अनुभूती
Authors:
ISBN:
₹95.00
- DESCRIPTION
- INDEX
शिक्षकात कवी असणं यांस मी अहोभाग्य समजतो. कारण शिक्षकाला रंजन आणि प्रबोधन या दोन्ही वाटा एकाच वेळी समृद्ध करीत विद्यार्थी वर्गाचं संगोपन, संवर्धन करावं लागतं. या ध्यासाला जतन करीत जे आतून येतं. आणि शब्दरुप होतं. याचा एक आगळा आनंद असतो. यालाच साहित्यात ‘स्वानंदासाठी’ केलेले लेखन असेही संबोधले जाते.
सरांनी प्रस्तुत संग्रहातून ज्या ज्या भावनांना वाट करुन दिलीय. त्या वाटेवर सुख-दुःखाच्या दाहक वास्तवाबरोबर अंतरीच्या घावांसह केलेली ‘शल्य’ चिकित्सा वाचकाची अस्वस्थता वाढविणारी ाहे. कवीच्या दुःखाशी संवादी होतांना तो स्वतःच्या दुःखाची कवी दुःखाशी तुलना करीत स्वतःचे दुःख शितल करतो. येथेच कवीचे आणि कवितेचे यश दडलेले असते. म्हणूनच सृजन म्हणजे मानवी मनाच्या तळाशी असणार्या जखमांना सावरणारी निसर्गदत्त देणगीच वाटते.
Anubhuti
1) कविता, 2) प्रेम करावे, 3) जास्वंदी, 4) गांव माझे, 5) पाझरपाणी, 6) प्रेम, 7) आई, 8) या बालांनो!, 9) वीज, 10) रोग, 11) निवडणूक धूमधडाका, 12) निवडणूक, 13) नवयुग, 14) मतदार राजा जागा हो!, 15) जन्मकथा (मुलीची), 16) वेदना, 17) बाळकडू, 18) अपंग, 19) घायाळ, 20) स्त्री-धर्म, 21) पुढारी, 22) कावळ्याचं घर, 23) तू, 24) व्यथा शेतकर्याची, 25) चातक, 26) पांचाळ, 27) आई, 28) वसा, 29) हिन्दू मुस्लीम भाई-भाई, 30) साथ-साथ, 31) वृक्षारोपण, 32) संदेश, 33) ध्यास, 34) ऊठ मानवा!, 35) पुनर्जन्म, 36) ध्यान, 37) विचार मंथन, 38) व्यसनमुक्ती, 39) जीवनधारा, 40) भ्रूणहत्या पातक महान, 41) आला पुंडलिक तुझ्याकडे, 42) द्वारीचा फकिर, 43) सांभाळ आता झोळीत तुझ्या आलो, 44) कर्करोग हाच काळ, 45) दवाखाना, 46) व्याकुळ, 47) वात्सल्य, 48) विवंचना, 49) श्रद्धांजली, 50) ओढ माहेराला, 51) निसर्गलिला सन 2015, 52) माऊंट अबू, 53) चारोळ्या
Related products
-
सम्यक समीक्षा
₹150.00