Prashant Publications

My Account

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार

International Trade and Transactions

Authors: 

ISBN:

SKU: 9789382528234
Marathi Title: Antarrashtriya Vyapar aani Vyavhar
Book Language: Marathi
Published Years: 2016
Pages: 370
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Antarrashtriya-Vyapar-Aani-Vyavahar-by-Dr-N-L-Chauhan

450.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Antarrashtriya Vyapar aani Vyavhar

  1. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय व्यापार : अ) आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, क – आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ, ख – आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे स्वरूप, आ) आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अंतर्गत व्यापार
  2. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक विकास : अ) आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक विकास, आ) आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आर्थिक विकासावरील परिणाम, क – आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रत्यक्ष फायदे
  3. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत : अ) आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधार, आ) आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सनातन सिद्धांत, इ) आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत, ई) लिऑन्टिफचा विरोधाभास
  4. आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ : अ) लाभाबाबत अर्थशास्त्रज्ञांचे विचार, आ) आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख लाभ, इ) आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारे लाभ ठरविणारे घटक
  5. व्यापार शर्ती : अ) व्यापार शर्तींचा अर्थ, आ) व्यापार शर्ती कशा ठरतात, इ) व्यापार शर्तींचे मोजमाप, ई) व्यापार शर्ती मापनातील अडचणी, उ) व्यापार शर्तींवर प्रभाव टाकणारे घटक
  6. आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरण : अ) मुक्त व्यापार धोरण, मुक्त व्यापार धोरणाचे युक्तिवाद, क – मुक्त व्यापाराच्या समर्थनार्थ युक्तिवाद, ख – मुक्त व्यापाराच्या विरुद्ध युक्तिवाद, आ) संरक्षणाचे धोरण
  7. व्यापारतोल आणि व्यवहारतोल : अ) व्यापारतोल, आ) व्यवहारतोल, इ) व्यापारतोल आणि व्यवहारतोलातील फरक, ई) व्यवहारतोलाची रचना, उ) व्यवहारतोल नेहमीच संतुलित असतो
  8. विदेशी विनिमय दर : अ) विदेशी विनिमय दर, आ) विदेशी विनिमय दराचे महत्त्व, इ) विदेशी विनिमय दराचे प्रकार, ई) विदेशी चलन विनिमय दराची निश्चिती, उ) विनिमय दराचे सिद्धांत
  9. विनिमय नियंत्रण : अ) विनिमय नियंत्रणाचा अर्थ, आ) विनिमय नियंत्रणाची उद्दिष्टे, इ) विनिमय नियंत्रणाच्या पद्धती, क – प्रत्यक्ष विनिमय नियंत्रण पद्धती, ख – अप्रत्यक्ष विनिमय नियंत्रण पद्ती
  10. भांडवलाच्या आंतरराष्ट्रीय हालचाली आणि बहुराष्ट्रीय कंपन्या : अ) भांडवलाच्या आंतरराष्ट्रीय हालचालीचा अर्थ, आ) भांडवली हालचालीचे वर्गीकरण, इ) भांडवलाच्या आंतरराष्ट्रीय हालचाली करणारे घटक
  11. आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था : अ) आंतरराष्ट्रीय नाणे निधी, आ) आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक / जागतिक बँक, इ) एशियन विकास बँक
  12. प्रादेशिक आर्थिक सहकाय : अ) प्रादेशिक आर्थिक सहकार्याचा अर्थ आणि प्रकार, आ) प्रादेशिक आर्थिक सहकार्याचे लाभ, इ) प्रादेशिक आर्थिक सहकार्याच्या पूर्व अटी
  13. रुपयाचे अवमूल्यन व परिवर्तनीयता : अ) अवमूल्यन, आ) भारतीय रुपयाचे अवमूल्यन, इ) रुपयाची परिवर्तनियता, ई) रुपयाचे मूल्यघट
  14. युरो चलन / युरो डॉलर बाजार : अ) युरो चलन बाजाराचा अर्थ उद्गम आणि विकास, आ) युरो चलन बाजाराचे कार्य व कार्यपद्धती, इ) युरो चलन बाजाराची वैशिष्ट्ये
  15. जागतिकीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्था : अ) जागतिकीकरणाचा अर्थ, आ) जागतिकीकरणासाठी आवश्यक अटी, इ) जागतिकीकरणाचे फायदे, ई) जागतिकीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्था
  16. भारताचा विदेश व्यापार : अ) विकसनशील देशात विदेश व्यापाराचे महत्त्व, आ) भारत आणि विदेश व्यापार, इ) भारताच्या विदेश व्यापाराचे मूल्य, ई) भारताच्या जागतिक व्यापारातील वाटा
  17. भारताचा व्यवहारतोल : अ) भारताच्या व्यवहारतोलाची स्थिती, आ) व्यवहारतोलात असमतोल निर्माण होण्याची कारणे, इ) व्यवहारतोलातील तुटीची समस्या सोडविण्यासाठी सरकारने केलेले उपाय
  18. भारताचे विदेशी व्यापारविषयक धोरण : अ) विदेशी व्यापार धोरण म्हणजे काय?, आ) आयात पर्यायीकरण, इ) निर्यात प्रोत्साहन धोरण, ई) भारत सरकारचे 1980 नंतरचे आयात-निर्यात धोरण
RELATED PRODUCTS
You're viewing: आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार 450.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close