आधुनिक किरकोळ विक्री व्यवस्थापन
Modern Retail Management
Authors:
ISBN:
SKU:
9789395227896
Marathi Title: Adhunik Kirkol Vikri Vyvsthapan
Book Language: Marathi
Published Years: 2023
Pages: 144
Edition: First
Categories:
MCom Semester IV, वाणिज्य व व्यवस्थापन
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
Adhunik Kirkol Vikri Vyvsthapan
- किरकोळ विक्री व्यवस्थापन परिचय : 1.1 किरकोळ विक्री संकल्पना आणि संघटित किरकोळ विक्री, 1.2 किरकोळ विक्रीची व्याप्ती व महत्त्व, 1.3 किरकोळ विक्री व्यवस्थापन, 1.4 किरकोळ विक्री विकासाचा सिद्धांत, 1.5 किरकोळ विक्री व्यवस्थेतील आधुनिक बदल.
- भारतातील किरकोळ विक्री : 2.1 भारतातील किरकोळ विक्री क्षेत्राचा विकास, 2.2 भारतात किरकोळ विक्रीच्या वाढीची कारणे, 2.3 ग्रामीण विक्री आणि भारतातील विविध क्षेत्रातील किरकोळ विक्रीचा आकार, 2.4 भारतीय अर्थव्यवस्थेत किरकोळ विक्रीचे महत्त्व, 2.5 जागतिक किरकोळ विक्रेत्यांना भारताकडे आकर्षित करणारे घटक, 2.6 भारतातील किरकोळ विक्री क्षेत्रात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक, 2.7 भारतातील किरकोळ विक्री व्यवसाय विकासातील आव्हाने.
- किरकोळ विक्री स्थान आणि आराखडा : 3.1 किरकोळ विक्री स्थान, 3.2 किरकोळ विक्री स्थानाचे महत्व, 3.3 किरकोळ विक्री स्थानाचे प्रकार, 3.4 किरकोळ विक्री स्थान निश्चितीच्या पायऱ्या, 3.5 किरकोळ विक्री स्थान आराखडा, 3.6 किरकोळ विक्री स्थान आराखड्याचे घटक, 3.7 किरकोळ विक्री स्थान आराखडा निश्चितीच्या पायऱ्या, 3.8 किरकोळ विक्री स्थान आराखड्याचे महत्व.
- विक्रीच्या मालाचे/किरकोळ विक्री वस्तुचे व्यवस्थापन : 4.1 विक्रीच्या मालाचे व्यवस्थापन, 4.2 मर्चण्डाइझिंगची उत्क्रांती किंवा विकास/उदय, 4.3 मर्चण्डाइझिंगची तत्त्वे, 4.4 मर्चण्डाइझींग कार्यावर परिणाम करणारे घटक, 4.5 मर्चण्डाइझरची भुमिका आणि जबाबदाऱ्या, 4.6 जीवनशैली मर्चण्डाइझींग संकल्पना.
- किरकोळ विक्री विशेषाधिकार किंवा मक्ताधिकार : 5.1 मक्ताधिकार (व्याख्या), 5.2 मक्ताधिकाराची ठळक वैशिष्ट्ये, 5.3 फ्रेंचायझिंगचे फायदे, 5.4 मक्ताधिकाराच्या मर्यादा, 5.5 मक्ताधिकाराची उत्क्रांती, 5.6 मक्ताधिकाराचे प्रकार, 5.7 भारतातील मक्ताधिकार.
- किरकोळ विक्रीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर : 6.1 प्रस्तावना, 6.2 माहिती तंत्रज्ञानाची ठळक वैशिष्ट्येे, 6.3 माहिती तंत्रज्ञानाचा व्यावहारीक उपयोग, 6.4 किरकोळ विक्रीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचे योगदान, 6.5 माहिती तंत्रज्ञानाची किरकोळ विक्री क्षेत्रात आवश्यकता/गरज, 6.6 भारतात किरकोळ विक्री क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञानाची परिस्थिती, 6.7 मोहीम व्यवस्थापन, 6.8 सांकेतिक पध्दती तंत्र, 6.9 ई-रिटेलिंग.
RELATED PRODUCTS