Your cart is empty now.
सदरचे पुस्तक केवळ स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल. सदर पुस्तकात उताऱ्याचे आकलन व तंत्र, उताऱ्याचे वाचन व मनन, उताऱ्यातील आशयाचे आकलन, मुलाखतीचे महत्व, मुलाखतीचे घटक, प्रसार माध्यमानुसार मुलाखतीचे स्वरूप व प्रकार, नाटकाचे स्वरूप, नाटकाचे घटक-कथानक, व्यक्तिचित्रण, संवाद, भाषा इत्यादी, नाटक-संहितामूल्य व प्रयोगमूल्य, ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकाचे आशय व वैशिष्ट्ये, नाटकातील पात्रचित्रण व संवाद, भाषाशैली, वातावरण, संवाद, संघर्ष या घटकांचे सविस्तर विवेचन केले आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मराठी