{"title":"Textbooks","description":"","products":[{"product_id":"अभ्यासक्रमांतर्गत-भाषा-ज्ञान-आणि-अभ्यासक्रम","title":"अभ्यासक्रमांतर्गत भाषा - ज्ञान आणि अभ्यासक्रम","description":"","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48384418906341,"sku":"1","price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/4a81210a749a49ef397f82296d975eb3.jpg?v=1770635677"},{"product_id":"वाणिज्य-आणि-व्यवसायातील-अलीकडील-कल","title":"वाणिज्य आणि व्यवसायातील अलीकडील कल","description":"\u003cp\u003eसध्याच्या युगाच्या मागणीनुसार आपण अनुकूलन स्वीकारले पाहिजे. म्हणून, एखाद्या विषयाच्या अभ्यासक्रमातील कोणताही बदल हा विकासाची नैसर्गिक प्रगती आहे. जेव्हा तो विषय नवीन विविध मार्गांनी शिकवला आणि शिकला जातो तेव्हा ज्ञान विकसित होते. कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रथम वर्षातील एम.कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाचा अवलंब केल्यामुळे, विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण साहित्य प्रदान करणे ही आमची जबाबदारी आहे.\u003cbr\u003eप्रथम वर्षातील एम. कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले “वाणिज्य आणि व्यवसायातील अलीकडील कल” हे पाठ्यपुस्तक सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. स्वयं-शिक्षण स्वरूपातील हे पुस्तक, विद्यार्थी-अनुकूल दृष्टिकोनाचे काटेकोरपणे पालन करते. यात कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांमधील परीक्षा प्रश्नांचा समावेश आहे, जे सर्वसमावेशक परीक्षेची तयारी सुलभ करते.           \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48384490864869,"sku":"2","price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vanijya-Aani-Vyavasayatil-Alikadil-Kal_Prof-Prabhakar-S-Mahale-1.jpg?v=1770637748"},{"product_id":"recent-trends-in-commerce-business","title":"Recent trends in Commerce \u0026 Business","description":"\u003cp\u003eWe must embrace adaptations in accordance with the demands of the present era. Hence, any alteration in a subject's curriculum is a natural progression of development. Knowledge evolves when subjects are taught and learned in new diverse ways over time. Given the adoption of a new syllabus by Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University for first-year Master of Commerce students in line with the New Education Policy 2020, it becomes our responsibility to provide them with updated learning materials.\u003cbr\u003eWe take immense pleasure in introducing the textbook \"Recent trends in commerce and Business\" tailored for F.Y. M.Com students. This book, structured in a self-learning format, adheres strictly to a student-friendly approach. It encompasses exam questions from NMU and other universities, facilitating comprehensive exam preparation.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48384527663333,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Recent-Trends-in-Commerce-and-Business_Prof-Prabhakar-Mahale-1.jpg?v=1770638660"},{"product_id":"material-management","title":"Material Management","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48384528679141,"sku":"9789349325432","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Material-Management_Dr-Ajit-G-Kulkarni-1.jpg?v=1770639402"},{"product_id":"संशोधन-पद्धती-वाणिज्य-व-व्यवस्थापन","title":"संशोधन पद्धती वाणिज्य व व्यवस्थापन","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात संशोधन पद्धती, संशोधन प्रक्रिया, संशोधनातील वाङ्मयचौर्य, संशोधन आराखडा, संशोधन आराखड्याचे प्रकार, नमुना आराखडा, माहिती व्यवस्थापन, तथ्य संकलन, अनुमापन तंत्र, गृहितकृत्ये परिक्षण, निरवचन व अहवाल लेखन इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांंना उपयुक्त ठरेल, अशी आम्हाला खात्री वाटते. तसेच हे पुस्तक विद्यार्थ्यांना आणि संबंधित शिक्षकांना देखील अधिक उपयुक्त होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करून हाती देत आहोत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48384534937829,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SanshodhanPaddhatiVanijyaVVyavasthapan_DrDDBhakkad-1.jpg?v=1775538810"},{"product_id":"शालेय-व्यवस्थापण-आणि-प्रशासन","title":"शालेय व्यवस्थापण आणि प्रशासन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386221834469,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaley-Vyavasthapan-1.jpg?v=1770707379"},{"product_id":"पर्यावरण-शिक्षण-आणि-आपत्ती-व्यवस्थापण","title":"पर्यावरण शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापण","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386240184549,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Paryavaran-Shikshan-aani-Aapatti-Vyavsthapan_Panchal-1-768x1187.jpg?v=1770707928"},{"product_id":"कृती-संशोधन","title":"कृती