Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांना हे पुस्तक-ओई-251(प्राणी) -आधुनिक रेशीम लघु उद्योग प्रात्यक्षिके OE-251-ZOO: PRACTICALS IN ADVANCED SERICULTURE TECHNOLOGY (P) एस.वाय.बी.एस्सी. (प्राणीशास्त्र) च्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच एस.वाय.बी.ए. आणि एस.वाय. बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांसाठी...

  • Name : आधुनिक रेशीम लघुउद्योग (प्रात्यक्षिक ) - Practicals in Advanced Sericulture Technology (P)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA | SYBCOM | OE | Sem - IV |
  • Manufacturing : March 2026
  • Total Pages : 110 Pages
  • Barcode : 9789377762360

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक रेशीम लघुउद्योग (प्रात्यक्षिक ) - Practicals in Advanced Sericulture Technology (P)
- +

या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांना हे पुस्तक-ओई-251(प्राणी) -आधुनिक रेशीम लघु उद्योग प्रात्यक्षिके OE-251-ZOO: PRACTICALS IN ADVANCED SERICULTURE TECHNOLOGY (P) एस.वाय.बी.एस्सी. (प्राणीशास्त्र) च्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच एस.वाय.बी.ए. आणि एस.वाय. बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांसाठी (सत्र 4) सादर करताना अत्यंत आनंद आणि समाधान वाटत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांसाठी, जून 2025 पासून लागू होणाऱ्या बी.एस्सी. (प्राणीशास्त्र) प्रमाणपत्र, पदविका, मुख्य विषय (3 वर्षे)/बी.एस्सी.ऑनर्स (प्राणीशास्त्र) (4 वर्षे) या नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले गेले आहे. हे पुस्तक लिहिण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP), 2020’ नुसार विषयाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्या विषयाची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. लेखकाने यातील संकल्पना आणि माहिती अत्यंत साध्या व सुगम भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना ती सहजपणे समजेल.  

प्रात्यक्षिक 1....................................................9
विविध रेशीम किड्यांच्या बाह्य आकारविज्ञानाचा आणि जीवनचक्राचा अभ्यास. (D) 2P

प्रात्यक्षिक 2...................................................45
रेशीम किड्याची पचनसंस्था आणि रेशीम ग्रंथी यांचा अभ्यास. (D) 2P

प्रात्यक्षिक 3...................................................50
रेशीम किड्यांचे शत्रू, त्यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानीचे स्वरूप आणि त्यांच्या नियंत्रणाचे उपाय यांचा अभ्यास. (D) 2P

प्रात्यक्षिक 4...................................................57
रेशीम किड्यांचे विविध रोग आणि त्यांच्या नियंत्रणाचे उपाय यांचा अभ्यास - ग्रासरी, फ्लॅचरी, मस्कार्डीन आणि पेब्राइन. (D)2P

प्रात्यक्षिक 5...................................................67
भारतामध्ये रेशीम पतंगांचे वितरण आणि रेशीम किडा संगोपन/रेशीम शेती पद्धती दर्शवणारा नकाशा तयार करणे. (E)2P

प्रात्यक्षिक 6...................................................74
रेशीम शेतीमधील कोणत्याही पाच संगोपन साधनांचा अभ्यास करणे. (ए)(अनिवार्य) 2P

प्रात्यक्षिक 7...................................................82
विविध प्रकारच्या रेशीम कोशांच्या (कोकूनच्या) गुणवत्तेच्या निकषांचे मूल्यांकन करणे-कोशाचे वजन, कवचाचे वजन, कवचाचे प्रमाण आणि धाग्याची लांबी; (कोशांचे प्रकार: तुती, टसर/ढरीीरी, एरी, मुगा). (D)1P

प्रात्यक्षिक 8...................................................87
रेशीम विणण्यासाठी (धागा काढण्यासाठी) आणि कोशांची काढणी करण्यासाठी, पूर्ण वाढ झालेल्या रेशीम किड्यांना ‘माउंट’ (स्थिर) करण्याच्या पद्धतींचा अभ्यास करणे. (D)1P

प्रात्यक्षिक 9...................................................99
तुती, टसर, एरी आणि मुगा या रेशीम पतंगांचे छायाचित्रे/रेखाचित्रे अनिवार्यपणे सादर करणे. (E)1P

प्रात्यक्षिक 10................................................104
रेशीम शेती संस्था/उद्योग/रेशीम शेताला अनिवार्य क्षेत्रभेट देणे, अहवाल लेखन करणे आणि तो सादर करणे. 3P

परिशिष्ट......................................................106
नमुना अभ्यास दौरा अहवाल: रेशीम शेती युनिटला भेट.

💬

Chat with us