Welcome to Prashant Publications

Rs. 175.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या एफ.वाय.बी.कॉम. अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे.एफ.वाय.बी.कॉम. वर्गाच्या अभ्यासक्रमात विपनणाची मूलतत्वे हा विषय मेजर स्तरावर...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

विपणनाची मूलतत्त्वे (Fundamental of Marketing)
- +

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या एफ.वाय.बी.कॉम. अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे.एफ.वाय.बी.कॉम. वर्गाच्या अभ्यासक्रमात विपनणाची मूलतत्वे हा विषय मेजर स्तरावर महत्त्वाचा आहे. प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे. केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.

प्रकरण 1..............................................................7
बाजार व विपणनाची ओळख
1.1 बाजाराचा अर्थ व व्याख्या
1.2 बाजाराचे प्रकार
1.3 विपणन संकल्पना
1.4 आधुनिक व पारंपारिक विपणन यातील फरक,
1.5 विपणनाचे महत्व
1.6 विपणनाचे कार्ये,
1.7 विक्री vs विपणन

प्रकरण 2............................................................22
बाजारपेठ विभागणी व विपणन मिश्र
2.1 बाजारपेठ विभागणी - 2.1.1 प्रस्तावना, अर्थ व व्याख्या 2.1.2 बाजारपेठ विभागणीकरणाचे महत्त्व 2.1.3 बाजारपेठ विभागणीच्या मर्यादा 2.1.4 बाजारपेठ विभागीकरणाचे आधार
2.2 विपणन मिश्र- 2.2.1 प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, 2.2.2 विपणन-मिश्रचे घटक, 2.2.3 विपणन-मिश्रचे महत्त्व.

प्रकरण 3............................................................66
विक्रयकला
3.1 प्रस्तावना-विक्रयकलेचा अर्थ व व्याख्या
3.2 विक्रयकलेची व्याप्ती व वैशिष्टे
3.3 विक्रयकलेची तत्वे
3.4 विक्रयकला-एक शास्त्र एक कला
3.5 विक्रेत्याचे गुण
3.6 विक्रयकला-एक पेशा

प्रकरण 4............................................................88
वितरणाचे मार्ग व भौतिक वितरण
4.1 वितरण मार्ग
4.2 वितरण मार्गाचे प्रकार
4.3 वितरण मार्गावर परिणाम करणारे घटक
4.4 विक्रय वृध्दी-विक्रय वृध्दीच्या पध्दती
4.5 जाहिरात संकल्पना, महत्व, प्रकार.

संदर्भ ग्रंथ...........................................................127

💬

Chat with us