संशोधन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386248311013,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kruti-Sanshodhan_Somnath-Pachling-1-768x1161.jpg?v=1770708364"},{"product_id":"हिंदी-भाषा-शिक्षण","title":"हिंदी भाषा शिक्षण","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386251423973,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Hindi-Bhasha-Shikshan_Sushil-Kumar-Copy-768x1163.jpg?v=1770708646"},{"product_id":"अभ्यासक्रमातंर्गत-भाषा","title":"अभ्यासक्रमातंर्गत भाषा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386262663397,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Abhyaskramantrgat-bahsha_Dr.-Dilip-Channawar-1-768x1165.jpg?v=1770709183"},{"product_id":"शैक्षणिक-संशोधन-सिद्धांत-व-समीक्षा","title":"शैक्षणिक संशोधन : सिद्धांत व समीक्षा","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386270003429,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaikshanik-Sanshodhan-Sidhhant-va-Samiksha-1-768x1174.jpg?v=1770709583"},{"product_id":"प्राचीन-भारतीय-बँकिंग-प्रणाली","title":"प्राचीन भारतीय बँकिंग प्रणाली","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386300969189,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartiya-banking-pranali_IKS_Shahane-Copy-3-768x1174.jpg?v=1770709910"},{"product_id":"उद्योजकीय-व्यवस्थापन-पद्धती","title":"उद्योजकीय व्यवस्थापन पद्धती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386335867109,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Udyojkiy-vyavsthapan-paddhati-1_Zalte-Copy-768x1169.jpg?v=1770711493"},{"product_id":"आनंद-आणि-निरामय-स्वास्थ्याचे-मानसशास्त्र","title":"आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशोपन हॉवर सारख्या टोकाच्या निराशावादी तत्त्वज्ञानापासून ते अनेक वैश्विक तत्त्वज्ञानाचे सार दर्शविते की “दु:खम सर्वम्” अर्थात ‘संसार-जीवन दु:खमय आहे.’ सिग्मड फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते, मानव सुख तत्त्वावर काम करतो. प्रत्येकाला जीवनात सुख-आनंद हवा असतो. दु:ख, दु:खाची कारण राहणारच, पण दु:खातही सुख शोधण्याची दृष्टी सकारात्मक मानसशास्त्रातून अभ्यासली जाते. स्थितीस्थापकत्त्व भाव अंगीकारुन फिनीक्स पक्षांसारखे उभे रहा! दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावादी वृत्ती आणि कणखरपणाच्या बळावर व्याधीवर मात करा! धैर्य आणि चिकाटीच्या बळावर कठिणतम निर्धारित ध्येय साध्य करा. प्रामाणिकपणा, सामंजस्य, उच्च नैतिक मूल्य अंगिकारुन जीवनात यशस्वी व्हा! भावनिक बुद्धिमत्ता साकारुन स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या भावना जाणून सहानुभूतीपूर्ण व्यवहार करा! कृतज्ञताभाव आणि क्षमाशील वृत्तीतून इतरांप्रतीचा राग, द्वेष भावना मनातून हद्दपार करा! विचारात नाविण्यपूर्णता, खुलेपणा आसू द्या! सौंदर्यदृष्टी दर्शवून फ्लो आणि सेव्हरिंग अनुभवातून जीवनात पुरेपूर आनंद मिळवा. जीवनात सकारात्मक भावनांचे प्राबल्य दिसू द्या. मनोसजगता सारख्या ध्यानतंत्राद्वारा कटू, दु:खद नकारात्मक विचारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीने पाहण्यास शिकून मन:शांती मिळवा! यातूनच जीवन आनंदमय होईल आणि निरामय स्वास्थ्य लाभेल. हेच सकारात्मक मानसशास्त्राचे सार या आवृत्तीतून प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्व लिखाण बामगार्डनर आणि मँरी क्रोथर्स च्या ‘सकारात्मक मानसशास्त्र’ तसेच स्नायडर आणि लोपेझचे ‘हँडबुक ऑफ पॉझिटिव्ह सायकालॉजी’ या पुस्तकांच्या आधारे केलेले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386672689381,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anand-Aani-Niramay-Swasthyache-Manasshastra_Dr-Chudaman-Badgujar_cnvt-1.jpg?v=1770718032"},{"product_id":"स्थूल-अर्थशास्त्र","title":"स्थूल अर्थशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386695856357,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sthul-Arthshastra-Copy-768x1158.jpg?v=1770719543"},{"product_id":"सेवा-विपणन","title":"सेवा विपणन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386707423461,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Seva-Vipanan_Zalte-Copy-768x1166.jpg?v=1770720404"},{"product_id":"व्यवस्थापन-गतिशीलता","title":"व्यवस्थापन गतिशीलता","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजीवनात नावीन्यपूर्ण करण्याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा लिखाणरूपी शब्दसखा रुसून बसतो. परंतु जेव्हा या पुस्तकाचे लिखाण करण्यास सुरुवात केली, तेव्हा ही अनुभूती झाली नाही, कारण हे पुस्तक लिहिताना विषयाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा कयास होता. मानवाच्या जीवनाची यशस्विता ही त्यांच्या योग्य व्यवस्थापनावरच अवलंबून असते. यशस्वी होण याचा अर्थ कधीही अपयश न मिळणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणं