Your cart is empty now.
Welcome to Prashant Publications
| INTERNATIONAL | XS | S | M | L | XL | XXL | XXXL |
|---|---|---|---|---|---|---|---|
| EUROPE | 32 | 34 | 36 | 38 | 40 | 42 | 44 |
| US | 0 | 2 | 4 | 6 | 8 | 10 | 12 |
| CHEST FIT (INCHES) | 28" | 30" | 32" | 34" | 36" | 38" | 40" |
| CHEST FIT (CM) | 716 | 76 | 81 | 86 | 91.5 | 96.5 | 101.1 |
| WAIST FIR (INCHES) | 21" | 23" | 25" | 27" | 29" | 31" | 33" |
| WAIST FIR (CM) | 53.5 | 58.5 | 63.5 | 68.5 | 74 | 79 | 84 |
| HIPS FIR (INCHES) | 33" | 34" | 36" | 38" | 40" | 42" | 44" |
| HIPS FIR (CM) | 81.5 | 86.5 | 91.5 | 96.5 | 101 | 106.5 | 111.5 |
| SKORT LENGTHS (SM) | 36.5 | 38 | 39.5 | 41 | 42.5 | 44 | 45.5 |
सर्व शाखेतील विद्यार्थी आणि त्यांचा दृष्टिकोन समोर ठेवून सदर पुस्तकांच्या माध्यमातून सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना हा विषय सह समजेल त्यांना व्यवसाय व व्यावसायिक पर्यावरणातील घटकांचा संबंध लक्षात येईल तसेच व्यावसायिक पर्यावरणाची व्याप्ती किती व्यापक आहे हे कळून येईल या पद्धतीने सदर पुस्तकात विविध मुद्द्यांच्या आधारे मांडणी केलेली आहे.
प्रकरण 1.....................................................................11
सरकार आणि कायदेविषयक पर्यावरण
(Government and Legal Environment)
1.1 राज्याची कार्ये
1.2 सरकारची अर्थविषयक भूमिका
1.2.1 सरकारची अर्थविषयक कार्ये
1.2.2 सरकारची अर्थविषयक जबाबदारी
1.3 सरकारचा व्यवसायातील हस्तक्षेप
1.3.1 सरकारची व्यवसायातील हस्तक्षेपाची कारणे
1.3.2 व्यवसायातील सरकारच्या हस्तक्षेपाचे प्रकार
1.3.3 सरकारी धोरणांचे व्यवसायावर होणारे परिणाम
1.3.4 मौद्रिक धोरण
1.3.5 औद्योगिक धोरण
1.3.6 आयात-निर्यात धोरण
1.3.7 कायदेविषयक पर्यावरण
1.4 भारतीय व्यवसायांवर परिणाम करणारे विविध कायदे
प्रकरण 2.....................................................................65
मौद्रिक वातावरण
(Monetary Environment)
2.1 प्रस्तावना
2.1.1 मौद्रिक धोरणाचे स्वरूप
2.1.2 मौद्रिक धोरणाचे उद्देश
2.2 भारतीय रिझर्व्ह बँकेची मौद्रिक धोरणनिर्मितीत भूमिका
2.3 अर्थसंकल्प आणि राजकोषीय धोरण
2.3.1 अर्थसंकल्प
2.3.2 अर्थसंकल्पाचे स्वरूप / वैशिष्ट्ये
2.4 राजकोषीय धोरणाची संकल्पना
2.4.1 राजकोषीय धोरणाची व्याख्या
2.4.2 राजकोषीय धोरणाचे प्रकार
2.4.3 राजकोषीय धोरणाचे उद्देश
2.4.4 राजकोषीय धोरणाचे महत्त्व
2.4.5 अर्थसंकल्पाचे राजकोषीय धोरणाशी नाते
2.5 भारतातील भांडवली बाजार
2.5.1 भारतीय भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये
2.5.2 भारतीय भांडवली बाजाराचे प्रकार
2.5.3 भारतीय भांडवली बाजारासमोरील आव्हाने
2.5.4 भारतीय भांडवली बाजार सुधारण्यासाठी उपाययोजना
2.6 भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ
2.6.1 भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे उद्देश.
