Welcome to Prashant Publications

Rs. 210.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत पुस्तकात संशोधन पद्धती, संशोधन प्रक्रिया, संशोधनातील वाङ्मयचौर्य, संशोधन आराखडा, संशोधन आराखड्याचे प्रकार, नमुना आराखडा, माहिती व्यवस्थापन, तथ्य संकलन, अनुमापन तंत्र, गृहितकृत्ये परिक्षण, निरवचन व अहवाल लेखन इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

संशोधन पद्धती वाणिज्य व व्यवस्थापन
- +

प्रस्तुत पुस्तकात संशोधन पद्धती, संशोधन प्रक्रिया, संशोधनातील वाङ्मयचौर्य, संशोधन आराखडा, संशोधन आराखड्याचे प्रकार, नमुना आराखडा, माहिती व्यवस्थापन, तथ्य संकलन, अनुमापन तंत्र, गृहितकृत्ये परिक्षण, निरवचन व अहवाल लेखन इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांंना उपयुक्त ठरेल, अशी आम्हाला खात्री वाटते. तसेच हे पुस्तक विद्यार्थ्यांना आणि संबंधित शिक्षकांना देखील अधिक उपयुक्त होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करून हाती देत आहोत. 

 

 

1. संशोधनाची ओळख............................................09
1.1 प्रस्तावना
1.2 संशोधन : अर्थ व व्याख्या, उद्दिष्ट्ये
1.3 चांगल्या संशोधनाची गुणवैशिष्ट्ये
1.4 व्यवसाय संशोधनाचे महत्त्व आणि गरज
1.5 संशोधन प्रकाराचे वर्गीकरण
1.6 संशोधनातील आव्हाने आणि समस्या
1.7 संशोधनासाठी सायबर मार्ग
1.8 संशोधनातील वाङ्मयचौर्य
1.9 संशोधन लेखामध्ये वाङ्मयचौर्य कसे टाळता येईल?

2. संशोधनाची पद्धती..............................................36
2.1 प्रस्तावना
2.2 संशोधन पद्धती : अर्थ व व्याख्या
2.3 संशोधन प्रक्रियेतील टप्पे
2.4 व्यष्टी अध्ययन
2.5 साहित्यिक अध्ययन

3. नमुना निवड आणि नमुना आराखडा............................65
3.1 प्रस्तावना
3.2 नमुना निवड - अर्थ व व्याख्या
3.3 नमुना निवडीतील पायऱ्या
3.4 चांगल्या नमुना निवडीचे आधार आणि घटक
3.5 नमुना निवडीच्या समस्या
3.6 नमुना निवडीच्या पद्धती
3.7 नमुनाकरण व गैर-नमुनाकरण त्रुटी, फरक

4. माहिती संकलन................................................97
4.1 प्रस्तावना
4.2 तथ्य - अर्थ व व्याख्या
4.3 तथ्यांचे प्रकार
4.4 तथ्य संकलन, महत्त्व
4.5 तथ्य संकलनाच्या पद्धती
4.6 तथ्य संकलनाची तंत्रे
4.7 तथ्य संकलनाच्या सर्वोत्तम सर्वेक्षणासाठी 7 महत्त्वाच्या बाबी
4.8 प्रश्नावली व अनुसुचि निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे संशोधन पद्धती : वाणिज्य व व्यवस्थापन 
4.9 मापनाच्या शलाका
4.10 सुयोग्य मापनाच्या कसोट्या

5. गृहीतकृत्यांचे परीक्षण आणि सांख्यिकीय साधन...............114
5.1 प्रस्तावना
5.2 गृहीतकृत्यांचा अर्थ, व्याख्या व वैशिष्ट्ये
5.3 गृहीतकृत्यांचे स्त्रोत, महत्त्व
5.4 चांगल्या गृहीतकृत्यांचे निकष
5.5 गृहीतकृत्यांची चाचणी
5.6 सांख्यिकीय विश्लेषण
5.7 पॅरामेट्रिक चाचणी
5.8 नॉन पॅरामेट्रिक चाचणी

6. निरवचन आणि अहवाल लेखन...............................138
6.1 प्रस्तावना
6.2 निरवचन - अर्थ, तंत्रे, दक्षता
6.3 निरवचन करताना घ्यावयाची दक्षता
6.4 अहवाल लेखन - अर्थ, महत्त्व
6.5 चांगल्या संशोधन अहवालाचे घटक
6.6 अहवाल लेखनातील पायऱ्या
6.7 संशोधन अहवालाचा आकृतिबंध
6.8 संशोधन अहवालाचे प्रकार
6.9 अहवाल लेखनातील घ्यावयाच्या दक्षता
6.10 एपीए शैली व एमएलए

संदर्भ ग्रंथसूची.....................................................163

💬

Chat with us