Welcome to Prashant Publications

Rs. 180.00 10% OFF
Availability: 10 left in stock

महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठातील अर्थशास्त्र आणि वाणिज्य विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना तसेच MPSC, UPSC, बँकिंग व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. या पुस्तकात भारतातील...

  • Name : आधुनिक बँकिंग व वित्तीय प्रणाली (Modern Banking & Financial System)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : S.Y. B.A.SEM III-IV
  • Barcode : 9788199182950

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक बँकिंग व वित्तीय प्रणाली (Modern Banking & Financial System)
- +

महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठातील अर्थशास्त्र आणि वाणिज्य विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना तसेच MPSC, UPSC, बँकिंग व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. या पुस्तकात भारतातील व्यापारी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी, नाबार्ड, राष्ट्रीय आवास बँक इ.बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर निष्क्रिय मालमत्ता, बेसल निकष, घाऊक व किरकोळ बँकिंग, आंतरराष्ट्रीय बँकिंग, वैश्विक बँकिंग इ. बँकिंगमधील आधुनिक बदलांचीही माहिती दिली आहे. प्रस्तुत पुस्तकात विषयाचे आकलन व्हावे, या दृष्टीने विविध मुद्दयांचे विवेचन सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

1. भारतातील व्यापारी बँका................................................11
(Commercial Banks In India)
1.1 व्यापारी बँकांचे प्रकार आणि कार्ये
(Types and Functions of Commercial Banks)
1.2 व्यापारी बँकांचे महत्व
(Importance of Commercial Banks)
1.3 व्यापारी बँका आणि वित्तीय संस्था यातील फरक
(Distinction bet'n Commercial Bank & Financial Institution)
1.4 बँक विकासाच्या अवस्था 1951 ते 1990 आणि 1991 नंतर
(Phases of Development 1951 to 1990 and Since 1
991)
1.5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्टे आणि कार्ये
(Objectives and Functions of Regional Rural Bank)
2. भारतातील सहकारी बँका................................................35
(Co-operative Banks In India)
2.1 सहकारी बँकांचा अर्थ आणि रचना
(Meaning and Structure of Co-operative Bank)
2.2 नागरी सहकारी बँकांची उद्दिष्टे व कार्ये
(Objectives and Functions of Urban Co-operative Banks)
2.3 ग्रामीण सहकारी बँकांची उद्दिष्टे व कार्ये
(Objectives and Functions of Rural Co-operative Banks)
2.4 सहकारी बँकाच्या समस्या व त्यावरील उपाययोजना
(Problems of Co-operative Banks and Solve these problems)
3. अनुत्पादक/निष्क्रिय मालमत्तेची समस्या................................55
(Problems of Non Performing Assets - NPA)
3.1 निष्क्रिय मालमत्तेचा अर्थ आणि व्याख्या
(Meaning and Definition of NPA)
3.2 निष्क्रिय/अनुत्पादक मालमत्तेचे प्रकार
(Types of Non Performing Assets - NPA)
3.3 निष्क्रिय मालमत्तेचा प्रभाव आणि परिणाम
(Impact of NPAs and Consequences of NPAs)
3.4 निष्क्रिय मालमत्ता ओळखणे
(Identification of Non Performing Assets - NPA)
3.5 निष्क्रिय मालमत्तेबाबत पूर्वसूचना संकेत
(Early Warning Signals of Non Performing Assets - NPA)
4. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मौद्रीक धोरण...............................63
(Monetary Policy of Reserve Bank of India)
4.1 मौद्रीक धोरणाचा अर्थ आणि व्याख्या
(Meaning and Definition of Monetary Policy)
4.2 मौद्रीक धोरणाची उद्दीष्टे आणि यंत्रणा
(Objective and Mechanism of Monetary Policy)
4.3 मौद्रीक धोरणाची साधने
(Instrument of Monetary Policy)
4.4 रिझर्व्ह बँकेचे अलिकडील मौद्रीक धोरण
(Recent Monetary Policy of RBI)
5. बेसल संवाद/निकष.....................................................72
(Basel Accord)
5.1 प्रस्तावना
(Introduction)
5.2 बेसल I संवाद/निकष
(Basel I Accord)
5.3 बेसल II संवाद/निकष
(Basel II Accord)
5.4 बेसल III संवाद/निकष
(Basel III Accrod)
5.5 पहिला आधारस्तंभ - न्यूनतम भांडवलाची आवश्यकता
(The First Pillar - Minimum Capital Requirement)
5.6 दुसरा आधारस्तंभ -पर्यवेक्षणात्मक पुनरावलोकन प्रक्रिया
(The Second Pillar - Supervisory Review Process)
5.7 तिसरा आधारस्तंभ - बाजार शिस्त
(The Third Pillar - Market Discipline)
5.8 बँक पुर्नभांडवलीकरण
(Bank Recapitalization)
5.9 दिवाळखोरी विधेयक कोड 2016
(Insolvency and Bankruptcy Code 2016)
6. बँकेच्या आधुनिक संकल्पना.............................................85
(Modern Concept in Banking)
6.1 सर्वसाधारण/किरकोळ बँक व्यवसाय
(Retail Banking)
6.2 घाऊक बँकिंग
(Wholesale Banking)
6.3 आंतरराष्ट्रीय बँकिंग
(International Banking)
6.4 वैश्विक/सार्वत्रिक बँकिंग
(Universal Banking)
7. वित्तीय प्रणालीचे स्वरूप आणि भूमिका...............................100
(Nature and Role of Financial System)
7.1 प्रास्ताविक
(Introduction)
7.2 वित्तीय प्रणालीचे कार्ये
(Functions of Financial System)
7.3 वित्तीय विकासाचे टप्पे
(Stages of Financial Development)
7.4 वित्तीय प्रणालीची रचना
(Structure of Financial System)
7.5 वित्तीय प्रणाली आणि तिचा बचत व गुंतवणुकीशी संबंध
(Financial System & it's Linkages with Saving & Investment)
8. भारतीय नाणेबाजार ...................................................112
(Indian Money Market)
8.1 नाणेबाजाराचा अर्थ आणि व्याख्या
(Meaning and Definition of Money Market)
8.2 नाणेबाजाराचे घटक
(Components of Money Market)
8.3 नाणेबाजाराची वैशिष्ट्ये
(Features of Money Market)
8.4 भारतीय नाणेबाजाराचे दोष/उणिवा
(Defects of Indian Money Markets)
8.5 नाणेबाजाराचे महत्व
(Importance of Money Market)
9. भारतीय भांडवल बाजार ..............................................124
(Indian Capital Market)
9.1 भांडवल बाजाराचा अर्थ आणि व्याख्या
(Meaning and Definition of Capital Market)
9.2 भारतीय भांडवल बाजाराची रचना
(Structure of Indian Capital Market)
9.2.1 प्राथमिक भांडवल बाजार/नविन रोखे प्रचालन बाजार
(Primary Capital Markets)
9.2.2 दुय्यम भांडवल बाजार/जुना रोखे बाजार
(Secondary Capital Market / Old Issues Market)
9.2.3 सरकारी रोखे बाजारातील सुधारणा
(Reforms in Government Securities Market)
9.3 भांडवल बाजाराचे वैशिष्टये
(Features of Capital Market)
9.4 भांडवल बाजाराचे महत्व
(Importance of Capital Markets)
संदर्भ ग्रंथसूची ..............................................................134

💬

Chat with us