असा नसून युद्ध जिंकणं असा आहे. एका अर्थाने या पुस्तकाचं स्वरूप हे एखाद्या वास्तुरचनाविषयक माहिती पुस्तिकेसारखा आहे. जीवनात यशस्वितेची कास धरण्यासाठी नियोजन, योग्य निर्णय व प्रेरणा या गोष्टींना फार महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना नक्कीच त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात हे पुस्तक दीपस्तंभ ठरेल याची मी ग्वाही देतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386707751141,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavasthapan-Gatishilta_Nakum-Deshmukh_cnvt-1.jpg?v=1770720740"},{"product_id":"महाराष्ट्रातील-संत-आणि-समाजसुधारकांचा-इतिहास","title":"महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार Generic Open Elective Course सुरु केलेला आहे. यावर आधारित इतिहास विषयाअंतर्गत OE-1 विदर्भातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास, OE-2 महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांचा इतिहास हे कोर्स पदवीला प्रथम वर्षाकरीता तयार केलेले आहे. त्यानुसार मुख्यतः पदवीच्या (मानव्यविद्या, कॉमर्स, सायन्स इ. शाखा) प्रथम वर्षातील प्रथम सत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सदर पाठ्यपुस्तकाचे लेखन केले असले तरी प्रस्तुत विषय शिकविणाऱ्या प्राध्यापक बंधूंना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच समाज परिवर्तनाचा इतिहास जाणून घेण्याची मनिषा असलेल्या अभ्यासकांना देखील प्रस्तुत पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये समाजसुधारकांचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो. त्यामुळे त्यांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386710307045,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtratil-and-Vidharbhatil-Samjsudharak_Prafull-Taley_cnvt-1.jpg?v=1770721010"},{"product_id":"service-marketing","title":"Service Marketing","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386721448165,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Service-Marketing_-Zalte-Copy-768x1170.jpg?v=1770722013"},{"product_id":"recent-trends-in-marketing","title":"Recent Trends in Marketing","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386728263909,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Recent-Trands-in-Marketing-Copy-768x1171.jpg?v=1770722405"},{"product_id":"प्राचीन-भारतातील-विपणन-आणि-व्यवसाय-पद्धती","title":"प्राचीन भारतातील विपणन आणि व्यवसाय पद्धती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386728591589,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartatil-Vipanan-Paddhati_-Copy-768x1178.jpg?v=1770723129"},{"product_id":"principles-and-practices-of-management","title":"Principles and Practices of Management","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eManagement is both an art and a science, shaping how individuals and organizations achieve their goals efficiently. It involves the seamless integration of planning, organizing, staffing, leading, and controlling to ensure success in any endeavor. Rooted in principles that guide decision-making, management practices adapt to changing environments, fostering innovation and growth. From aligning resources to motivating people, management transforms vision into reality. It bridges strategy with execution, balancing long-term objectives with day-to-day operations. As the cornerstone of all organizations, effective management ensures sustainability, productivity, and continuous improvement in a competitive world.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387174138085,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BBA-101_Principles-and-Practices-of-Management_cnvt-1.jpg?v=1770722809"},{"product_id":"macro-economic","title":"Macro Economic","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387192979685,"sku":null,"price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Macro-Economics-Copy-768x1169.jpg?v=1770723745"},{"product_id":"indian-ethical-and-value-based-management","title":"Indian Ethical and Value Based Management","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387196223717,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Indian-Ethical-and-Value-Based-Management_Zalte-Copy-768x1175.jpg?v=1770724046"},{"product_id":"agricultural-informatics-and-artificial-intelligence","title":"Agricultural Informatics and Artificial Intelligence","description":"\u003cp\u003eThis book serves as a comprehensive guide for **B.Tech (Agricultural Engineering \u0026amp; Technology)** students, offering a simplified introduction to Agricultural Informatics and Artificial Intelligence. It is meticulously designed to align with the **NHEP-2020 vision** and the **6th Deans’ Committee syllabus** of ICAR, specifically for Maharashtra State Agriculture Universities (SAU).