- DESCRIPTION
- INDEX
Adhunik Chinacha Itihas
- चीन : भौगोलिक पार्श्वभूमी, प्राचीन राजकीय इतिहास, सांस्कृतिक वारसा, मांचू कालखंड.
- पाश्चात्यांचा चीनमध्ये शिरकारव आणि अफूची युध्दे : पहिल्या अफूच्या युध्दाची कारणे, नानकिंगचा तह, इतर तह, दुसर्या अफच्या युध्दाची कारणे, टिएन्स्टीनचा तह, पेकिंगचा तह, नानकिंग ते पेकिंग तहांचे मूल्यमापन.
- ताईपिंग बंड (1850-64) : ताईपिंग बंडाची कारणे, बंडाचा उद्रेक व पाडाव, ताईपिंगांचा कार्यक्रम, ताईपिंग बंडाच्या अपयशाची कारणे, ताईपिंग बंडाचे परिणाम (महत्त्व).
- पहिले चीन – जपान युध्द (1894-95) : युध्दाची कारणे, वृत्तांत, शिमोनोसोकीचा तह, परिणाम व महत्त्व.
- प्रभाव क्षेत्रे : बेल्जियम, जपान, फ्रान्स, जर्मनी, रशिया, इंग्लंड, अमेरिका, पोर्तुगाल, परिणाम, मुक्तद्वार धोरण.
- पाश्चात्यांचा प्रभाव : पाश्चात्य प्रेरणांचा स्वीकार, भाषांतरीत ग्रंथांचा प्रभाव, लष्कराची पुर्नरचना, प्रशासकीय सुधारणा, सांस्कृतिक प्रभाव, आधुनिक राष्ट्रवादाची निर्मिती, चीनी परंपरांचा शोध, धर्म प्रेरणेत व शिक्षण प्रणालीत बदल, पाश्चात्य तंत्रज्ञान, राजकीय विचार, सामाजिक प्रेरणा यांचा स्विकार, पाश्चात्य विचारांचा प्रभाव, चीनी प्रतिक्रियेचे स्वरुप.
- सुधारणावादी चळवळ : सुधारणावादी चळवळीची कारणे, सुधारणावादी नेते, शंभर दिवसांच्या सुधारणा, साम्राज्ञी झु-त्सीची प्रतिक्रिया, सुधारणा चळवळीच्या असफलतेची कारणे, शंभर दिवसांच्या सुधारणांचे मूल्यमापन.
- बॉक्सर बंड (1891-1901) : कारणे, उद्रेक व पाडाव, तह, परिणाम, बॉक्सर बंडाच्या असफलतेची कारणे.
- सम्राज्ञी दोआगर झु-त्शी च्या सुधारणा : पूर्ववृत्त, सामाजिक सुधारणा, आर्थिक सुधारणा, प्रशासकीय सुधारणा, लष्करी सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, घटनात्मक सुधारणा, राष्ट्रीय संसद
- 1911 ची चीनी राज्यक्रांती : क्रांतीची कारणे, क्रांतीचा उद्रेक, 1911 च्या क्रांतीचे महत्त्व व परिणाम.
- युआन-शि-काई व जपानच्या 21 मागण्या : एक प्रभावशाली व्यक्तिमत्व, कोरियात रेसिडेंट व व्हाईसरॉय म्हणून नेमणूक, सामर्थ्यशाली सैन्याची उभारणी, प्रतिचळवळीचे नेतृत्व, पेकिंगचा सर्वोच्च कौन्सिलात युआनचा समावेश, 1911 ची क्रांती आणि युआनकडे सर्वाधिकार, महायुध्दातील अपयश आणि तिसरी क्रांती, जपानच्या 21 मागण्या.
- पहिले महायुध्द आणि चीन : चीनने महायुध्दात भाग घेण्याची कारणे, युध्दकालीन फायदे, पॅरिस शांतता परिषद आणि चीन, शांतता परिषदेतील फायदे-तोटे.
- 4 मे 1919 ची चळवळ : चळवळीची पार्श्वभूमी (कारणे), प्रसार, वैशिष्ट्य, महत्त्व व परिणाम.
