हवामानशास्त्र : हवामानशास्त्र व अन्यशास्त्रे, वातावरण/पर्यावरण हवा व हवामानास नियंत्रित घटक.
वातावरण : वातावरण रचना, वातावरणातील चमत्कार, वैशिष्ट्ये, वातावरणाची घटना, वातावरणीय प्रमुख वायु वैशिष्ट्ये, रासायनिक घटनेच्या आधारे वातावरण संरचना, वातावरणीय वायुगतिकी.
सौरशक्ती (सौरऊर्जा) : सौरशक्ती/सूर्यक्षमता, सौर ऊर्जा, सौरशक्ती वितरणातील प्रभावकारी घटक – सूर्यकिरणांची लंबरुपता किंवा तिरकसपणा, पृथ्वीच्या परीभ्रमणातून सूर्यापासूनचे अंतर, दिनमान
तापमान : तापमानाचे महत्त्व, तापमानावर परिणाम करणारे घटक, तापमानाचे वितरण, तापमानाच्या उभ्या वितरणाचे प्रकार, तापमानाची विपरीतता- प्रकार, तापमान विपरीततेचे परिणाम. समतापरेषा
वायुभार व वारे : वायुदाब आणि वारे, वायूभार घटक/हवेच्या दाबावर परिणाम करणारे घटक, वायुभाराचे/हवेच्या दाबाचे वितरण, वायुभाराचे क्षितीज समांतर वितरण, समभार रेषा- वैशिष्ट्ये, वायुभार पट्टे, वायुभाराचे ऋतुनुसार परिवर्तन, ऋतुनुसार भारतातील वायुभाराचे वितरण, ग्रहीय वारे किंवा नित्यवारे.
वायूराशी व सीमाग्र/सीमावर्त : व्याख्या, वायूराशीची वैशिष्ट्ये, वायूराशीची स्तोत्र क्षेत्र, वायूराशीचे वर्गीकरण, उष्ण कटिबंधीय महासागरावरील वायुराशी, आशिया खंडातील वायुराशी, युरोप खंडातील वायुराशी, सीमाग्र/सीमावर्त- वैशिष्ट्ये, प्रकार, महत्त्व.
आर्द्रता, सांद्रीभवन, वृष्टी : बाष्पीभवन- वैशिष्ट्ये. आर्द्रता- प्रकार. सांद्रीभवन, सांद्रीभवन प्रक्रिया, सांद्रीभवनाची अभिजात संकल्पना, सांद्रीभवन सामान्य रुपे. मेघांचे/ढगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण, वैशिष्ट्ये, ढगांचा वातावरणातील परिणाम. वृष्टी, हिमकण सिद्धांत, आघात संमीलन संकल्पना
हवामान वर्गीकरण : व्याख्या, वन्सपती प्रकार, डॉ. वाल्डीमीर कोपेनचे हवामान वर्गीकरण, थॉर्नवेटचे हवामान वर्गीकरण, त्रिवार्थाचे वर्गीकरण, भारतीय हवामानावर परिणाम करणारे घटक. मान्सून – संकल्पना, ऋतुमानातील हवामान, पावसाळ्यातील हवामान, हिवाळ्यातील हवामान, उन्हाळ्यातील हवामान.
महासागरजल व हवामान : सागरजलाचे गुणधर्म, तापमान, क्षारता व घनत्व, सागरजलावर परिणाम करणारे घटक, दैनिक तापमान अंतर, महासागरीय पृष्ठावरील तापमानाचे क्षैतिज वितरण, सागरजलाचे खोलीनुसार वितरण, समताप रेषा. सागरजलाची क्षारता, सागरजलाच्या क्षारतेवर परिणाम करणारे घटक
वातावरणीय आपत्ती : वातावरणीय आपत्ती, आपत्तीचा पर्यावरणास धोका, नैसर्गिक आणि मानवी आपत्ती, आपत्ती अभ्यासाचे महत्त्व, उद्दिष्टे, नैसर्गिक आपत्तीद. भूस्सखलन (भूमिपात), भूमिपात अरिष्ट परिणाम- व्यवस्थापन. त्सुनामी- परिणाम, कारणे, व्यवस्थापन. वादळे- वादळे आपत्ती, चक्रीय वादळे
पर्यावरणीय प्रदुषण : पर्यावरणीय प्रदूषण- हवा प्रदूषण, हवा प्रदूषणाचे कारणे, परिणाम. जल प्रदूषण – कारणे, जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा, ग्लोबल वार्मिंग. हरितगृह – हरितगृह घटक. भूकंप, ज्वालामुखी, ढगावरण, तापमान वाढीचे परिणाम.
हवामानचक्र परिकल्पना व पर्यावरण नैतिकता : हवामान चक्र आणि परिकल्पना, धृवीय भ्रमण परिकल्पन, पर्यावरण नैतिकता, पर्यावरण आणि समाज.
वातावरणीय प्रक्षोभ व जीपीएस : वातावरणीय प्रक्षोभ, आवर्त- प्रकार, निर्मिती, उष्ण कटिबंधातील आवर्त, समशितोष्ण कटिबंधीय आवर्ते, गतीजन्य/पुरोगामी सिद्धांत, धृवीय सीमा सिद्धांत. प्रत्यावर्त- प्रकार. झंझावात/गडगडाटी वादळे, जागतिक स्थिती पदध्ती/प्रणाली, संकट सूचना.
दैनिक हवामान दर्शक नकाशे : अल्पकालीन-मध्यकालीन-दीर्घकालीन पूर्वानुमान, मापनदंड, हवामान निरीक्षण, तापमापक, कमाल तापमापक, किमान तापमापक, फॉर्टिनचे बॅरॉमीटर, आर्द्रतामापक, वायुवेगमापक, निर्द्रव वायुभार मापक, वर्षामापक. भारतीय दैनंदिन हवामानदर्शक नकाशा-अभ्यास