Welcome to Prashant Publications

Rs. 225.00 10% OFF
Availability: 10 left in stock

संस्कृतमधील या सुभाषितानुसार पुस्तकाचे वाचन हे किती हितावह आहे. हे लक्षात येते. कोणत्याही पुस्तकाचे महत्व कधीही कमी न होणारे असते. क्रमिक पुस्तक जेवढे मुद्देसुद आणि नेमकेपणाने लिहलेले असेल तेवढे ते शिक्षक व विद्यार्थांना...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

व्यावसायिक उद्योजकता (Business Entrepreneurship)
- +

संस्कृतमधील या सुभाषितानुसार पुस्तकाचे वाचन हे किती हितावह आहे. हे लक्षात येते. कोणत्याही पुस्तकाचे महत्व कधीही कमी न होणारे असते. क्रमिक पुस्तक जेवढे मुद्देसुद आणि नेमकेपणाने लिहलेले असेल तेवढे ते शिक्षक व विद्यार्थांना आवडते व उपयुक्त ठरते. हिच नेमकी गोष्ट लक्षात घेऊन मुद्देसुदपण परिपूर्ण पुस्तक देण्याचा आमचा प्रयत्न किती यशस्वी झाला हे विद्यार्थी, शिक्षक, वाचक यांच्या अभिप्रायावरुन कळेल. उद्योजकता हा विषय व्यापक आहे. उद्योजकता हे युवकांपुढील एक आव्हानही आहे.

उद्योजक व उद्योजकता : 1.1. प्रस्तावना-1.1.1.उद्योजकः व्याख्या, अर्थ व कार्य 1.1.2 उद्योजकांची कार्ये, 1.2 उद्योजकतेचे महत्व व गरज, 1.3 बेरोजगारीची समस्या, 1.4 संपत्ती निर्मितीचे महत्त्व, 1.5 उद्योगसंस्था वि. उद्योजकता, 1.6 स्वयं रोजगार वि. उद्योजकता, 1.8 उद्योजकांचे गुण, 1.9 काकीनाडा प्रयोग

नवयुग उद्योजक : 2.1. नवीन इंटरनेट उद्योजक : व्याख्या, फायदे, यशस्वी उद्योजक कसे व्हावे, 2.2. पर्यावरणीय उद्योजक : संकल्पना, महत्त्व, 2.3. सामाजिक उद्योजक अर्थ, आणि संकल्पना, सामाजिक उद्योजकांचे लक्ष्य, वैशिष्टे, 2.4. कलात्मक उद्योजक संकल्पना, कलाकार आणि कलात्मक उद्योजक यातील साधर्म्य, 2.5. प्रेरित उद्योजक : संकल्पना आणि अर्थ उद्योजकांना प्रेरित राहण्याचे मार्ग, 2.6. अयशस्वी उद्योजक: अर्थ, अयशस्वी उद्योजकतेची करणे

सर्जनशीलता आणि नवनिर्मिती : 3.1 सर्जनशीलता, 3.2 सर्जनशीलतेची प्रक्रिया, 3.3 सर्जनशीलतेची तंत्रे, 3.4 सर्जनशीलतेची साधने, 3.5 नवनिर्मिती, 3.6 नवनिर्मितीचे स्त्रोत, 3.7 नवनिर्मितीसाठी आवजूर्र्न कराव्यात आणि टाळाव्यात अशा गोष्टी

व्यावसायिक नीतीमूल्ये व व्यवसायाच्या सामाजिक जबाबदार्‍या : 4.1 व्यावसायिक ध्येय, 4.2 सामाजिक जबाबदारीची संकल्पना, 4.3 व्यावसायिक नीतीमुल्ये, 4.4 व्यवसायाच्या सामाजिक जबाबदार्‍या-4.4.1 भागधारक 4.4.2 गुंतवणुकदार 4.4.3 मालक व संचालक 4.4.4 कर्मचार्‍यांबाबतची जबाबदारी 4.4.5 शासनाप्रति असणारी जबाबदारी 4.4.6 समाजाबाबत जबाबदारी, 4.5 नेतृत्वातून आदर्श, 4.6 व्यवसाय नीतीची संहिता, 4.7 व्यवसाय नीतीची रचना, 4.8 व्यवसायाची सामाजिक तपासणी/अंकेक्षण, 4.9 व्यवसाय संस्था संचालन

सामूहिक उद्योजकता : 5.1 प्रस्तावना, 5.2 सामूहिक उद्योजकतेची वैशिष्ट्ये, 5.3 वैयक्तिक उद्योजकता आणि सामूहिक उद्योजकता फरक, 5.4 सामूहिक उद्योजकतेचे फायदे, 5.5 सामूहिक उद्योजकतेचे तोटे, 5.6 स्वयं-साहाय्यता बचतगट, 5.7 बचतगटाची वैशिष्ट्ये, 5.8 स्वयं-साहाय्यता बचतगटाचा उगम, 5.9 स्वयं-साहाय्यता बचतगटाचे व्यवस्थापन, 5.10 महाराष्ट्रातील स्वयं-साहाय्यता बचतगटाची प्रगती, 5.11 स्वयं-साहाय्यता बचतगटाचे एक आदर्श उदाहरण

विविध उद्योजकीय संधी : 6.1 प्रस्तावना, 6.2 भारत आणि जागतिक सेवा, 6.3 राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका, 6.4 सेवांची वैशिष्ट्ये, 6.5 सेवांचे वर्गीकरण

7. उद्योजक आणि उद्योगांचा अभ्यास : 1) श्री. राधाकिसन दमानी, 2) रितेश अग्रवाल, 3) संजीव भिखचंदानी, 4) मुंबईचे डबेवाले, 5) रतन टाटा

उद्योजकता विकासातील आव्हाने : 8.1 प्रस्तावना, 8.2 उद्योजकता विकासातील आव्हाने, 8.3 जागतिकीकरणाच्या बाजू, मापन व आव्हाने, 8.4 भारतातील उद्योजकता विकासाच्या बाजू व आव्हाने, 8.5 उद्योजकतेवर कोरोना व्हायरसचे परिणाम

💬

Chat with us