Welcome to Prashant Publications

Rs. 285.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत पुस्तकात संविधानसभेची निर्मिती व तिचे कार्य, केंद्र शासनाचे
संविधानात्मक प्रमुख राष्ट्रपती, वास्तविक प्रमुख पंतप्रधान यांची नेमणूक प्रक्रिया,
त्यांचे अधिकार, लोकसभेची रचना व तिचे अधिकार, राज्यसभेची रचना व तिचे
अधिकार तसेच सर्वोच्च न्यायालयाची...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय संविधान आणि केंद्र – राज्य शासन
- +

प्रस्तुत पुस्तकात संविधानसभेची निर्मिती व तिचे कार्य, केंद्र शासनाचे
संविधानात्मक प्रमुख राष्ट्रपती, वास्तविक प्रमुख पंतप्रधान यांची नेमणूक प्रक्रिया,
त्यांचे अधिकार, लोकसभेची रचना व तिचे अधिकार, राज्यसभेची रचना व तिचे
अधिकार तसेच सर्वोच्च न्यायालयाची रचना आणि अधिकार क्षेत्र, संविधानात्मक
संस्था जसे निवडणूक आयोग, वित्त आयोग, भारताचा नियंत्रक व महालेखापरिक्षक
आणि भारताचा महान्यायवादी यांचे संविधानात्मक स्थान व अधिकार, राज्याचे
संविधानात्मक प्रमुख राज्यपाल, वास्तविक प्रमुख मुख्यमंत्री यांची नेमणूक,
अधिकार व स्थान यासंबंधी विवेचन केले आहे. राज्यविधिमंडळाच्या सभागृहांची
रचना, अधिकार व महत्त्व तसेच उच्च न्यायालयाची रचना, अधिकारक्षेत्र व महत्त्व
यासंबंधी सविस्तर विवेचन करून अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

