Welcome to Prashant Publications

Rs. 170.00 10% OFF
Availability: 10 left in stock

खानदेशात व बृहन्खानदेशात वेळोवेळी झालेली विविध साहित्य संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे, परिषदा, व्याख्यानमाला इत्यादी मध्ये मी निमंत्रित वक्ता म्हणून शेकडो वेळा अभ्यासोनी प्रकटलो आहे. त्या त्या निमित्ताने मी शेकडो ग्रंथ वाचले....

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

खान्देशची लोकसंस्कृती (Khandeshchi Loksanskruti)
- +

खानदेशात व बृहन्खानदेशात वेळोवेळी झालेली विविध साहित्य संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे, परिषदा, व्याख्यानमाला इत्यादी मध्ये मी निमंत्रित वक्ता म्हणून शेकडो वेळा अभ्यासोनी प्रकटलो आहे. त्या त्या निमित्ताने मी शेकडो ग्रंथ वाचले. अनेक विद्वानांशी चर्चा केली. डिजिटल माध्यमातून फेरफटका मारला. जिथे जिथे ज्ञान कण गवसतील अशा सर्व प्रज्ञाबेटांवर मुसाफिरी करीत आलो आहे. या सर्व धडपडीतून खानदेश बद्दलचे विविधांगी तपशील साठत गेले. ग्रंथरूप येण्या इतपत सामग्री हाताशी होतीच. तेवढयात काय झाले, नवे शैक्षणिक धोरण उच्च शिक्षणात पदवी स्तरावर लागू होऊन त्याच्या पहिल्या वाढदिवसाचे क्षण अवतरले. खानदेशाची लोकसंस्कृती अशा शीर्षकाची अभ्यासपत्रिका पदवीच्या दुसऱ्या वर्षासाठी भारतीय ज्ञान परंपरा या दृष्टिकोनातून नेमली गेली.

प्रकरण 1…………………………………………………… 11

खानदेश : नामव्युत्पत्तीची चर्चा

प्रकरण 2…………………………………………………… 15

खानदेशचा विविधांगी इतिहास

2.1 खानदेशचा भौगोलिक इतिहास

2.2 खानदेशचा भाषिक इतिहास

2.3 खानदेशचा सांस्कृतिक इतिहास

2.4 खानदेशचा वाङ्मयीन इतिहास

2.5 खानदेशचा राजकीय इतिहास

2.6 खानदेशचा सामाजिक इतिहास

2.7 खानदेशचा पंथीय इतिहास

2.8 खानदेश : अभीर व अहिराणी

प्रकरण 3…………………………………………………… 40

खानदेशची लोकसंस्कृती

3.1 कानबाई

3.2 गौराई

3.3 गुलाबाई

3.4 भालदेव

3.5 चक्रपूजा

3.6 तगतराव

3.7 धोंडी

3.8 वासुदेव

3.9 पोतराज

3.10 भगत

3.11 नंदी बैलवाले

3.12 तृतीयपंथी

3.13 बहुरूपी

3.14 दशामाता

3.15 दोध्यादेव

3.16 इतर लोकदैवते

3.17 वाद्ये

3.18 मंदिरे

3.19 सारंगखेडा यात्रा

3.20 शिरपूरची खंडेराव यात्रा

3.21 खानदेशातील सण-उत्सव

प्रकरण 4…………………………………………………… 73

खानदेशातील आदिवासींचे सण, उत्सव, दैवते

4.1 देवमोगरा

4.2 अस्तंबा

4.3 भोंगऱ्या

4.4 वाघदेव

4.5 होळी

4.6 दिवाळी

4.7 नवाय

4.8 इंदल

4.9 खांबदेव

प्रकरण 5…………………………………………………… 82

खानदेशातील लोककला : स्वरूप, वाटचाल, भवितव्य

5.1 गोंधळ

5.2 कीर्तन

5.3 सोंगाड्या

5.4 शाहिरी

5.5 गोठाड्या

5.6 सोंगे (लळित)

5.7 रामलीला

5.8 चित्रकथी

5.9 रोणथो

5.10 भजन

5.11 डोंबारी

5.12 कोल्हाटी

5.13 जलसा

5.14 गांगुल

5.15 पावली

5.16 एकपात्री

5.17 कव्वाली

5.18 खानदेशातील लोककलांचे भवितव्य

प्रकरण 6…………………………………………………. 103

खानदेशाची वही

6.1 वही : स्वरूप व वैशिष्टये

6.2 वही वाङ्मयाचे घटक

6.3 खानदेशातील वही गायक

6.4 वही गायन

6.5 वही वाङ्मयाचे आशयप्रांत

6.6 वह्यांचे प्रकार

6.7 वहीचा रचनाबंध व सादरीकरण

6.8 वही वाङ्मयाची वैशिष्ट्ये

6.9 वहीचा नमुना

प्रकरण 7…………………………………………………. 117

खानदेशची लोककला : तमाशा : स्वरूप, वैशिष्ट्ये, वाटचाल

7.1 खानदेशची तमाशा परंपरा

7.2 खानदेशी तमाशा : स्वरूप, वैशिष्ट्ये, वाटचाल

संदर्भ ग्रंथसूची………………………………………….. 128

💬

Chat with us