आंतरराष्ट्रीय संबंध आणि संघटना
International Relations and Organisation
Authors:
Tag:
Dr Bapurao Andhale
ISBN:
SKU:
9789394403604
Marathi Title: Antarrashtriya Sambandha Aani Sanghatana
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 190
Edition: First
Categories:
आंतरराष्ट्रीय संबंध, राज्यशास्त्र
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
Antarrashtriya Sambandha Aani Sanghatana
- आंतरराष्ट्रीय संबंध : स्वरूप आणि व्याप्ती : प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, आंतरराष्ट्रीय संबंध विषयाचा विकास, आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप, आंतरराष्ट्रीय संबंधाचे बदलते स्वरूप : कारणे, आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती, आंतरराष्ट्रीय संबंधाचे महत्त्व; समारोप.
- आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे विविध दृष्टिकोन : प्रस्तावना; (1) आदर्शवादी दृष्टिकोन – प्रस्तावना, आदर्शवादाची वैशिष्ट्ये, आदर्शवादाचे परीक्षण, आदर्शवादाचे महत्त्व; (2) वास्तववादी दृष्टीकोन – प्रस्तावना, वास्तववादाचे स्वरूप, वास्तववादाची प्रमुख तत्त्वे, मॉर्गेन्थॉच्या वास्तववादाची तत्वे, वास्तववादी दृष्टिकोनाचे परीक्षण; (3) निर्णयग्राही दृष्टीकोण – प्रस्तावना, निर्णयावर प्रभाव पाडणारे घटक, निर्णयग्राही दृष्टिकोनाचे परीक्षण, निर्णयग्राही दृष्टिकोनाचे महत्त्व; (4) खेळ सिद्धांत – प्रस्तावना, खेळ सिद्धांताची वैशिष्ट्ये, खेळाचे प्रकार किंवा प्रतिमाने, खेळ सिद्धांताचे परीक्षण; समारोप.
- राष्ट्रीय हित : प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, राष्ट्रीय हिताचे प्रकार, राष्ट्रीय हिताची प्रमुख वैशिष्ट्ये, राष्ट्रीय हितसंबंधाचे निर्धारक घटक; समारोप.
- राष्ट्रीय सत्ता घटक व मर्यादा : प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, राष्ट्रीय सत्तेची वैशिष्ट्ये, राष्ट्रीय सत्तेचे आधारभूत घटक, राष्ट्रीय सत्तेचे मूल्यमापन/मर्यादा; समारोप.
- सत्ता समतोल : प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, सत्ता समतोलाचा इतिहास, सत्ता समतोलाची वैशिष्ट्ये, सत्ता समतोलाचे प्रकार, सत्ता समतोलाचे तंत्रे, सत्ता समतोलाचे गुण-दोष; समारोप.
- आंतरराष्ट्रीय कायदा : प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, आंतरराष्ट्रीय कायद्याचा उदय व विकास, आंतरराष्ट्रीय कायद्याची उगमस्थाने, आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मर्यादा, आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्त्व; समारोप.
- राजनय : प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, राजनयाची उद्दिष्टे, राजनयाचे प्रकार, राजनयाचे कार्य, आदर्श राजनयतज्ञाचे गुण, राजनयाच्या ऱ्हासाची कारणे, राजनयाचे महत्त्व; समारोप.
- संयुक्त राष्ट्रे : प्रस्तावना, संयुक्त राष्ट्रे स्थापना, संयुक्त राष्ट्राचे प्रमुख उद्देश, संयुक्त राष्ट्राचे प्रमुख तत्त्वे, संयुक्त राष्ट्राची अंगे किंवा घटक – (अ) आमसभा (ब) सुरक्षा परिषद (क) आर्थिक आणि सामाजिक परिषद (ड) आंतरराष्ट्रीय न्यायालय (इ) सचिवालय ई) विश्वस्त मंडळ; संयुक्त राष्ट्राच्या इतर संघटना, संयुक्त राष्ट्राचे यश-अपयश; समारोप.
- प्रादेशिक संघटना : प्रस्तावना; (1) सार्क संघटना – प्रस्तावना, ढाका घोषणापत्र किंवा सार्क चार्टर, सार्कचे उद्देश, सार्कचे सिद्धांत, सार्कची रचना, सार्क शिखर सम्मेलन, सार्क संघटनेचे भवितव्य; (2) आसियान – प्रस्तावना, आसियानचे उद्देश, आसियानची रचना, आसियानचे कार्य व भूमिका; (3) ओपेक – प्रस्तावना, ओपेकचा उद्देश, कच्चा तेलाचे उत्पादन, प्रमुख तेल आयातदार देश; (4) ब्रिक्स संघटना – प्रस्तावना, ब्रिक्सची रचना, ब्रिक्सची उद्दिष्टे, ब्रिक्सच्या उपसंस्था, ब्रिक्स शिखर सम्मेलने, ब्रिक्स पुढील आव्हाने; समारोप.
- नि:शस्त्रीकरण आणि शस्त्रास्त्र नियंत्रण : नि:शस्त्रीकरण – प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, नि:शस्त्रीकरणाची वैशिष्ट्ये, नि:शस्त्रीकरणाचे प्रकार, नि:शस्त्रीकरणाची आवश्यकता, नि:शस्त्रीकरणाचे प्रयत्न, राष्ट्रसंघ पूर्वीचे प्रयत्न, राष्ट्रसंघाचे प्रयत्न, युनोकडून नि:शस्त्रीकरणाचे झालेले प्रयत्न, युनोच्या बाहेर झालेले प्रयत्न; शस्त्रास्त्र नियंत्रण – प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, शस्त्रास्त्र नियंत्रणाची उद्दिष्टे, शस्त्रास्त्र नियंत्रणाची आधारभूत तत्त्वे, शस्त्रास्त्र नियंत्रणाचे प्रकार, शस्त्रास्त्र नियंत्रणासंबंधी झालेले प्रमुख करार, शस्त्रास्त्र नियंत्रण व नि:शस्त्रीकरण यांच्यातील फरक, शस्त्रास्त्र नियंत्रण व नि:शस्त्रीकरण अपयशाची कारणे; समारोप.
RELATED PRODUCTS