Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

समाजातील विविध स्तरांवर उद्भवणाऱ्या समस्याशेती संकट, शेतकरी आत्महत्या, युवकांच्या रोजगाराच्या अडचणी, व्यसनाधीनता, वृद्धांची असुरक्षितता तसेच लोकसंख्या वाढीची जटिलताया केवळ आकडे किंवा सिद्धांत नसून आपल्या समाजव्यवस्थेचे आरसे आहेत. या विषयांवर चर्चा...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय समाज : मुद्दे आणि समस्या
- +

समाजातील विविध स्तरांवर उद्भवणाऱ्या समस्याशेती संकट, शेतकरी आत्महत्या, युवकांच्या रोजगाराच्या अडचणी, व्यसनाधीनता, वृद्धांची असुरक्षितता तसेच लोकसंख्या वाढीची जटिलताया केवळ आकडे किंवा सिद्धांत नसून आपल्या समाजव्यवस्थेचे आरसे आहेत. या विषयांवर चर्चा करताना प्रत्येक घटकाची ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक आणि मानसशास्त्रीय मुळे उलगडणे आवश्यक वाटले. या पुस्तकात अभ्यासक्रमानुसार सर्व युनिट्स सुसंगत, सोप्या आणि सर्वसमावेशक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना या विषयाचा सखोल अभ्यास करता यावा, समस्यांचे मूळ समजून योग्य उपाययोजनांविषयी विचार करता यावा, तसेच समाजशास्त्राचे प्रत्यक्ष जीवनाशी नाते अनुभवता यावेहेच या पुस्तकामागील प्रमुख उद्दिष्ट आहे 

1.सामाजिक समस्या आणि सामाजिक अव्यवस्था ……….9
(Social Problem’s and Social Disorganization)
1.1 सामाजिक समस्या – अर्थ आणि स्वरूप, कारणे
(Social Problem’s – Meaning and Nature, Causes)
1.2 सामाजिक अव्यवस्था – अर्थ आणि स्वरूप, कारणे
(Social disorganization – Meaning and Nature, Causes)
1.3 शेतीच्या समस्या
(Problem’s of Farming)
1.4 शेतकरी आत्महत्या – स्वरूप, कारणे, उपाय
(Farmers suicide – Nature, Causes, Remedies)

2.तरुणांच्या समस्या ………………………………… 49
(Problem’s of Youth)
2.1 बेरोजगारी – अर्थ प्रकार, कारणे आणि, उपाय
(Unemployment – meaning Types, Causes and, Remedies)
2.2 मद्यपान – अर्थ, कारणे, परिणाम
(Alcoholism – Meaning, Causes, Consequences)
2.3 ड्रग्ज व्यसन
(Drugs addictions)
2.4 व्यसने – प्रकार
(Addictions – Types)

3.वृद्धांच्या समस्या……………………………………. 80
(Problems of Old Age)
3.1 वृद्धांच्या समस्या
(Problems of Old Age)
3.2 वृद्धांच्या विविध समस्याचे स्वरुप
(Concept of Old Age Problems)
3.3 वृद्धांच्या समस्यांची कारणे
(Causes of Old Age Problems)
3.4 विविध उपक्रम किंवा उपाय
(Remedies for Old Age Problems)

4.लोकसंख्या वाढीची समस्या………………………. 89
(Problems of Population Growth)
4.1 भारतातील लोकसंख्या वाढ
(Population Growth in India)
4.2 भारतातील लोकसंख्या वाढीची कारणे
(Causes of Population Growth in India.)
4.3 लोकसंख्या वाढीचे परिणाम
(Consequences of Population Growth)
4.4 लोकसंख्या वाढ नियंत्रणाचे उपाय
(Remedies on Population Growth )

💬

Chat with us