Welcome to Prashant Publications

Rs. 295.00 10% OFF
Availability: 10 left in stock

शैक्षणिक वर्ष 2022-23 नुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मानसशास्त्र अभ्यास मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार ह्या पुस्तकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विशेषत्वाने ज्या नवीन बाबींचा...

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मानसशास्त्रातील मूलभूत तत्वे आणि संकल्पना
- +

शैक्षणिक वर्ष 2022-23 नुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मानसशास्त्र अभ्यास मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार ह्या पुस्तकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विशेषत्वाने ज्या नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे. आदींचा सविस्तरपणे उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे बदल हा विश्वाचा नियम आहे. त्या नियमाला अनुसरून सातत्याने प्रवाही राहणे नवनवीन बाबींचा स्वीकार करणे ह्या विचारसरणीला अनुसरुन या पुस्तकात संशोधनातून प्राप्त माहितीचा समावेश करण्यात आला आहे. यातही काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा त्रुटी आपल्या निदर्शनास आल्यास मला अधिकारवाणीने लेखी किंवा तोंडी स्वरूपात दिल्यास त्यांचे मी स्वागतच करेन यामध्ये जे काही चांगले योग्य निर्माण झाले, याचे सर्व श्रेय वाचकांचेच असेल.
विद्यार्थीकेंद्रीत पुस्तक होणे महत्त्वाचे आहे त्या दृष्टीने पुस्तकाची भाषा सामान्य विद्यार्थ्यांना समजेल अशीच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर भारतीय मानसशास्त्रातील अभ्यासकांच्या द्वारे प्राप्त माहितीचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये किती यशस्वी झालो हे वाचकांनीच ठरवावे.

मानसशास्त्राची ओळख : 1.1 मानसशास्त्राचे स्वरुप, 1.2 मानसशास्त्रातील आधुनिक दृष्टिकोन, 1.3 मानसशास्त्राची विविध क्षेत्रे, 1.4 मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती, 1.5 उपयोजन : मानसशास्त्रातील करिअर.
व्यक्तिमत्त्व आणि स्व-संकल्पना : 2.1 व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप, 2.2 व्यक्तिमत्त्व विषयक वर्गतत्त्व आणि गुणतत्त्व दृष्टीकोन, 2.3 व्यक्तिमत्त्वाचे सिद्धांत, 2.4 स्व-संकल्पना, 2.5 उपयोजन : SWOT आणि SMART विश्लेषण.
प्रेरणा आणि भावना : 3.1 प्रेरणेचे स्वरूप, 3.2 प्रेरणांचे प्रकार, 3.3 वैफल्याचे स्वरूप, 3.4 भावनेचे स्वरूप, 3.5 उपयोजन : भावनेवरील नियंत्रणाची तंत्रे/वैशिष्ट्ये.
बोधात्मक प्रक्रिया : 4.1 अवधानाचे स्वरूप, 4.2 संवेदनाचे स्वरूप, 4.3 संवेदनाला प्रभावित करणारे घटक, 4.4 भ्रम आणि विभ्रम, 4.5 उपयोजन : अतिंद्रिय संवेदन.
अध्ययन आणि स्मृती : 5.1 अध्ययनाचे स्वरूप, 5.2 अध्ययन पद्धती, 5.3 स्मृतीचे स्वरूप, 5.4 स्मृतीचे प्रकार, 5.5 धारणा आणि धारणा मापनाच्या पद्धती, 5.6 उपयोजन : विसरण्याचे स्वरूप.
बुद्धिमत्ता आणि विचार प्रक्रिया : 6.1 बुद्धिमत्तेचे स्वरूप, 6.2 बुद्धिमत्तेचे प्रकार, 6.3 मतिमंदता/बौद्धिक कमतरता, 6.4 विचार प्रक्रियेचे स्वरूप, 6.5 उपयोजन : समस्या सोडविणे.

💬

Chat with us