Welcome to Prashant Publications

Rs. 95.00 10% OFF
Availability: 10 left in stock


शैक्षणिक क्षेत्र हे सतत बदलत्या जगाशी जुळवून घेणारे आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उदय, शिक्षण पद्धतीतील क्रांतिकारक बदल, आणि विषयांची विस्तारलेली व्याप्ती लक्षात घेता, अभ्यासक्रमाचे सतत नूतनीकरण ही काळाची गरज ठरली आहे....

  • Name : आयात आणि निर्यात व्यवस्थापन (Import and Export Management)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBCOM | Sem - IV |
  • Manufacturing : January 2026
  • Total Pages : 72 Pages
  • Barcode : 9788199852600

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आयात आणि निर्यात व्यवस्थापन (Import and Export Management)
- +


शैक्षणिक क्षेत्र हे सतत बदलत्या जगाशी जुळवून घेणारे आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उदय, शिक्षण पद्धतीतील क्रांतिकारक बदल, आणि विषयांची विस्तारलेली व्याप्ती लक्षात घेता, अभ्यासक्रमाचे सतत नूतनीकरण ही काळाची गरज ठरली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने वाणिज्य शाखेच्या बी. कॉम. द्वितीय वर्षासाठी आधुनिक दृष्टिकोनातून अभ्यासक्रमात सुधारणा केली आहे. 
विद्यार्थ्यांना या नव्या अभ्यासक्रमाशी सुसंगत ठरेल अशा उपयुक्त शैक्षणिक साधनांची गरज लक्षात घेता, आम्ही “आयात आणि निर्यात व्यवस्थापन” हे नवीन पाठ्यपुस्तक सादर करत आहोत. हे पुस्तक विद्यार्थ्यांना स्व-अभ्यास करता यावा यासाठी सुलभ आणि समजण्यास सोपी रचना ठेवून तयार करण्यात आले आहे. यामध्ये संभाव्य परीक्षेच्या प्रश्नांचाही समावेश करण्यात आला आहे, जे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना निश्चितच उपयुक्त ठरेल.

प्रकरण 1........................................................................9
परकीय व्यापार व परकीय व्यापार धोरणाची ओळख
(Introduction to Foreign Trade and EXIM Policy)
1.1 परकीय व्यापाराचा अर्थ, वैशिष्ट्ये व प्रकार
(Meaning, Features, and Types of Foreign Trade)
1.2 आर्थिक विकासात आयात-निर्यातीचे महत्त्व
(Importance of Import-Export in Economic Development)
1.3 भारताच्या परकीय व्यापार धोरणाचा आढावा
(Overview of India's Foreign Trade Policy)
1.4 संस्थात्मक चौकट : परकीय व्यापार महासंचालनालय (DGFT), निर्यात प्रोत्साहन परिषदा (EPCs), विशेष आर्थिक क्षेत्रे (SEZ), भारतीय निर्यात संस्थांचा महासंघ (FIEO)

प्रकरण 2.......................................................................37
निर्यात प्रक्रिया व कागदपत्रे
(Export Procedure and Documentation)
2.1 निर्यात आदेश प्रक्रिया
(Export Order Processing)
2.2 निर्यात कागदपत्रे : बीजक, पॅकिंग सूची, मूळ प्रमाणपत्र, मालवाहतूक बिल
(Export Documentation: Invoice, Packing List, Certificate of Origin, Shipping Bill)
2.3 परकीय व्यापारात बँकांची भूमिका : पतपत्र, टेलिग्राफिक निधी हस्तांतरण, देयक आदेशपत्र (ड्राफ्ट)
(Role of Banks in Foreign Trade: LC, TT, Draft)
2.4 निर्यात पतपुरवठा व विमा
(निर्यात पत हमी महामंडळ - ECGC)

प्रकरण 3.......................................................................51
आयात परवाना व नोंदणी
(Import Licensing and Registration)
3.1 आयात परवाना व नोंदणी
(Import Licensing and Registration)
3.2 मालनोंद पत्र, पतपत्र व मालवाहतूक पत्र
(Bill of Entry, Letter of Credit, and Bill of Lading)
3.3 सीमाशुल्क व अँटी-डम्पिंग शुल्क
(Customs Duty and Anti-dumping Duties)

संदर्भ ग्रंथसूची.................................................................69

💬

Chat with us