Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

आजच्या वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक वातावरणात उद्योजकतेच्या विविध संधी विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध होत आहेत. त्यामध्ये फ्रँचायझी व्यवसायपद्धतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. फ्रँचायझीच्या माध्यमातून प्रस्थापित ब्रँड, व्यवसायपद्धती, तांत्रिक ज्ञान, प्रशिक्षण आणि विपणन...

  • Name : फ्रँचायझी व्यवस्थापन (Franchise Management)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBCom
  • Manufacturing : October 2026
  • Total Pages : 100 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

फ्रँचायझी व्यवस्थापन (Franchise Management)
- +

आजच्या वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक वातावरणात उद्योजकतेच्या विविध संधी विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध होत आहेत. त्यामध्ये फ्रँचायझी व्यवसायपद्धतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. फ्रँचायझीच्या माध्यमातून प्रस्थापित ब्रँड, व्यवसायपद्धती, तांत्रिक ज्ञान, प्रशिक्षण आणि विपणन सहाय्याचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू करता येतो.
‘फ्रँचायझी व्यवस्थापन’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना फ्रँचायझी व्यवसायाची संकल्पना आणि त्यातील विविध पैलू समजून घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात फ्रँचायझर आणि फ्रँचायझी यांच्यातील संबंध, फ्रँचायझी करार, ब्रँड व ट्रेडमार्कचा वापर, प्रमाणित व्यवसाय कार्यपद्धती आणि प्रशिक्षण व सहाय्य यांचा सुसंगत आढावा घेण्यात आला आहे.
फ्रँचायझी व्यवसायातील आर्थिक नियोजन, प्रारंभिक गुंतवणूक, खर्च संरचना, फ्रँचायझी शुल्क आणि रॉयल्टी यांसारख्या हत्त्वाच्या बाबींवरही पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. तसेच पुरवठा साखळी, खरेदी, संवाद आणि कागिरीचे निरीक्षण यांसारख्या व्यावहारिक बाबींचाही समावेश करण्यात आला आहे.
बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल मार्केटिंग, ऑनलाइन ऑर्डरिंग, डिजिटल पेेंट्स, आणि ई-कॉमर्स यांचे वाढते महत्त्वही या विषयाच्या अभ्यासात अधोरेखित होते.
हे पुस्तक केवळ अभ्यासक्राच्या दृष्टीने नव्हे, तर फ्रँचायझी व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या भावी उद्योजकांसाठीही मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी या पुस्तकातील संकल्पना आत्मसात करून त्यांचा व्यावहारिक जीवनात उपयोग करावा आणि नव्या व्यावसायिक संधींचा आत्विश्वासाने शोध घ्यावा, हीच या पुस्तकामागील प्रमुख भावना आहे.

प्रकरण 1........................................................................5
फ्रँचायझिंगची ओळख
(Introduction to Franchising)
1.1 फ्रँचायझिंगचा अर्थ आणि संकल्पना
1.2 भारतात आणि जागतिक स्तरावर फ्रँचायझिंगचा विकास आणि वाढ
1.3 फ्रँचायझिंगचे प्रकार
1.4 फ्रँचायझिंगचे फायदे आणि तोट
1.5 फ्रँचायझी प्रणालीचे प्रमुख घटक

प्रकरण 2.....................................................................36
फ्रँचायझी संचालन आणि कायदेशीर चौकट
(Franchise Operations and Legal Framework)
2.1 फ्रँचायझी करार आणि त्याचे घटक
2.2 भारतातील फ्रँचायझीचे कायदेशीर पैलू
2.3 फ्रँचायझर आणि फ्रँचायझी यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या
2.4 जागेची निवड आणि फ्रँचायझी युनिटची उभारणी
2.5 पुरवठा साखळी आणि संचालन व्यवस्थापन
2.6 प्रशिक्षण आणि सहाय्य प्रणाली

प्रकरण 3.....................................................................66
फ्रँचायझीचे आर्थिक आणि कामगिरीचे व्यवस्थापन
(Financial and Performance Management of Franchise)
3.1 प्रारंभिक गुंतवणूक आणि खर्च संरचना
3.2 फ्रँचायझी शुल्क आणि रॉयल्टीची देयके
3.3 फ्रँचायझिंगमधील महसूल मॉडेल्स
3.4 ‌‘ब्रेक-इव्हन‌’ (सम-विच्छेद) विश्लेषण
3.5 फ्रँचायझी व्यवसायामध्ये कामगिरीचे मापन आणि नियंत्रण
3.6 फ्रचायझी व्यवसायातील जोखीम व्यवस्थापन

💬

Chat with us