Welcome to Prashant Publications

Rs. 275.00
Availability: 10 left in stock

व्यक्तीच्या गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत होणार्या शारिरीक मानसिक व इतर विकासाचा केलेला शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानवी विकासाचा अभ्यास होय. घडून येणारे बदल हे उघड्या डोळ्यांनी सहजपणे दिसून येत नसले तरी ते...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मानवी विकासाचे मानसशास्त्र
- +

व्यक्तीच्या गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत होणार्या शारिरीक मानसिक व इतर विकासाचा केलेला शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानवी विकासाचा अभ्यास होय. घडून येणारे बदल हे उघड्या डोळ्यांनी सहजपणे दिसून येत नसले तरी ते सातत्याने सुरू असतात. बालपणी मात्र त्यांचा वेग कमालीचा असतो. साधारणपणे विकासाची गती व दिशा एकच असली तरी त्यामध्ये व्यक्ती भिन्नता दिसून येते आणि व्यक्तीच्या विकासावर समाज, संस्कृती, अनुवंश परिवेश ह्या घटकांचाही मोठा प्रभाव दिसून येतो. मूळात मानवी विकास ही संकल्पना अत्यंत व्यापक अशी आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार विविध अडीअडचणींना आणि समस्यांना समर्थ्यपणे तोंड देत व्यक्ती आपला विकास साधत असतो. प्राप्त परिस्थितीशी समायोजन प्रस्थापित करत असते. अत्यंत कठीण परिस्थितीतही मानव यशाच्या उच्च शिखरावर जातांना दिसून येतो.

बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना मानवी विकास प्रक्रियेच्या बाबतीत संशोधनातून माहिती मिळावी म्हणूनच सदरील पुस्तक लेखनाचे प्रयोजन.