any change in curriculum of a subject is part of natural process of development. Advancement in knowledge is possible only if a subject is taught and learned differently, at different times. Since KBC North Maharashtra University is adopting new syllabus for Third Year Students\u003cbr\u003eof Bachelor of Commerce, it is our duty to present necessary learning material to them. the text book on, ‘Advanced Accounting-I’ for T.Y.Bcom students. It has been written in a teach yourself style, strictly following student friendly approach. Sufficient theory content and numerous examples covering all typical points are given. Illustrations given in the book include the questions set in the KBC, NMU and other University examinations. Topics are arranged exactly according to new syllabus.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48881933385957,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AdvancedAccountancy-I_SEMVI_DrPPChhajed-1.jpg?v=1776857214"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/semester-vi.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}