Welcome to Prashant Publications

Rs. 215.00 10% OFF
Availability: 10 left in stock

भारतीय कृषी अर्थव्यवस्था’ या विषयाची 6 भागातील मांडणी अत्यंत सोप्या
भाषेत, अद्ययावत आकडेवारीसह प्रा. डॉ. मनोजकुमार ज्योतिराम गायकवाड यांनी
केली आहे. हे पुस्तक अर्थशास्त्र व मानव्यशाखेतील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक
यांना निश्चितच लाभदायी...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय कृषी अर्थव्यवस्था
- +

भारतीय कृषी अर्थव्यवस्था’ या विषयाची 6 भागातील मांडणी अत्यंत सोप्या
भाषेत, अद्ययावत आकडेवारीसह प्रा. डॉ. मनोजकुमार ज्योतिराम गायकवाड यांनी
केली आहे. हे पुस्तक अर्थशास्त्र व मानव्यशाखेतील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक
यांना निश्चितच लाभदायी होईल.     

1. भारताची कृषी अर्थव्यवस्था.....................................11
(Indian Agricultural Economy)
1.1. कृषी अर्थशास्त्र : अर्थ आणि व्याख्या
(Agricultural Economics : Meaning and Definitions)
1.2. कृषी अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती
(Nature and Scope of Agricultural Economy)
1.3. कृषी अर्थशास्त्राचे महत्त्व
(Importance of Agricultural Economics)
1.4. भारताच्या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राची भूमिका
(Role of Agricultural in Indian Economic Development)
2. शेतीची उत्पादकता आणि उत्पादनाची साधने....................29 (Agriculture Productivity and Inputs of Production)
2.1 शेतीची उत्पादकता कशी मोजतात
(How measure of Agricultural Productivity)
2.2 भारतीय शेतीची तुलनात्मक उत्पादकता
(Comparative Productivity of Indian Agriculture)
2.3 भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणे
(Causes of low Produtivity of Indian Agrcieulture)
2.4 शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठीच्या उपाययोजना
(Measures to increase Agricultural Productivity)
2.5 शेती उत्पादनाची साधने
(Inputs of Agricultural Productivity)
3. शेतीतील जलसिंचन............................................51
(Irrigations in Agriculture)
3.1. शेतीतील जलसिंचनाचे महत्व
(Importance of Irrigation in Agriculture)
3.2. जलसिंचनाचे प्रकार
(Types of Irrigations)
3.3. जलसिंचन : समस्या व उपाय
(Irrigation : Problems & Remidies)
4. कृषी पत किंवा वित्तव्यवस्था...................................74
(Structure of Agriculture Credit/Finance)
4.1. कृषी पत किंवा वित्त : अर्थ, आवश्यकता आणि महत्व
(Agriculture Credit : Meaning, Needs & Importance)
4.2. कृषी पत किंवा वित्त पुरवठ्याचे मार्ग
(Sources of Agriculture Credit)
4.3. कृषी पत किंवा वित्त : समस्या आणि उपाय
(Agriculture Credit : Problems & Remidies)
5. कृषी बाजार व्यवस्था...........................................96
(Structure of Agricultural Market)
5.1. कृषी बाजार व्यवस्था : अर्थ आणि महत्व
(Structure of Agricultural Market: Meaning and Importance)
5.2 शेतमाल विक्री बाजाराची रचना
(Structure of the Agricultural Produce Sales Market)
5.3 कृषी बाजाराची कार्ये/भूमिका
(Functions/Role of Agricultural Market)
5.4. कृषी बाजार व्यवस्था : समस्या आणि उपाय
(Structure of Agricultural Market : Problems & Remidies)
5.5. कृषी आधारित उद्योगांची ओळख
(Introduction to Agro-based Industry)
6. भारतीय शेतीच्या समस्या.....................................120 **(Problems of Indian Agriculture)
6.1. शेतमजूर आणि त्यांच्या समस्या व उपाय
(Agricultural Labour and its Problems & Remidies)
6.2. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा : कारणे आणि उपाय
(Indebtness of farmers : Causes & Remidies)
6.3. शेतकऱ्यांच्या आत्महत्या : कारणे आणि उपाय
(Farmer Suicides : Causes and Remidies)

संदर्भ ग्रंथ..........................................................158

💬

Chat with us