Welcome to Prashant Publications

Rs. 110.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सदर पुस्तकात मुद्रित शोधन - प्रमाण लेखनाबाबत मराठीचे नियम, शब्द लेखन व विराम चिन्हांचा वापर, मुद्रित शोधन खुणांचा परिचय, मुद्रित शोधनाचे स्वरूप - मुद्रित शोधनाचे घटक, मुद्रित शोधनाची चिन्हे, जाहिरात...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

व्यावसायिक कौशल्य (Vyavsayik Kaushalye)
- +

सदर पुस्तकात मुद्रित शोधन - प्रमाण लेखनाबाबत मराठीचे नियम, शब्द लेखन व विराम चिन्हांचा वापर, मुद्रित शोधन खुणांचा परिचय, मुद्रित शोधनाचे स्वरूप - मुद्रित शोधनाचे घटक, मुद्रित शोधनाची चिन्हे, जाहिरात लेखन कौशल्ये - जाहिरातीचे स्वरूप, जाहिरातीचे प्रकार, जाहिरात संहिता लेखन (आकाशवाणी, वृत्तपत्र व दूरदर्शन), निवेदन कौशल्येे - निवेदनाचे स्वरूप, निवेदन कौशल्याचे प्रकार, आकाशवाणी व दूरचित्रवाणीसाठी निवेदन कौशल्ये या घटकांचे सविस्तर विवेचन यात केलेले आहे.

घटक 1 : मुद्रित शोधन…………………………………. 7

1.1 प्रमाण लेखनाबाबत मराठीचे नियम

1.2 शब्द लेखन व विराम चिन्हांचा वापर

1.3 मुद्रित शोधन खुणांचा परिचय

घटक 2 : मुद्रित शोधनाचे स्वरूप…………………… 32

2.1 मुद्रित शोधनाचे स्वरूप

2.2 मुद्रित शोधनाचे घटक

2.3 मुद्रित शोधनाची चिन्हे

घटक 3 : जाहिरात लेखन कौशल्ये………………….. 67

3.1 जाहिरातीचे स्वरूप

3.2 जाहिरातीचे प्रकार

3.3 जाहिरात संहिता लेखन (आकाशवाणी, वृत्तपत्र व दूरदर्शन)

घटक 4 : निवेदन कौशल्येे………………………….. 83

4.1 निवेदनाचे स्वरूप

4.2 निवेदन कौशल्याचे प्रकार

4.3 आकाशवाणी व दूरचित्रवाणीसाठी निवेदन कौशल्ये

💬

Chat with us