\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eKey Highlights:\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eBasics of ICT in Agriculture\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e: Computer applications, multimedia, database management, mobile apps, and decision-making processes.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eEmerging Technologies\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e: Artificial Intelligence, IoT, Big Data, Geospatial technology, e-Agriculture, and innovative IT tools for agriculture.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003ePractical Applications\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e: Computer models, smartphone apps, decision support systems, crop calendars, and government digitalization schemes like Digital India.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cstrong\u003eDepartmental Insights\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e: Coverage of various Agricultural Engineering disciplines such as Farm Power, Process Engineering, Irrigation, and Soil \u0026amp; Water Management.\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003eStructured into concise chapters for beginner-friendly learning, this book ensures smooth comprehension of complex topics. It also includes previous years’ question papers to aid in exam preparation.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eDesigned to equip students with essential ICT and AI skills, this text is an invaluable resource for enhancing the quality of agricultural education, research, and extension programs in the era of digital transformation.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387196551397,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Agricultural-Informatics-And-Artificial-Intelligence_Dr-Prakash-R-Kolhe_cnvt-1.jpg?v=1770724243"},{"product_id":"income-tax","title":"Income Tax","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387196584165,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Incomve-Tax-_Dagade-Copy-768x1173.jpg?v=1770724530"},{"product_id":"व्यावसायिक-वित्तपुरवठा","title":"व्यावसायिक वित्तपुरवठा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या एम.कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2023-2024 पासून बदल केलेला आहे. एम.कॉम वर्गाच्या तिसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमात व्यवसाय वित्तपुरवठा हा विषय सक्तीचा केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी. पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387197173989,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavasayik-Vittapurvatha_Dr-Dhiraj-Zalte_cnvt-1.jpg?v=1770724545"},{"product_id":"business-finance","title":"Business Finance","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eAccording to the National Education Policy 2020, Savitribai Phule Pune University has changed the MCom course Syllabus of Faculty of Commerce and Management from the academic year 2023-2024. Business finance subject has been made compulsory in the third semester syllabus of the MCom class. Present book we have written as per the NEP Pattern syllabus. The broader interest of professors, researchers and students teaching this subject has been taken into consideration while writing the book. We have also considered that the students and scholars of the Faculty of Commerce and Management should get a better understanding of this subject and develop the skills of this subject. We are particularly happy to hand over the present book to the readers, as it has been written using as many concepts as possible related to the subject, simple and understandable language. Not only will it benefit students of the subject, but it will also benefit research students and research mentors and professors. It also includes questions designed to prepare students for competitive exams. The library has helped with reference books by many eminent authors for book writing. My heartfelt thanks to the office-bearers of our educational institution, the principal of the college, the associate professors and staff, the chairman and members of the board of studies of Savitribai Phule Pune University, professor friends of various colleges, all of them.