Welcome to Prashant Publications

Rs. 275.00 10% OFF
Availability: 10 left in stock

वर्तनात्मक अर्थशास्त्राचा परिचय या शिर्षकान्तर्गत केलेला अभ्यासक्रम चार युनिटमध्ये विभागला आहे. पहिले युनिट परिचयात्मक आहे. यात अर्थशास्त्राच्या व्याख्या, अर्थशास्त्र आणि इतर शास्त्रे यातील संबंध, मुलभूत आर्थिक समस्या, त्याची सोडवणूक करणाऱ्या...

  • Name : वर्तनात्मक अर्थशास्त्राचा परिचय (Introdruction to Behavioural Economics)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBCom | Sem - II |
  • Manufacturing : August 2024
  • Total Pages : 208 Pages
  • Barcode : 9788197812170

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

वर्तनात्मक अर्थशास्त्राचा परिचय (Introdruction to Behavioural Economics)
- +

वर्तनात्मक अर्थशास्त्राचा परिचय या शिर्षकान्तर्गत केलेला अभ्यासक्रम चार युनिटमध्ये विभागला आहे. पहिले युनिट परिचयात्मक आहे. यात अर्थशास्त्राच्या व्याख्या, अर्थशास्त्र आणि इतर शास्त्रे यातील संबंध, मुलभूत आर्थिक समस्या, त्याची सोडवणूक करणाऱ्या यंत्रणा आणि सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्र या मुद्दयांचा समावेश आहे. दुसऱ्या युनिटमध्ये मागणी, मागणी निर्धारित करणारे घटक, मागणीचा नियम, मागणीवक्राचे स्थानांतरण, पुरवठा, पुरवठा ठरविणारे घटक, पुरवठा सिद्धान्त, पुरवठावक्र व त्यातील परिवर्तन, मागणी-पुरवठा समतोल, मागणीचा पूर्व अंदाज आणि उपभोक्त्याचे संतोषाधिक्य या मुद्दयाचा समावेश खर्च संकल्पना या तिसऱ्या युनिटमध्ये खर्च संकल्पना, खर्च निर्धारक, अल्पकालीन व दीर्घकालीन खर्च आणि खर्चवक्र, U आणि L आकाराचा सरासरी खर्च वक्र व त्याचे विश्लेषण, मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या अन्तर्गत व बाह्य मितव्ययता आणि अमितव्ययता यांचा समावेश आहे तर उत्पादनाचे सिद्धान्त या चौथ्या युनिटमध्ये उत्पादन, उत्पादन घटक, बदलत्या प्रमाणाचा, प्रमाणफलाचा नियम, कॉब-डॅग्लस उत्पादन फलन, समउत्पत्ती वक्र आणि समखर्च रेषा या मुद्दयांचा समावेश आहे. प्रस्तुत क्रमिक पुस्तकात अभ्यासक्रमातील सर्वच मुख्य आणि उपमुद्दयांची आवश्यक तेवढी, समजेल अशी मांडणी केली आहे.          

1. वर्तनात्मक अर्थशास्त्राचा परिचय..................................9
(Introduction to Behavioural Economics)
1.1 अर्थशास्त्र म्हणजे काय?
(What is Economics?)
1.1.1 संपत्तीवर आधारीत व्याख्या
(Wealth Oriented Definition)
1.1.2 कल्याणावर आधारित व्याख्या
(Welfare Oriented Definition)
1.1.3 दुर्मिळतेवर आधारीत व्याख्या
(Scarcity Oriented Definition)
1.1.4 आधुनिक किंवा विकासावर आधारित व्याख्या
(Modern or Growth Oriented Definitions)
1.2 अर्थशास्त्राचा इतर शास्त्रांशी आंतर संबंध
(Interdisciplinary relation of Economics with other sciences)
1.3 मूलभूत आर्थिक समस्या
(Basic Economic Problems)
1.4 आर्थिक समस्या सोडविण्याचे विभिन्न दृष्टिकोन
(Different Approach to solve the economic problems)
1.5 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र
(Micro Economics and Macro Economics)