1. संविधान.................................................................... 11
(Constitution)
ख) भारताच्या संविधान सभेची निर्मिती
(Formation of Constituent Assembly of India)
स्वातंत्र्यपूर्व काळात संविधान सभेचे कार्य
(Functioning of the Constituent Assembly in
pre-Indepenence period)
स्वातंत्र्योत्तर काळात संविधान सभेचे कार्य
(Functioning of the Constituent Assembly in
भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये
(Features of the Indian Constitution)
2. केंद्रीय कार्यपालिका : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती.............................. 41
(Central Executive : President, Vice-President)
भारताचे राष्ट्रपती
(President of India)
राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य
(Powers and Functions of the President)
भारताचे उप-राष्ट्रपती
(Vice-President of India)
उप-राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य
(Powers and Functions of the Vice-President)
3. केंद्रीय कार्यपालिका : पंतप्रधान, मंत्रिमंडळ............................. 81
(Central Executive : Prime Minister, Cabinet)
पंतप्रधान
(Prime Minister)
पंतप्रधानांचे अधिकार आणि कार्ये
(Prime Minister : Powers and Functions)
मंत्रिमंडळाची रचना
(Composition of the Cabinet)
मंत्रिमंडळाचे अधिकार आणि कार्ये
(Cabinet : Powers and Functions)
4. केंद्रीय कायदेमंडळ : लोकसभा......................................... 96
(Cabinet : Powers and Functions)
लोकसभेची रचना
(Composition of Lok Sabha)
लोकसभेचे अधिकार
(Powers of the Lok Sabha)
कायदे निर्माण प्रक्रिया
(Law Making Process)
लोकसभेची भूमिका : महत्त्व आणि शक्तिशाली स्वरूप
(Role of Lok Sabha : Importance and Powerful Nature) 5. केंद्रीय कायदेमंडळ : राज्यसभा........................................ 116
(Central Legislature : Rajya Sabha)
राज्यसभेची रचना
(Composition of Rajya Sabha)
राज्यसभेचे अधिकार
(Powers of the Rajya Sabha)
राज्यसभेचे महत्त्व
(Importance of Rajya Sabha)
राज्यसभेची भूमिका : शक्तिहीन स्वरूप
(Role of Rajya Sabha : Powerless Nature) 6. सर्वोच्च न्यायालय...................................................... 127
(Supreme Court)
सर्वोच्च न्यायालयाची रचना
(Composition of Supreme Court)
सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र
(Jurisdiction of Supreme Court)
सर्वोच्च न्यायालयाची न्यायिक सक्रियता
(Judicial Activism of Supreme Court)
सर्वोच्च न्यायालयाची भूमिका
(Role of Supreme Court)
7. संविधानात्मक संस्था.................................................. 144
(Constitutional Institutions)
ख) भारताचा निवडणूक आयोग : रचना, अधिकार आणि कार्य
(Election Commission of India : Composition, Powers & Function)
वित्त आयोग : रचना आणि कार्य
(Finance Commission : Composition & Function)
भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक : रचना आणि कार्य
(Comptroller and Auditor General of India :
Composition & Function)
भारताचा महान्यायवादी : रचना आणि कार्य
(Attorny General of India : Composition & Function) 8. राज्य कार्यकारी मंडळ : राज्यपाल..................................... 158
(State Executive : Governor)
नेमणूक आणि कार्यकाळ
(Appointment and Tenure)
पात्रता
(Qualifications)
अधिकार आणि कार्य
(Powers and Functions)
राज्यपालाची भूमिका
(Role of the Governor) 9. राज्य कार्यकारी मंडळ : मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ......................... 168
(State Executive : Chief Minister, Cabinet)
मुख्यमंत्र्याची नेमणूक
(Appointment of Chief Minister)
मुख्यमंत्र्याचे अधिकार आणि कार्य
(Powers and Functions of Chief Minister)
मंत्रिमंडळाची रचना
(Composition of Cabinet)
खत) मंत्रिमंडळाचे अधिकार आणि कार्य
(Powers and Functions of the Cabinet) 10. राज्य विधिमंडळ : विधान सभा........................................ 172
(State Legislature : Vidhan Sabha)
ख) विधान सभेची रचना
(Composition of Vidhan Sabha)
विधान सभेचे अधिकार आणि कार्य
(Powers and Functions of Vidhan Sabha)
विधान सभेची भूमिका
(Role of Vidhan Sabha - Powerfull Nature)
विधान सभेचे महत्त्व
(Significance of Vidhan Sabha) 11. राज्य विधिमंडळ : विधान परिषद...................................... 178
(State Legislature : Vidhan Parishad)
विधान परिषदेची रचना
(Composition of Vidhan Parishad)
विधान परिषदेचे अधिकार आणि कार्य
(Powers and Functions of Vidhan Parishad)
विधान परिषदेची भूमिका : शक्तिहीन स्वरूप
(Role of Vidhan Parishad - Powerless Nature)
विधान परिषदेचे महत्त्व
(Importance of Vidhan Parishad) 12. राज्य न्यायमंडळ : उच्च न्यायालय..................................... 184
(State Judiciary : High Court)
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक आणि पात्रता
(Appointment & Qualifications of High Court Justice)
खख) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा कार्यकाळ आणि
महाभियोग प्रक्रिया
(Tenure and Impeachment Process of High Court Justice)
उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र
(Jurisdiction of the High Court)
उच्च न्यायालयाची भूमिका
(Role of High Court) परिशिष्ट....................................................................... 196
परिशिष्ट-1 : भारताचे राष्ट्रपती
परिशिष्ट-2 : भारताचे उपराष्ट्रपती
परिशिष्ट-3 : भारताचे पंतप्रधान
परिशिष्ट-4 : राज्यसभा व लोकसभेतील राज्यनिहाय प्रतिनिधीत्व
परिशिष्ट-5 : लोकसभेचा कार्यकाल
परिशिष्ट-6 : लोकसभेचे अध्यक्ष
परिशिष्ट-7 : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
परिशिष्ट-8 : भारतातील उच्च न्यायालये
परिशिष्ट-9 : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त

संदर्भ ग्रंथसूची............................................................... 206

💬

Chat with us