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387198091493,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Business-Finance_Dr-Dhiraj-Zalte_cnvt-1.jpg?v=1770724790"},{"product_id":"marketing-and-business-practices-in-ancient-india","title":"Marketing and Business Practices in Ancient India","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387199041765,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marketing-and-Business-Practices-in-Ancient-India-Copy-768x1167.jpg?v=1770724867"},{"product_id":"genetics-and-medical-zoology","title":"Genetics and Medical Zoology","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eThe authors and publisher of this book have a great pleasure and satisfied to present this book, Genetics and Medical Zoology (ZOO -101-T) Semester I for F.Y.B.Sc. Zoology students as one of the major subject. The book has been written as per the new revised syllabus B. Sc. Zoology Certificate, diploma, Major (03 years) \/ B.Sc. Honours in Zoology (04 years) for the Colleges Affiliated to Savitribai Phule Pune University, Pune to be implemented from June 2024.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eThe main aim in writing this book is to provide basic information of the subject to cater the needs of the subject as per National Education Policy (NEP), 2020. We tried to explain the concepts and information in a simple lucid language so that students could understand it easily.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387208544485,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ZOO-101-T_Genetics-and-Medical-Zoology_cnvt-1.jpg?v=1770725613"},{"product_id":"ग्राहक-संरक्षण-कायदा-i","title":"ग्राहक संरक्षण कायदा – I","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387209625829,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Grahak-Sanrakshan-kayada-1-Copy-768x1157.jpg?v=1770725765"},{"product_id":"forensic-accounting-and-fraud-detection-i","title":"Forensic Accounting And Fraud Detection – I","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387215327461,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/FORENSIC-ACCOUNTING-AND-FRAUD-DETECTION-I_-Dagade-Copy-768x1171.jpg?v=1770726063"},{"product_id":"financial-accounting-paper-i","title":"Financial Accounting Paper-I","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387226304741,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/A4-Financial-Acoount-Copy-761x1024.jpg?v=1770726860"},{"product_id":"enterprise-management-system-i","title":"Enterprise Management System-I","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387228303589,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Enterprises-Management-Systme-I_ZALTE-Copy-768x1178.jpg?v=1770727202"},{"product_id":"costing-systems-in-ancient-india","title":"Costing Systems in Ancient India","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387234300133,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Costing-Systems-in-Ancient-India-Copy-768x1172.jpg?v=1770727515"},{"product_id":"fundamentals-of-physical-geography","title":"Fundamentals of Physical Geography","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eThe present textbook is written on the syllabus of F.Y.B.Sc. Semester I (Geography) of the Savitribai Phule Pune University, Pune. It gives us a great pleasure to hand over the book to the students and teachers. We hope students and teachers will welcome this book by heart. The entire book is prepared on computer. All figures in the book are drawn on computer by Prof. Dr. Kiran Gavit under the guidance of Prin Dr. S. R. Chaudhari, therefore, the book has become more illustrative and informative. Most of all important points are explained by figures. This is the special feature of this book. There are in all more than 50 figures. As the figures are drawn by the authors themselves, the content displayed in the figures is more precise and accurate. The entire text is arranged in such way that the students can perceive the knowledge of Physical geography very easily. Another special feature of this book is the exercise given at the end of every chapter. In this part we have tried to ask large number of objective and long answered questions. This will help to the students for preparing themselves for all examinations at all levels.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003ePhysical geography comprises important branch of Geography. It is studied in all universities and even is a subject for M.P.S.C., U.P.S.C., NET, SET examinations. We hope the present book will be helpful to the students preparing for such examinations.