Welcome to Prashant Publications

Rs. 180.00 10% OFF
Availability: 10 left in stock

मराठ्यांचा इतिहास हा महाराष्ट्राची अस्मिता आहे. या राज्याचा उदय कसा झाला आणि त्याचा विस्तार हा केंद्रबिंदु मानून या ग्रंथाची रचना केली आहे. संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे...

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मराठ्यांचा इतिहास (इ. स. १६००-१७०७) History of Maratha (1600 AD - 1707 AD)
- +

मराठ्यांचा इतिहास हा महाराष्ट्राची अस्मिता आहे. या राज्याचा उदय कसा झाला आणि त्याचा विस्तार हा केंद्रबिंदु मानून या ग्रंथाची रचना केली आहे. संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे आणि शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण हे सर्व लक्षात घेवून हा ग्रंथ सिध्द केला आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा राज्याचा पाया तर घातलाच परंतु मराठा राज्य टिकले पाहिजे याचीही त्यांनी काळजी घेतली औरंगजेबासारखा बलाढ्य मोगल राजा की जो उमलते मराठ्यांचे राज्य कुस्करून टाकण्यासाठी अधीर झाला होता पण त्यालाही छत्रपती शिवाजी महाराज हे पुरून उरले. त्यासाठी त्यांनी जिंकलेल्या राज्याची नीट घडी बसविली. प्रशासनात एकात्मता आणली. सामाजिक जीवनात स्थैर्य यावे म्हणून त्यांनी अनेक कुरूढीवर हल्ला चढविला जाति भेदाला वाव दिला नाही. वतनदार हे राज्याचे शत्रूच होत असा अनुभव घेवून त्यांनी नवीन वतने देणे बंद केले. स्त्रीयांचा सन्मान केला. त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. अशा राज्याचा इतिहास म्हणजे हा ग्रंथ होय. तो सर्वांना उपयुक्त ठरेल या आशेने हे मनोगत पूर्ण करतो.

प्रकरण 1…………………………………………………….7
मराठा राज्याच्या उदयापूर्वीचा महाराष्ट्र
(Maharashtra before the Rise of Maratha Power)
1) सामाजिक परिस्थिती
2) राजकीय परिस्थिती
3) आर्थिक परिस्थिती
4) धार्मिक जीवन
प्रकरण 2……………………………………………………12
मराठा सत्तेचा उदय
(The Rise of Maratha Power)
1) मराठा सत्तेच्या उदयाची कारणे
2) छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म व बालपण
3) छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य
4) हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत राजमाता जिजाबाईंचे योगदान
प्रकरण 3……………………………………………………29
छत्रपती संभाजी महाराज आणि मराठ्यांचे स्वातंत्र्य युध्द
(Chhatrapati Sambhaji Maharaj and Maratha War of Independence)
1) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म, बालपण आणि राज्यारोहण
2) छत्रपती संभाजी महाराजांचे कर्तृत्व
3) छत्रपती राजाराम महाराज आणि स्वातंत्र्य युध्द
4) महाराणी ताराबाईच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्ययुध्द6 | प्रशांत पब्लिकेशन्स
प्रकरण 4……………………………………………………58
मुलकी प्रशासन
(Civil Administration)
1) राजमंडल
2) मध्यवर्ती प्रशासन
3) प्रांतीक प्रशासन
4) मुलकी प्रशासनाची वैशिष्ट्ये
प्रकरण 5……………………………………………………81
लष्करी प्रशासन
(Military Administration)
1) पायदळ, घोडदळ आणि आरमार
2) हत्तीदळ, शाही संरक्षक दल, आणि गुप्तहेर खाते
3) गनिमी युध्द कावा
4) लष्करी सुधारणा
प्रकरण 6………………………………………………….101
सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती
(Social and Religious Condition)
1) जाती व्यवस्था
2) स्त्री जीवन
3) प्रचलित चालीरिती आणि कुरूढींचा विरोध
4) धार्मिक जीवन
संदर्भ ग्रंथ………………………………………………….118

💬

Chat with us