Welcome to Prashant Publications

Rs. 125.00 10% OFF
Availability: 10 left in stock

हे पुस्तक लिहिण्यामागचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ), 2020 नुसार विषयाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विषयाची मूलभूत माहिती प्रदान करणे आहे. आम्ही संकल्पना आणि माहिती सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मधुमक्षिका पालन प्रात्यक्षिक
- +

हे पुस्तक लिहिण्यामागचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ), 2020 नुसार विषयाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विषयाची मूलभूत माहिती प्रदान करणे आहे. आम्ही संकल्पना आणि माहिती सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना ते सहज आकलन होईल.
ही नवीन निर्मिती नसून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सोप्या स्वरूपात सादरीकरण आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये समाविष्ट केलेली आकडेवारी आणि छायाचित्रे विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन होण्यास मदत करतील.

1. मधमाशांच्या प्रजातींची ओळख आणि अभ्यास करणे ……..7

2. मधमाशीच्या जीवन चक्राचा अभ्यास करणे……………………….18

3. मधमाशांच्या जातींची ओळख आणि अभ्यास……………………..24

4. लँगस्ट्रॉथ (आधुनिक) मधमाशांची पेटीचा अभ्यास करणे……………30

5. मधमाशी पालन उपकरणांचा अभ्यास करणे………………………..35

6. मधमाशीगृह हंगामी व्यवस्थापनाचा अभ्यास करणे………………….45

7. कामकरी मधमाशीचे पाय, नांगी आणि विष ग्रंथी, पंख, तोंडाचे भाग तात्पुरते माउंट करणे…………………………………48

8. मधातील ‌‘रिड्युसिंग शुगर‌’ची उपस्थिती/अंदाज तपासणे……………54

9. मधमाश्यांच्या रोगांचा अभ्यास करणे……………………………..59

10. मधमाशी भक्षक आणि शत्रूंचे नमुने अभ्यासणे……………………..65

11. मधमाशी उत्पादनांचे रासायनिक घटक आणि आर्थिक महत्त्व अभ्यासणे…..73

© संदर्भ ग्रंथ……………………………………………………..85

💬

Chat with us