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387236331749,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/GEO-101_Fundamentals-of-Physical-Geography_cnvt-1.jpg?v=1770727613"},{"product_id":"corporate-accounting-i","title":"Corporate Accounting-I","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387244785893,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Corporate-Acounting-Copy-766x1024.jpg?v=1770727979"},{"product_id":"computerized-accounting-i","title":"Computerized Accounting-I","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387253993701,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Computerzed-Accounting_1-Copy-768x1165.jpg?v=1770728451"},{"product_id":"भारतीय-नैतिक-आणि-मूल्य-आधारित-व्यवस्थापन","title":"भारतीय नैतिक आणि मूल्य आधारित व्यवस्थापन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387283484901,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-naitik-ani-mulya-adharit-vyavsthapan-Copy-768x1172.jpg?v=1770729239"},{"product_id":"भारतीय-बँकिंग-प्रणाली","title":"भारतीय बँकिंग प्रणाली  (Indian Banking System)","description":"\u003cp\u003eभारतीय बँकिंग प्रणाली हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हाती देताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. हे पुस्तक प्रामुख्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यूजीसी प्रणित (NEP2020) नव्या सुधारित अभ्यासक्रमानुसार बी.कॉम भाग- II सत्र-III अभ्यासक्रमानुसार लिहिलेले आहे. मराठी भाषेमध्ये या वर्गासाठी बँकिंग प्रणालीवर चांगले पुस्तक उपलब्ध करून द्यावे हे आमच्या मनात होते. या पुस्तकाच्या रूपाने तो योग आला याकरिता प्रशांत पब्लिकेशनचे आम्ही ऋणी आहोत. पुस्तकातील क्लिष्टता टाळून विषयाची मांडणी सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विविध विषयावर सखोल, परिपूर्ण व विविध बँकिंग वरील मतांसहित चर्चा केली आहे. विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. जगात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते. हे पुस्तक बँकिंग विषयाच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असले तरी त्यामध्ये काही त्रुटी अथवा अपुरेपणा असू शकतो. विद्यार्थी व प्राध्यापक तज्ञांनी, मित्रांनी त्या निदर्शनाला आणून सूचना केल्यास त्या स्वागतार्ह असतील.            \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387293970661,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiy-banking-pranali_Ghongade-Copy-768x1165.jpg?v=1770729680"},{"product_id":"वसाहतपूर्व-भारतातील-ऐतिहासिक-ज्ञान-निर्मिती","title":"वसाहतपूर्व भारतातील ऐतिहासिक ज्ञान निर्मिती","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387299541221,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vasatpurv-Bharatatil-Itihasik-Dyan-Nirmati_IKS_Markwar-1-768x1171.jpg?v=1770729989"},{"product_id":"वैकासिक-मानसशास्त","title":"वैकासिक मानसशास्त","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387311403237,"sku":null,"price":335.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vaikasik-manasshastra_-1-768x1158.jpg?v=1770730651"},{"product_id":"भारतीय-सामाजिक-समस्या","title":"भारतीय सामाजिक समस्या (Social Issues in India)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकाच्या लेखनासाठी विविध संदर्भ पुस्तके, संशोधनपर लेख,व लेखकांच्या विचारांचा अवलंब केला आहे. प्रस्तुत पुस्तक हे स्पर्धा परीक्षांसाठी व अभ्यासकांसाठी निश्चितच लाभदायक ठरेल असे मला वाटते.         \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387317039333,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiya-samajik-samasya_shinde-1-768x1183.jpg?v=1770730950"},{"product_id":"भारतीय-आणि-पाश्चिमात्य-राजकीय-विचारवंत","title":"भारतीय आणि पाश्चिमात्य राजकीय विचारवंत","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387322446053,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiy-aani-pashchimatya-rajkiy-Vicharvant-1-768x1149.jpg?v=1770731280"},{"product_id":"ग्राहक-मानसशास्त्र","title":"ग्राहक मानसशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48387330736357,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Grahak-Manasshatra-OE_-Kadale_Gayakwad-1-768x1158.jpg?v=1770732158"},{"product_id":"व्यावसायिक-पर्यावरण-आणि-उद्योजकता","title":"व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रथम वर्ष वाणिज्य अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे. प्रथम वर्ष वाणिज्य (F.Y.B.Com.) वर्गाच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक पर्यावरण हा विषय मेजर स्तरावर महत्वाचा आहे. प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी. पॅटर्न-2020 अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिलेले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये निर्माण व्हावी, याचाही विचार आम्ही केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिलेले आहे, प्रत्येक मुद्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे. त्यामुळे सदर पुस्तकाचा केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांनाच फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना देखील हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आम्हाला निश्चितच खात्री वाटते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48390877413605,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavasayik-Paryavaran_Dr-Nitin-Jain_cnvt-1.jpg?v=1770789992"},{"product_id":"वाणिज्यिक-भूगोल","title":"वाणिज्यिक भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवाणिज्यातील विविध वस्तू व सेवांचे उत्पादन, उपभोग, व्यापार आणि वितरण भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे वाणिज्याचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या हेतूने वाणिज्यिक भूगोल ही शाखा निर्माण झालेली आहे. वाणिज्यिक भूगोल ही मानवी भूगोलातील आर्थिक भूगोल या शाखेची उपशाखा आहे. वाणिज्यिक भूगोल ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा 18 व्या शतकात औद्योगिक क्रांती नंतर प्रचलित झाली. ही भूगोलातील एक विकसित ज्ञानशाखा आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात वाणिज्यिक भूगोलाची ओळख, स्वरूप, व्याप्ती आणि विकास, पद्धती, आर्थिक साधनसंपदा-अर्थ आणि व्याख्या, वर्गीकरण, प्रमुख साधनसंपदा : मानवाच्या आर्थिक व व्यापारी क्रियांशी निगडीत, साधनसंपदा संकटे व संवर्धन, मानव साधनसंपदा-लोकसंख्या अर्थ, प्रकार, वैशिष्टे, फायदे आणि तोटे, लोकसंख्येचे समकालीन मुद्दे आणि विकास इत्यादी घटकांची माहिती, आकडेवारी, चित्रे व आकृती यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे ‘व्यावसायिक भूगोल’चा अभ्यास सोपा होईल. या संदर्भ साहित्याच्या सहाय्याने हे कार्य यशस्वी होईल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48390889341157,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavasayik-Bhugol_Dr-C-B-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1770790245"},{"product_id":"भूरुपशास्त्राची-मुलतत्वे","title":"भूरुपशास्त्राची मुलतत्वे","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48390918275301,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhurupshastrachi-Multatve-1-768x1168.jpg?v=1770790950"},{"product_id":"विपणनाची-मूलतत्त्वे-1","title":"विपणनाची मूलतत्त्वे (Fundamental of Marketing)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या एफ.वाय.बी.कॉम. अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे.एफ.वाय.बी.कॉम. वर्गाच्या अभ्यासक्रमात विपनणाची मूलतत्वे हा विषय मेजर स्तरावर महत्त्वाचा आहे. प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे. केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48390920208613,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vipananachi-Multattve_Dr-Dhiraj-Zalte_cnvt-1.jpg?v=1770790996"},{"product_id":"modern-office-management-i","title":"Modern Office Management – I","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eAccording to the National Education Policy 2020, Savitribai Phule Pune University, Pune (SPPU) has decided to change the curriculum of FYBCOM for the Faculty of Commerce and Management, from the academic year 2024-2025. Modern Office Management subject are important at the major level in the class curriculum. We have written the present book according to the syllabus of NEP pattern. The broader interest of professors, researchers and students teaching this subject has been taken into consideration while writing the book. We have also considered that the students and scholars of the Faculty of Commerce and Management should get a better understanding of this subject and develop the skills of this subject. We are particularly happy to hand over the present book to the readers, as it has been written using as many concepts as possible related to the subject, simple and understandable language. Not only will it benefit students of the subject, but it will also benefit research students and research mentors and professors. It also includes questions designed to prepare students for competitive exams.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48390941835493,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Modern-Office-Management_Dr-Dhiraj-Zalte_cnvt-1.jpg?v=1770791498"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/textbooks.oembed?page=66","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}