2. मागणी आणि पुरवठा विश्लेषण................................51
(Demand and Supply Analysis)
2.1 मागणीचे विश्लेषण
(Demand Analysis)
2.1.1 मागणीचा अर्थ
(Meaning of Demand)
2.1.2 मागणीचे फलन किंवा मागणीचे निर्धारक घटक
(Demand function or Determinants of Demand)
2.1.3 मागणीचा नियम
(The Law of Demand)
2.1.4 मागणीतील बदल आणि परीवर्तन
(Variations & Changes in Demand)
2.2 पुरवठा विश्लेषण
(Supply Analysis)
2.2.1 उद्योग संस्थेचा हेतू/प्रेरणा
(Firms Motive)
2.2.2 पुरवठा संकल्पना
(Concept of Supply)
2.2.3 पुरवठा निश्चित करणारे घटक: पुरवठा फलन
(Determinants of Supply : Supply Function)
2.2.4 पुरवठ्याचा नियम
(The Law of Supply)
2.2.5 पुरवठ्यातील बदल आणि परिवर्तन
(Variations and Changes in Supply)
2.3 मागणी-पुरवठा संतुलन/समिकरण
(Demand-Supply Equilibrium/Equations)
2.4 मागणीची लवचिकता
(Elasticity of Demand)
2.5 पुरवठ्याची लवचिकता
(Elasticity of Supply)
2.6 मागणीचा पुर्व अंदाज
(Demand Forecasting)
2.6.1 मागणीच्या पूर्व अंदाजाची उद्दिष्ट्ये/आवश्यकता
(Objectives/Non of Demand forecasting)
2.6.2 मागणीच्या पुर्व अंदाजाचे महत्व
(Importance / Significance of Demand forecasting)
2.6.3 मागणीचा पूर्व अंदाज करण्याच्या पध्दती
(Methods of Demand Forecasting)
2.6.4 नवीन वस्तुसाठी मागणीचा पूर्व अंदाज
(Demand forecasing for New Products)
2.7 उपभोक्त्याचे संतोषाधिक्य/बचत संकल्पना
(Concept of Consumer surplus)

3. उत्पादन खर्च ..................................................121
(Cost of Production)
3.1 उत्पादन खर्चविषयक संकल्पना
(Concepts of Production Cost)
3.2 अल्पकालीन खर्च आणि खर्च वक्र
(Short Run Costs and Cost Curves)
3.2.1 अल्पकालीन एकूण खर्च
(Short Run Total Cost - TC)
3.2.2 अल्पकालीन सरासरी, सीमांत खर्च आणि खर्च वक्र
(Short Run Avarage Total Cost Curves)
3.2.3 अल्पकालीन सरासरी खर्च वक्र ‘ण’ आकाराचा का असतो?
(Why is Short Run Average Cost Curve 'U' Shape)
3.3 दीर्घकालीन खर्च आणि खर्च वक्र
(Long Run Cost and Cost Cuves)
3.4 खर्च वक्र आकारांचा आधुनिक दृष्टीकोन
(Modern View of Shaped of Cost Curves)

4. उत्पादनाचे सिद्धांत.............................................153
(Theory of Production)
4.1 उत्पादन आणि उत्पादनावर प्रभाव टाकणारे घटक/उत्पादन घटक
(Production and Factors influencing on production / Prodution Factors) :
4.2 बदलत्या प्रमाणाचा नियम
(The law of Variable Proportions)
4.3 उत्पादन मान/प्रमाण फलाचा नियम
(The law of Returns to Scale)
4.4 उत्पादन प्रमाणाच्या मितव्ययता/बचती आणि अमितव्ययता/अबचती
(Economies and Diseconomies of Scale of Production)
4.5 उत्पादनाचा सिद्धांत : कॉब-डग्लस उत्पादन फलन
(Cobb - Douglas Production Function)
4.6 सम उत्पाद वक्र आणि समखर्च रेषा विश्लेषण
(Concept of Isoquant and Iso-Cost Line Analysis)

💬

Chat with us