Welcome to Prashant Publications

Rs. 135.00 10% OFF
Availability: 10 left in stock

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ने लागू केलेल्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले ‘किरकोळ विक्री व्यवस्थापन-अ’ हे पुस्तक द्वितीय वर्ष कला आणि विज्ञान
शाखेतील विद्यार्थी, शिक्षक आणि...

  • Name : किरकोळ विक्री व्यवस्थापन - I (Retail Management-I)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBCOM | Sem - III
  • Manufacturing : August 2025
  • Total Pages : 105 Pages
  • Barcode : 9788199203075

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

किरकोळ विक्री व्यवस्थापन - I (Retail Management-I)
- +

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ने लागू केलेल्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले ‘किरकोळ विक्री व्यवस्थापन-अ’ हे पुस्तक द्वितीय वर्ष कला आणि विज्ञान
शाखेतील विद्यार्थी, शिक्षक आणि वाचकांच्या हाती देतांना मनस्वी खुप आनंद होत आहे. मराठी भाषेतून वाणिज्य विषयातील संकल्पना समजून घेण्यासाठी सदर पुस्तक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून द्वितीय वर्ष कला आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ जळगावच्या अभ्यासक्रमानुसार जरी हे पुस्तक तयार करण्यात आले तरी हा अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या तरतुदीनुसार तयार करण्यात आल्याने अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तक आणि त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मुलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल याची खात्री आहे.

प्रकरण 1........................................................................7
किरकोळ विक्रीचा परिचय
1.1 किरकोळ विक्री आणि किरकोळ विक्री व्यवस्थापनाचा अर्थ आणि
व्याख्या
1.2 किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार
1.3 किरकोळ विक्रीचे कार्य
1.4 किरकोळ विक्रेत्यांचे महत्त्व
1.5 वितरणसाखळीमधील किरकोळ विक्रेत्यांची भूमिका

प्रकरण 2......................................................................49
किरकोळ विक्री आराखडा
2.1 किरकोळ व्यवसाय सुरू करण्याचे टप्पे
2.2 किरकोळ दुकानाचे स्थान
2.3 कायदेशीर प्रक्रिया
2.4 दुकानाची रचना आणि मांडणी
2.5 दुकान व्यवस्थापकांच्या जबाबदाऱ्या

प्रकरण 3......................................................................78
किरकोळ विक्रीचा प्रवाह
3.1 भारतातील किरकोळ विक्रीची उत्क्रांती
3.2 किरकोळ विक्रीची परिस्थिती: जागतिक
3.3 किरकोळ विक्रीची परिस्थिती: भारत
3.4 भारतातील किरकोळ विक्रीच्या शक्यता
3.5 भारतातील किरकोळ विक्री विकासासमोरील आव्हाने

💬

Chat with us