Welcome to Prashant Publications

Rs. 150.00
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार
सर्व विद्याशाखेच्या द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2025-2026
पासून बदल केलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बहुशाखीय शिक्षण
विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी...

  • Name : व्यवस्थापनाची कार्ये आणि कार्ये (Principles and Functions of Management)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Manufacturing : 2026 / 04 / 13
  • Barcode : 9788199751040
Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

व्यवस्थापनाची कार्ये आणि कार्ये (Principles and Functions of Management)
- +

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार
सर्व विद्याशाखेच्या द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2025-2026
पासून बदल केलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बहुशाखीय शिक्षण
विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना
आपली विद्याशाखा सोडून इतर विद्याशाखेतील एक विषय ओपन इलेकटीव
विषयाअंतर्गत 2 क्रेडिट साठी सक्तीने घ्यावा लागणार आहे. वाणिज्य व व्यवस्थापन
विद्याशाखेतील व्यवस्थापनाची तत्वे व कार्ये-खत हा विषय कला शाखेच्या तसेच
विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे, त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक
हे एन.ई.पी. पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे.या विषयाचे अध्यापन
करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक
लिहितांना करण्यात आला आहे. विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या
प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार
आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद
होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी
सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या
विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व
संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा
परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश
आहे.       

1. व्यवस्थापनाची ओळख, प्रक्रिया आणि कार्ये............................7
1.1 व्यवस्थापन व्याख्या
1.1.2 व्यवस्थापनाचे स्वरूप
1.1.3 व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये
1.1.4 व्यवस्थापनाची पाच एम
1.2 व्यवस्थापन व प्रशासन यातील फरक
1.3 व्यवस्थापन एक कला, शास्त्र व पेशा
1.4 व्यवस्थापनातील स्तर
1.4.1 व्यवस्थापन विषयक कौशल्ये
1.5 व्यवस्थापन प्रक्रिया आणि तिचे घटक
1.6 व्यवस्थापनाची कार्ये व व्यवस्थापनाची सार्वत्रिकता

2. व्यवस्थापनाचा ऐतिहासिक विकास....................................32
2.1 शास्त्रीय व्यवस्थापन पूर्वीचा काळ
2.2 आधुनिक व्यवस्थापन विचार:
2.2.1 शास्त्रीय सिद्धांत:
र) मॅक्स वेबर यांची कार्यकारी सैद्धांतिक तत्त्वज्ञान (ब्युरोक्रसी सिद्धांत),
ल) एफ. डब्ल्यू. टेलर यांची वैज्ञानिक व्यवस्थापन सिद्धांत, ल) हेनरी फायल यांची प्रशासकीय व्यवस्थापन सिद्धांत
2.2.2नव-शास्त्रीय सिद्धांत:
र) मानवी संबंध दृष्टिकोन, आणि
ल) वर्तनशास्त्र दृष्टिकोन
2.2.3 आधुनिक सिद्धांत:
र) मात्रात्मक दृष्टिकोन
ल) प्रणाली दृष्टिकोन आणि
ल) परिस्थितीनुसार दृष्टिकोन

3. व्यवस्थापनाची कार्ये.....................................................80
3.1 नियोजन: संकल्पना, वैशिष्ट्ये, फायदे, मर्यादा, तत्त्वे, प्रकार आणि
नियोजन प्रक्रियेतील पायऱ्या,
3.2 पूर्वानुमान: संकल्पना, वैशिष्ट्ये, महत्त्व, मर्यादा, पूर्वानुमानाची प्रक्रिया, आणि पूर्वानुमानाची तंत्रे,
3.3 निर्णय-प्रक्रिया: संकल्पना, वैशिष्ट्ये, प्रक्रिया, तत्त्वे, निर्णय-
प्रक्रियेची तंत्रे, व्यवस्थापकीय निर्णयांचे प्रकार, आणि निर्णय-
प्रक्रियेतील विवेकबुद्धी किंवा निर्णय-प्रक्रियेच्या वर्तणुकीचे मॉडेल.

संदर्भ ग्रंथसूची...............................................................102