2.6.2 भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे (डएइख) कार्ये
2.6.3 भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे (डएइख) महत्व
2.7 कररचनेतील सुधारणा
2.7.1 वस्तू व सेवा कायदा कायद्यांतर्गत झालेल्या कररचनेतील सुधारणा
2.7.2 (2019) मधील सुधारणा
2.7.3 विश्वासाने वादाचा शेवट करवाद निराकरण योजना
2.7.4 कर प्रशासनाचे डिजिटलीकरण
2.7.5 ई-चलन प्रणाली आणि ई-वे बिल प्रणाली
2.7.6 माहितीचे विश्लेषण व त्वरीत परतावा आणि जोखिम आधारित छाननी
2.7.7 आयकर कायदा सुधारणा 2025
2.8 भविष्यातील मौद्रिक धोरण
प्रकरण 3....................................................................136
औद्योगिक पर्यावरण
(Industrial Environment)
3.1 औद्योगिक वातावरण - प्रस्तावना
3.2 औद्योगिक धोरण
3.2.1 औद्योगिक धोरणाचे उद्देश
3.2.2 औद्योगिक धोरणाचे महत्व
3.3 भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर जाहीर केलेली प्रमुख औद्योगिक धोरणे-
3.3.1 औद्योगिक धोरण 1948
3.3.2 औद्योगिक धोरण 1956
3.3.3 औद्योगिक धोरण 1977
3.3.4 औद्योगिक धोरण 1980
3.3.5 औद्योगिक धोरण 1991
3.4 भारतामधील सार्वजनिक क्षेत्र
3.4.1 सार्वजनिक क्षेत्राचे उद्देश
3.4.2 सार्वजनिक क्षेत्राचे वैशिष्टे
3.4.3 सार्वजनिक क्षेत्राचे स्वतांत्रोत्तर काळात विविध क्षेत्रावर झालेले परिणाम
3.4.4 सार्वजनिक क्षेत्राचे वर्गीकरण
3.4.5 सार्वजनिक क्षेत्राची फलनिष्पत्ती
3.4.6 सार्वजनिक क्षेत्राची नकारात्मक समिक्षा
3.5 लघुउद्योग क्षेत्र
3.5.1 लघुउद्योग क्षेत्राची वैशिष्टे
3.5.2 लघुउद्योग क्षेत्राचे महत्व
3.5.3 लघुउद्योग क्षेत्राच्या समस्या
3.5.4 लघुउद्योग क्षेत्राची वर्तमान स्थिती
3.6 जागतिक व्यापार
3.6.1 जागतिक व्यापार / जागतिक व्यवसायाचे प्रकार
3.7 बहुराष्ट्रीय कंपन्या
3.7.1 बहुराष्ट्रीय कंपन्याची व्याख्या
3.7.2 बहुराष्ट्रीय कंपन्याची वैशिष्टे 3.7.3 बहुराष्ट्रीय कंपन्यांचे फायदे व तोटे
3.7.4 भारतीय अर्थव्यवस्थेवर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे होणारे परिणाम
3.8 ट्रान्सनॅशनल कंपनी
3.8.1 ट्रान्सनॅशनल कंपन्यांची वैशिष्टे
3.8.2 ट्रान्सनॅशनल कंपन्यांचे फायदे व तोटे
3.8.3 बहुराष्ट्रीय व ट्रान्सनॅशनल कंपन्यामधील फरक
3.8.4 भारतीय अर्थव्यवस्थेवरील ट्रान्सनॅशनल कंपन्याचे परिणाम
संदर्भ ग्रंथ...................................................................229