Welcome to Prashant Publications

Rs. 250.00
Availability: 10 left in stock

स्थूल अर्थशास्त्र म्हणजे देशातील किंवा अर्थव्यवस्थेतील एकूण पातळीवर विचार करणारे अर्थशास्त्र होय. या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अभ्यास केला जातो. या शास्त्राच्या शाखेत एकूण...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

स्थूल अर्थशास्त्र
- +

स्थूल अर्थशास्त्र म्हणजे देशातील किंवा अर्थव्यवस्थेतील एकूण पातळीवर विचार करणारे अर्थशास्त्र होय. या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अभ्यास केला जातो. या शास्त्राच्या शाखेत एकूण रोजगार, एकूण राष्ट्रीय उत्पादन, एकूण उत्पादन पातळी, एकूण मागणी, एकूण पुरवठा यांचा अर्थव्यवस्थेतील एकूण पातळीवरचा अभ्यास केला जातो.

सदरील पुस्तकात स्थूल पातळीवरील उत्पन्न, उत्पादन, रोजगार, मागणी, पुरवठा, बचत, गुंतवणूक पैसा, आंतरराष्ट्रीय व्यापार, विनिमय दर इ. बाबींची सखोल व विस्तृत मांडणी तसेच स्थूल स्वरुपाच्या आर्थिक समस्या, स्थूल अर्थशास्त्रातील सिद्धांत, विविध संकल्पना, पैशाची मागणी, पुरवठा उत्पादन, रोजगार, सामान्य किंमत पातळी इ. घटकातील संबंध व संतुलन तसेच या सर्व समग्रावर परिणाम व त्यांच्यात बदल घडवून आणण्यास जबाबदार असणारे सर्व घटक सर्वांना सहज समजतील अशा पद्धतीची मांडणी अत्यंत सोप्या व सुटसुटीत भाषेत केलेली आहे.