- डॉ.सन्-यत् सेन्चे कार्य व त्याची तीन तत्त्वे : क्रांतीची दिक्षा, तुंग-मेंग-हुई संघटनेची स्थापना, 1911 च्या चीनी राज्यक्रांतीतील योगदान, कँटॉन येथे प्रजासत्ताक सरकारची स्थापना, कोमिंगटांग पक्षाची स्थापना व रशियाशी युती, डॉ.सन्-यत्-सेन्च्या कार्याचे मुल्यमापन, डॉ.सन्-यत्-सेनचे तीन तत्त्वे.
- चँग – कै- शेकचे (राष्ट्रीय सरकारचे) कार्य : पूर्ववृत्त अ) चँगचे अंतर्गत धोरण ब) चँगचे परराष्ट्रीय धोरण .
- चीनी कम्युनिस्ट पक्षाचा उदय व विकास : साम्यवादाचा उदय, कोमिंगटांग – कम्युनिस्ट युती.
- 1927 ते 1935 या काळातील कोमिंगटांग-कम्युनिस्ट संबंध : कोमिंगटांग – कम्युनिस्ट युती व तिचा शेवट, कोमिंगटांग-कम्युनिस्ट संबंधाची वाढ, चँगच्या कम्युनिस्ट विरोधी मोहिमा. माओ-त्से-तुंग
- दिर्घ मजल किंवा कोमिंगटांग -कम्युनिस्ट संघर्ष : पार्श्वभूमी, कम्युनिस्टांच्या अडचणी, कम्युनिस्ट पक्षनेत्यातील गटबाजी, त्सुन्यीची परिषद, जपानविरुध्द संयुक्त आघाडी, अखेरचा संघर्ष, 1949 च्या चीनी क्रांतीचे महत्त्व.
- 1949 ची चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीची कारणे : पाश्चात्य साम्राज्यवाद व चीनी राष्ट्रवादाचा विकास, ताईपिंग बंडाची प्रेरणा, 1911 ची अपूर्ण क्रांती, कोमिंगटांग-रशिया युती, चीनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना, माओचे प्रभावी व पुरोगामी नेतृत्व. कोमिंगटांगच्या अपयशाची कारणे
- कम्युनिस्ट चीनची वाटचाल : संक्रमण काळ, 1954 ची राज्यघटना, आर्थिक पूनर्रचना.
- कम्युनिस्ट चीनची शेती व औद्योगिक क्षेत्रातील प्रगती : यादवी युध्दाच्या काळातील शेती सुधारणा, पंचवार्षिक योजना
- सांस्कृतिक क्रांती : कारणे, रशियातील डिस्टॉलिनायझेशन, लिओ-शाऊ-ची व माओ-त्से-तुंग यांच्यातील मतभेद, प्रचार मोहीम, पेकिंगमधील पोस्टर्सची लढाई, रेडगार्डची चळवळ, प्रतिक्रांतीकारकांविरोधी संघर्ष, मुल्यमापन-फायदे, तोटे.
- कम्युनिस्ट चीनचे परराष्ट्रीय धोरण : चीनच्या पराष्ट्रीय धोरणाची मुलभूत सूत्रे, चीनी क्रांतीचा नेता चौ-ऐन-लाय.
- माओनंतरचा चीन : तिएन-मेन-चौकातील सभा, तेंग-हुआ-युती, गँग-ऑफ -फोराविरुध्द खटला, सांस्कृतिक क्रांतीचे व माओवादाचे पुनर्मूल्यांकन, चीनचे नवे नेते तेंग-सियाओ पिंग, आर्थिक धोरणातील बदल, बिजिंग अधिवेशन.
- 1982 च्या चीनच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये : घटनेचे स्वरुप, सर्वश्रेष्ठत्व, ताठर घटना, एकात्म शासन व्यवस्था, प्रेसिडियम, राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख, मंत्रिमंडळ, लोकशाही केंद्रिकरणाचे तत्त्व, केंद्रिय सैन्य आयोगाला घटनेत स्थान, देशाच्या परराष्ट्रीय धोरणाचा राज्यघटनेत समावेश, नियोजनबध्द विकास
RELATED PRODUCTS