Your cart is empty now.
भारतीय लोकशाहीची जाणीव जागृती विकसित करण्याच्या दृष्टीकोनातुन प्रस्तुत पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतीय लोकशाहीचा परिचय, अर्थ, प्रकार, लोकशाही परंपरा, संविधानवाद, भारतीय संविधानांची निर्मिती संविधानाची प्रस्तावना व लोकशाही मूल्ये, मूलभुत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, मूलभुत कर्तव्य, अधिकाराचे पृथ्थकरण, विकेंद्रीकरण पंचायतराज व्यवस्था व शहरी स्थानिक स्वशासन, भारतात राजकीय पक्षाची उत्क्रांती, विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष, भारतातील निवडणूक प्रणाली व मतदार वर्तन, भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, भ्रष्टाचार, राजकीय गुन्हेगारीकरण, सांप्रदायीक जातीयवाद प्रादेशिकतावाद धनशक्तीची भूमिका व राजकीय घराण्याची भूमिका, लोकशाही टिकवून ठेवण्यात न्यायव्यवस्थेची भूमिका इत्यादी घटकांचे सखोल व अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्यात आले आहे.